Headlines

Food and drug administration raid on bangalore iyengars bakery in latur filth and adulteration revealed; एफडीएची लातूरमध्ये मोठी कारवाई; प्रसिद्ध बंगलोर अय्यंगर्स बेकरीवर धाड, किचनमधील भीषण चित्र समोर

Latur News: बेकरीतील सुमारे २ हजार ७०० रुपयांचा ९ किलो खव्याचा साठा जागीच नष्ट करण्यात आला. एफडीएची लातूरमध्ये मोठी कारवाई; प्रसिद्ध बंगलोर अय्यंगर्स बेकरीवर धाड, किचनमधील भीषण चित्र समोर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ऋषिकेश होळीकर, लातूर: भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभर कारवाईचा धडाका सुरू असताना लातूर जिल्ह्यातही मोठी कारवाई करण्यात आली आहे. रेणापूर येथील एका बेकरीवर…

Read More

Renowned doctor mehul rathod found in suspicious circumstances in latur shocking truth revealed after autopsy; इनोव्हा कारमध्ये संशयास्पद स्थितीत आढळली प्रसिद्ध डॉक्टरची बॉडी; नेमकं काय घडलं? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

Latur News: या प्रकरणी लातूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. इनोव्हा कारमध्ये संशयास्पद स्थितीत आढळली प्रसिद्ध डॉक्टरची बॉडी; नेमकं काय घडलं? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ऋषिकेश होळीकर, लातूर: लातूरमधील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड यांनी काल स्वतःच्या कारमध्ये भूल देण्यासाठी वापरण्यात येणारे इंजेक्शन घेऊन…

Read More

Latur Cardiologist Doctor Mehul Rathod M J Hospital found dead inside Car after Anesthesia Overdose Crime News; ११ वाजता घरुन निघाले पण फोन उचलेनात; पत्नी-सहकाऱ्यांची शोधाशोध, लातूर प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर मेहुल राठोड यांची बॉडी साडेचारला गाडीत सापडली

Latur Cardiologist Doctor Mehul Rathod Death : डॉ मेहुल राठोड यांनी गुंगीचे औषध घेत आपली जीवनयात्रा संपवली असून प्रथमदर्शनी त्यांनी आत्मघात केल्याचे सांगितले जाते, परंतु काही जणांनी यांच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ऋषिकेश होळीकर, लातूर : सोलापूरचे डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी आयुष्याची अखेर केल्याच्या घटनेला काही महिने उलटले असतानाच आता लातूर…

Read More

latur crime young man killed by friends in ambedkar chowk amit deshmukh witness;

लातुरात नियोजनपद्धतीने एका खुनाचं प्लानिंग करण्यात आलं, त्यानंतर दोघांनी मिळून मित्राला संपवलं अन् पुढे असं काही घडलं की…. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ऋषिकेश होळीकर, लातूर: लातूर शहरात मागील काही दिवसांपासून खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मित्रानेच जुनी कुरापत उरकून काढत मित्राचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. लातूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एका मित्राने दुसऱ्या…

Read More

Pankaja Munde : सभेनंतर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गेल्या, पंकजा मुंडेंना गावकऱ्यांनी अडवलं

जानवळ गावात मंत्री पंकजा मुंडे यांची वाट पाहत गावकरी मोठ्या संख्येने थांबले होते.पहिल्यांदा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन करावे आणि नंतर प्रचार सभा घ्यावी असे गावकऱ्यांचा आग्रह होता. मात्र उशीर झाल्याने पंकजा मुंडे या सभा घेऊन त्या बाबासाहेबांच्या पुतळ्या जवळ पोहचल्या.पंकजा मुंडे यांना गावकऱ्यांनी आता पुष्पहार अर्पण करायचा नाही अशी भूमिका घेतली.पंकजा…

Read More

Latur ZP result 2026 Raj Thackeray led MNS Candidate Dr Sunil Nagargoje won Zila Parishad Election; राज ठाकरेंचा मराठवाड्यात करिष्मा, लातूर जिल्हा परिषदेत मनसेचा विजयाचा गुलाल

Raj Thackeray : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर व धाराशिव जिल्ह्यांतील मिनी मंत्रालयाचा कारभार कुणाच्या हाती जाणार ? पंचायत समित्यांवर कुणाचा झेंडा फडकणार याचा फैसला होत आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) लातूर : लातूर जिल्हा परिषदेचे निकाल लागण्यास सुरुवात झाली असून राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपले खाते उघडले आहे. रेणापूर तालुक्यातील पानगाव जिल्हा…

Read More

Latur Kamkheda ZP Election Result 2026 Younger Brothers Wife Asha Bhise Defeated Elder Brothers Wife Sarita Bhise By 2 Votes

लातूर जिल्हा परिषद निवडणुकीत कामखेडा जिल्हा परिषद गटाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर निकाल समोर आला आहे. हा निकाल लढत किती चुरशीची होती ते स्पष्ट करणारा आहे. इथे धाकट्या जाऊबाईकडून थोरल्या जाऊबाईंचा अवघ्या 2 मतांनी पराभव करण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ऋषिकेश होळीकर, लातूर : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद यांचा मतमोजणीला सकाळी सुरुवात झाली आहे….

Read More

Congress win 23 Seats in Latur ZP Election 2026 But BJP And NCP Alliance Get Good Success

लातूर जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसने मसंडी मारत तब्बल 23 जागांवर विजय मिळवला आहे. पण तरीही लातूर जिल्हा परिषदेत महायुतीच सत्तेत येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या सर्व 59 जागांचा निकाल समोर आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ऋषिकेश होळीकर, लातूर : राज्यातील 12 जिल्हा परिषदेसाठी आज मतमोजणी प्रक्रिया पार पडली आहे. लातूर जिल्ह्यात महायुतीला…

Read More

Latur zilla-parishad-election-2026-winner-list-maharashtra-zp-election-result-winning-candidates | Latur ZP Election 2026 Winner List : काँग्रेसची मुसंडी! लातूर जिल्हा परिषदेच्या संपूर्ण विजयी उमेदवारांची यादी एका क्लिकवर

लातूर जिल्हा परिषदेच्या विजयी उमेदवारांची यादी आम्ही तुम्हाला देणार आहोत. लातूरमध्ये काँग्रेसने मोठी मुसंडी मारली आहे. पण महायुतीला इथे यश आलं आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या सर्व विजयी उमेदवारांची यादी जाणून घेऊयात. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ऋषिकेश होळीकर, लातूर : राज्यातील 12 जिल्हा परिषदेसाठी सोमवारी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. लातूर जिल्ह्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भाजपला…

Read More

Latur Puranmal Lahoti Government Technical College 21 Year Old Youth Killed; बाईकचं स्पीडोमीटर फोडण्यावरुन वाद, लातूरला शिकायला आलेल्या तरुणाला संपवलं; आई-बापाचा आक्रोश

Latur Youth Murder : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच लातूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण पसरलं आहे. लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन तरुणाची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ऋषीकेश होळीकर, लातूर : लातूर शहरात मागील काही दिवसांपासून हत्येच्या घटना वारंवार होताना दिसून येत आहेत. अगदी काही दिवसांपूर्वीच लातूर शहराचे…

Read More