Headlines

Gold-Silver Price Fall 1 July 2026; सराफा बाजाराचे कधी अप, कधी डाऊन सुरूच; महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी धडाम, किती झालं स्वस्त?

Gold and Silver Today: गेल्या महिन्याभरात सोने आणि चांदीचे दर प्रचंड घसरले ज्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला होता, मात्र पुन्हा एकदा दोन्ही मौल्यवान धातूची चमक वाढली असली तरीही देशांतर्गत बाजारात सतत दबावाखालीच व्यवहार करत आहेत. सराफा बाजारात जुलै महिन्याची सुरुवात मंदीच्या ट्रेंडने झाली आणि 1 जुलै 2026 रोजी सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती…

Read More

आग्रा-मुंबई महामार्गावर 7 तासांपासून 25 किमीची वाहतूक कोंडी, व्हिडिओ:बस-ट्रकमध्ये अडकले लोक; भेरू घाटापासून मानपूरपर्यंत हजारो गाड्यांची रांग

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात आग्रा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर सोमवार संध्याकाळी 4 वाजल्यापासून वाहतूक कोंडी झाली आहे. रात्री 11 वाजेपर्यंतही परिस्थिती सामान्य होऊ शकली नाही. भेरू घाटापासून मानपूर पुलापर्यंत सुमारे 25 किलोमीटर लांब वाहतूक कोंडी झाली आहे. शेकडो वाहने सुमारे 7 तासांपासून अडकली आहेत. बसेस, ट्रक आणि खाजगी गाड्यांमधून प्रवास करणारे लहान मुले, वृद्ध आणि महिला उकाडा,…

Read More

Toxic Teaser : ‘महिलेनं सिनेमा दिग्दर्शित केलाय यावर विश्वास बसत नाही, स्त्रियांना विचित्रपणे चित्रित केलंय’, यशच्या ‘टॉक्सिक’ सिनेमावर प्रेक्षकांचा संताप

Toxic Teaser : सुपरस्टार यशच्या ‘टॉक्सिक’ या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला असून त्यावर प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – कन्नड सुपरस्टार यश गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या आगामी ‘टॉक्सिक’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. अलीकडेच, निर्मात्यांनी ‘टॉक्सिक’चा सिनेमाचा टीझर प्रदर्शित केला. हा टीझर केवळ चित्रपटातील महिला…

Read More

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत जनसुनावणी:अमरावतीत उद्या महिलांच्या तक्रारींवर होणार सुनावणी

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत अमरावती येथे महिलांच्या तक्रारींची जनसुनावणी होणार आहे. शुक्रवार, ३ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात (डीपीसी सभागृह) दुपारी १२ वाजता ही सुनावणी सुरू होईल. महिलांवरील अन्याय-अत्याचार आणि घरगुती हिंसाचाराशी संबंधित सर्व तक्रारींवर त्या पीडित महिलांशी थेट संवाद साधणार आहेत. महिला व बालविकास विभागाने या जनसुनावणीसाठी विशेष तयारी…

Read More

Donald Trump: भारतीय जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! ट्रम्प यांनी इराणवर खापर फोडलं; वातावरण तापलं

Donald Trump: गेल्या चार दिवसांत होर्मुझची सामुद्रधुनी आणि परिसरात भारताच्या तीन जहाजांवर हल्ले झाले असून त्यात तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला आहे. यावर अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी भाष्य केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) वॉशिंग्टन: अमेरिका आणि इराण यांच्यात रविवारी होणाऱ्या संभाव्य कराराच्या आधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अतिशय आक्रमक विधान केलं आहे. ट्रम्प यांनी…

Read More

Nitin Gadkari hydrogen car cheapest compare to petrol diesel ca, know this details; पेट्रोलपेक्षा जास्त स्वस्त आहे नितिन गडकरींची हायड्रोजन कार; पेट्रोलच्या तुलनेत किती कमी आहे रनिंग कॉस्ट? जाणून घ्या सविस्तर

Hydrogen Car vs Petrol Car: दिल्लीतच नाही तर बहुतेक ठिकाणी प्रदूषणाची समस्या वाढतच चालली आहे. यासाठी नितीन गडकरी यांनी पेट्रोल आणि डिझेल कारसाठी एक ऑप्शन शोधून काढला आहे तो म्हणजे हायड्रोजन कारचा… (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी कमी प्रदूषण करणाऱ्या गाड्यांच्या वापरावर सतत भर देत आहेत. केंद्रीय मंत्री अलिकडेच हायड्रोजनवर चालणाऱ्या…

Read More

सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या लग्नात पवारांच्या सुनेची चर्चा, तनिष्का पवारचा पिंक साडीतील लुकने वेधले लक्ष – tanishka pawar pink saree look at supriya sule daughter wedding

सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या भव्य लग्नसोहळ्यात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत फॅशनचीही खास चर्चा रंगली. यावेळी पवार कुटुंबाची सून तनिष्का पवार हिने गुलाबी रंगाच्या आकर्षक साडीत हजेरी लावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. साधेपणा, एलिगन्स आणि पारंपरिक सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ असलेल्या तिच्या लुकचे सोशल मीडियावरही मोठे कौतुक होत आहे. tanishka pawar pink saree look at wedding राजकीय,…

Read More

This Puppy Puzzle Can You Spot 3 Differences in 20 Seconds | दोन कुत्रे दिसताहेत हुबेहुब सारखेच, पण चित्र नीट पाहा आणि दोघांमधील ३ फरक शोधून दाखवा

Optical Illusion: तुमच्यासमोर दोन चित्र आहेत. या दोन्ही चित्रांमधील कुत्रे सारखेच दिसत आहेत. तर या दोघांमधील ३ फरक शोधून दाखवा. (फोटो सौजन्य – Captain Brain/YouTube) तुमच्यासमोर एकसारखी दिसणारी दोन कुत्र्यांची पिल्लं आहेत. ही दोन्ही पिल्लं अगदी हुबेहुब सारखी दिसत आहेत. त्यांनी पिवळ्या रंगाचे कपडे घातले आहेत. त्यांच्या पाठीमागे काही घरं आणि फुलांच्या कुंड्या दिसत आहेत….

Read More

VIDEO | ठाकरेंच्या पक्षाच्या माघारीनंतर सचिन अहिरांची बिनविरोध निवड – sachin ahir elected unopposed as deputy chairman of the legislative council

VIDEO | ठाकरेंच्या पक्षाच्या माघारीनंतर सचिन अहिरांची बिनविरोध निवडVIDEO | ठाकरेंच्या पक्षाच्या माघारीनंतर सचिन अहिरांची बिनविरोध निवड Source link

Read More

Thane Municipal Corporation Strict Action Against Illegal Construction

ठाण्यात अनधिकृत बांधकमांवरुन राजकारण तापलेलं आहे. विशेष म्हणजे मानपाडा कोठारी कंपाउंडमध्ये अनियमितपणे बांधकाम उभारले जात असल्याचं वृत्त महाराष्ट्र टाइम्सने प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर अनधिकृत बांधकामांबाबत अहवाल बनवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे, ठाणे : मानपाडा येथील कोठारी कंपाउंड परिसरात अनियमितपणे उभारल्या जाणाऱ्या बांधकामांना अभय दिले जात असल्याचा आरोप गेल्या आठवड्यात…

Read More