Gold and Silver Price Crash 26 June 2026; सोने-चांदी धडाधड कोसळले! सलग चौथ्या आठवड्यात उतरता आलेख कायम, आता गुंतवणूक केल्यास पुढे फायदा होणार?
Bullion Market Crash: जानेवरी 2026 मध्ये उच्चांकी झेप घेतल्यावर सोन्याची किंमत एकट्या जून महिन्यात 12 टक्क्यांनी घसरली आहे. एकेकाळी सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोन्यापासून गुंतवणूकदार आता पळ काढत असून डॉलरच्या सतत मजबुतीमुळे ही घसरण झाली. सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण: गुंतवणूकदारांनी पुढे काय करावे? Gold Price Crash: आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरांवरील दबाव कायम आहे. शुक्रवारी,…
