Headlines

Spain-Morocco border crisis : एका रात्रीत 60 हजार घुसखोर, एका अफवेमुळे मोरोक्कोचे लोक स्पेनमध्ये – spain-morocco border crisis


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#CeutaMigrantCrisis #SpainMoroccoBorder #CeutaCrisisगेल्या २४ ते ४८ तासांत स्पेन आणि उत्तर आफ्रिकेच्या सीमेवर जे काही घडलंय, त्याने संपूर्ण युरोपियन युनियनला हादरवून सोडलं आहे. स्पेनच्या ताब्यात असलेल्या ‘सेउटा’ या अवघ्या लहानशा भागात मोरक्कोकडून हजारो स्थलांतरित अत्यंत धोकादायक पद्धतीने घुसले आहेत. स्पॅनिश पोलिसांचं नियंत्रण सुटलं, आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर स्पेनच्या पंतप्रधानांना तातडीने सैन्याला पाचारण करावं लागलं. पण प्रश्न असा पडतो की… हे लोक नक्की का घुसतायत? अचानक ६० हजार लोक एकाच वेळी सीमेवर कसे आले? स्पेन आणि मोरक्को या दोन देशांचा यात काय रोल आहे? आणि आफ्रिका खंडात असलेला हा भाग स्पेनचा आणि पर्यायाने युरोपियन युनियनचा भाग कसा बनला? या सगळ्या विषयावर सविस्तर विश्लेषण केलंय या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #WorldNewsInMarathi #MarathiExplainer #Geopolitics #EuropeanUnion #PedroSanchez #StraitOfGibraltar #MigrationCrisis #EuropeNews #SpainVsMorocco #InternationalRelations #MarathiNews #GlobalNews #Ceuta #Melilla



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत