Headlines

हरवलेला मूकबधिर बालक पोहचला घरी ;व्हिडियो कॉलद्वारे पालकांशी संपर्क, पालकांना आलं गहिवरून

Akola missing children Case : अकोला येथे एका पंधरा वर्षाचा मूकबधिर बालक हरवला होता. जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या प्रयत्नांने या मुलाचे पालक शोधण्यात यश आले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.वृत्तसेवा ,अकोला: जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनील लाडूलकर यांनी बालकाची आधार नोंदणी केली. सुमारे २० दिवसांनंतर आधार ग्राहक सेवा क्रमांक १९४७ वर संपर्क साधला असता, संबंधित नोंदणी…

Read More

Akola Shiv Sena Minority Alliance District President Sheikh Mohsin Dies Former District Chief Mangesh Kale Accused of Killed; बाईकनं जाताना जोरदार धडक, उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू, शिंदे सेनेच्या नेत्याचा संशयास्पद शेवट; कुटुंबीयांचा पक्षाच्या जिल्हाप्रमुखावर आरोप

Akola Crime News : अकोल्यात शिंदेंच्या शिवसेनेचे अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख मोहसीन शेख समद यांच्या मृत्यू प्रकरणाने अकोल्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यात थेट पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांच्यावरच हत्येच्या कटाचा आरोप मृतकाच्या कुटुंबीयांनी केला आहे. अल्पसंख्यांक आघाडी जिल्हाध्यक्ष शेख मोहसीन मर्डर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रियंका जाधव, अकोला : शिंदेंच्या शिवसेनेचे अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष…

Read More

Akola Balapur Police Officer Repeatedly Abusing House Owner Daughter Pretext of Marriage Minor Girl Dies; भाड्याने राहणाऱ्या पोलिसाकडून घरमालकाच्या मुलीला लग्नाचं आमिष, वारंवार नको ते केलं, अल्पवयीन मुलीचा मृत्यू; चॅटवरुन प्रकरणाचा उलगडा

Akola Crime News : अकोल्यातील घडलेल्या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ नातेवाईकांसह गावकऱ्यांचा पोलीस उपविभागीय कार्यालयावर ठिय्या आंदोलन केलं आहे. आरोपी पोलीस फरार असल्याने त्याचा शोध घेणं सुरु आहे. घरमालकाच्या मुलीवर अत्याचार मुलीचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रियंका जाधव, अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे एका पोलीस कर्मचाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या अल्पवयीन पीडित तरुणीचा काल शनिवारी…

Read More

Akola Badnera Running Train Girl Molested Accused Youth Make up Video; ओठांवर-गालांवर लिपस्टिक फासली, हातात बांगड्या भरल्या, धावत्या ट्रेनमध्ये तरुणीला छेडणं पडलं महागात; महाराष्ट्रातील रेल्वेतील घटना

Makeup Video Youth who Teased on Train Young Girl : महाराष्ट्रात बडनेरा आणि अकोला दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या एका तरुणीचा विनयभंग करण्याचा तरुणाचा प्रयत्न त्याला महागात पडला. पीडित तरुणीने सर्वांसमक्ष त्याच्या चेहऱ्यावर लिपस्टिक फासली आणि हातात बांगड्या घातल्या. तरुणीची छेड तरुणाचा रेल्वेत मेकअप(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अकोला : महाराष्ट्रातील एका धावत्या ट्रेनचा एक अतिशय अनोखा आणि…

Read More

Akola newlywed woman ends life in akola case filed against husband and six others; सुखी संसार अचानक उद्ध्वस्त; पल्लवीने मृत्यूला कवटाळलं, नवऱ्यासह कुटुंबातील सहा जण अडकले

अकोला: अकोला शहरातील डाबकी रोड परिसरात लग्न झालेल्या नवविवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पल्लवी प्रदीप मोरे असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव असून या आत्महत्येप्रकरणी अकोल्यातील डाबकी रोड पोलिसांनी कारवाई करत पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी मृत विवाहितेचे सासरे दयाराम मोरे यांना अटक केली…

Read More

Akola Three Corporators Disqualified Over Invalid Caste Certificate

अकोल्याच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. अकोला महापालिकेतील तीन नगरसेवकांचे पद अपात्र ठरले आहे. अवैध जात प्रमाणपत्राचा ठपका ठेवून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रियंका जाधव, अकोला : अकोला महापालिकेतून मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. अकोला महापालिकेतील तीन नगरसेवकांना मोठा झटका बसला आहे. अकोला महापालिकेच्या 2026…

Read More

Akola Nitesh Janjal kills Gay Partner Amol Pawar in betrayal Crime News; तीन वर्षांपासून समलिंगी संबंध, ‘त्या’ रात्रीच्या घटनेने नात्याला तडा, नितेशने अमोलचा जीव घेतला, महाराष्ट्र हादरला

Crime News : गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला होता. कारण नितेशला संशय होता की अमोलचे इतर कोणाशी तरी शरीरसंबंध आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अकोला : तीन वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या दोन युवकांपैकी एकाने दुसऱ्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार अकोल्यातून समोर आला आहे. अविश्वास आणि नात्यात फसवणूक केल्याच्या संशयातून झालेल्या वादामधून ही घटना…

Read More

akola corporation election political drama in ward 16 ncp vs mim ishwar chiththi; अजब टॉसची चर्चाच चर्चा; ‘ईश्वर चिठ्ठी’ उघडली अन् एमआयएमचा उमेदवार थेट निवडणुकीच्या रिंगणाबाहेर

प्रियंका जाधव, अकोला: राजकारण म्हटलं की चुरस, ईर्षा आणि एकमेकांचे पाय खेचणे आलेच! पण अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीत एक असा ‘क्लायमॅक्स’ पाहायला मिळाला, जो पाहून भलेभले राजकीय विश्लेषकही चक्रावून गेले आहेत. प्रभाग क्रमांक १६ मध्ये रंगलेलं हे नाट्य कोणत्याही सस्पेन्स थ्रिलरपेक्षा कमी नव्हतं. येथे दोन तगड्या उमेदवारांच्या नशिबाचा फैसला चक्क ‘ ईश्वर चिठ्ठी ‘ने झाला आणि…

Read More

senior congress leader hidayat patel attacked in akot condition critical;

अकोला: अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर अकोट तालुक्यातील माहोळ गावात अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पोटात आणि मानेवर खोलवर जखमा झाल्याने त्यांना तातडीने अकोट येथील रुग्णालयात नेण्यात आले, मात्र अधिक रक्तस्राव आणि जखमांचे गांभीर्य…

Read More

Akola congress leader hidayat patel who was seriously injured in the attack died during treatment; ऐन निवडणुकीत प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या काँग्रेस नेत्याचं निधन

Hidayat Patel Death: अकोला जिल्ह्यातील काँग्रेस नेते हिदायत पटेल यांचं राजकीय वैमनस्यातून झालेल्या प्राणघातक हल्ल्यात निधन झालं आहे. अकोट तालुक्यातील मोहोळ इथं त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला होता. पटेल यांच्या हत्येने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या काँग्रेस नेत्याचं निधन; उपचारादरम्यान पटेल यांनी घेतला अखेरचा श्वास(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अकोला: प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी…

Read More