उद्या वर्षातील सर्वात मोठे खग्रास सूर्यग्रहण; भरदिवसा पडणार अंधार, भारतीयांनाही घरबसल्या लाईव्ह पाहण्याची संधी । Maharashtra Times
उद्या म्हणजेच 12 ऑगस्ट 2026 रोजी जगातील सर्वात मोठे आणि दुर्मिळ खग्रास सूर्यग्रहण लागणार आहे. युरोपमधील प्रमुख देशांमध्ये तब्बल 27 वर्षांनंतर असा चमत्कार घडणार आहे, जिथे चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकून टाकेल. या खगोलीय घटनेमुळे अनेक देशांमध्ये भरदिवसा काही मिनिटांसाठी पूर्ण अंधार पडून रात्रीसारखे वातावरण निर्माण होणार आहे. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया. सौजन्य:…
