China Typhoon Dolphin: ‘डॉल्फिन’चा तडाखा, चीन-जपान हादरले, गाड्या पाण्यात तरंगल्या, विमानसेवा रद्द – typhoon dolphin hits china 150 kmph winds over 1 million evacuated
Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Aug 2026, 8:42 pm चीनच्या पूर्व किनारपट्टीवर वर्षातील सर्वात शक्तिशाली असं उष्णकटिबंधीय ‘डॉल्फिन’ चक्रीवादळ धडकलं आहे. या वादळाचा वेग लँडफॉलच्या वेळी तब्बल ताशी १५० किलोमीटरपेक्षा अधिक होता. लँडफॉल म्हणजे काय तर, जेव्हा समुद्रावरून वाहणारे चक्रीवादळ किनारपट्टी ओलांडून जेव्हा भूभागाला धडकतं त्याला लँडफॉल म्हणतात. अशा वेळी या वादळामुळं वाऱ्याचा वेग प्रचंड जास्त…
