Headlines

Chief Minister Devendra Fadnavis on Developed India Growth Engine; ‘महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन’, स्वातंत्र्यदिनामित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रतिपादन, नेमकं काय म्हणाले?

Devendra Fadnavis : महाराष्ट्र देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेले राज्य असून यंदाच्या पहिल्या सहामाहीतील राज्याचा आर्थिक विकासदर जवळपास ८.८ टक्के असल्याचे त्यांनी सांगितले. ‘प्रत्येक जिल्हा विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनविण्याचा शासनाचा प्रयत्न असून आतापर्यंत जवळपास १३ जिल्ह्यांनी निर्धारित लक्ष्य पूर्ण केले आहे. गडचिरोली, पालघर, नंदुरबार यांसह राज्यातील प्रत्येक भागात विकास पोहोचविण्यात सरकार कटिबद्ध आहे’, असे त्यांनी…

Read More

maharashtra live news 16th august 2026 Mumbai pune rain update fda Tukaram mundhe political news nanded PI Santosh Kendre; महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडींच्या लाईव्ह बातम्या पाहा एकाच ठिकाणी

Baramati Police : कंबरेला पिस्तूल घेऊन सर्रासपणे फिरला, बारामती पोलिसांना खबर, सापळा रचत मुसक्या आवळल्या बारामती शहरात बेकायदेशीर शस्त्रे बाळगून फिरणाऱ्या टोळक्याविरुद्ध कारवाई करताना बारामती शहर पोलिसांनी एका सराईत आरोपीला गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतले. प्रदीप सुरेश नकाते (वय 27, रा. महात्मा फुलेनगर, आमराई, बारामती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे….

Read More

Sanjay Raut | वय ७५ असून आता सत्ता त्याग करा आणि तरुणांच्या हाती देश द्या, राऊत कडाडले – sanjay raut critisized pm modi

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Aug 2026, 7:28 pm #sanjayraut #shivsena #pmmodi #devendrafadnavis #bjp #indepedenceday उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान मोदींवर घणाघात केलाय .तर मुख्यमंत्री फडणवीसांना मोलाचा सल्ला दिलाय..पाहुया Source link

Read More

खरंच मित्रासोबत जेवायला ज्या हॉटेलवर गेले तिथे धाड टाकली होती का? तुकाराम मुंढेंनी सांगितलं व्हायरल कहाणीतलं सत्य

तुकाराम मुंढे यांना त्यांचा मित्र जबरदस्ती रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी घेऊन गेला. संबंधित रेस्टॉरंटमध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याचं तुकाराम मुंढे यांच्या निदर्शनास आलं. मुंढे यांनी रेस्टॉरंटच्या मॅनेजमेंटला याबाबत समज दिली. यानंतर 24 तासांचा वेळ दिला होता, असा किस्सा तुकाराम मुंढे यांनी सांगितला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे कडक शिस्तीचे…

Read More

रामदास आठवले यांच्या मंत्रीपदाची दशकपूर्ती; फडणवीस, शिंदे यांच्या कविता, सभागृहात एकच हशा – cm fadnavis, eknath shinde recite poems in ramdas athawale style steals the show

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Aug 2026, 4:47 pm केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं नाव घेतलं की त्यांच्या हटके कविता सर्वांना आठवतात. पण यावेळी आठवले स्टाईलमध्ये कविता केली ती मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी आणि तेही आठवले यांच्यासमोर! झालं असं की रामदास आठवले यांच्या केंद्रीय मंत्रीपदाच्या दशकपूर्तीनिमित्त नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र…

Read More

Congress Leader Prithviraj Chavan Big Claim About Gopinath Munde

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छुक होते. त्यांच्या काँग्रेस पक्षप्रवेशासाठी आपण प्रयत्न केले होते, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते…

Read More

Tukaram Mundhe led FDA takes School Canteen Training Session for Nutritious Food; फास्ट फूड आऊट, पौष्टिक पदार्थ इन; मुंबईतील शाळांमध्ये तुकाराम मुंढेंच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा प्रशिक्षण वर्ग, कँटीन मेन्यूमध्ये बदल

FDA inspect School Canteen Menu : विद्यार्थ्यांच्या आरोग्यदायी भविष्यासाठी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वातील एफडीए विभागाने शाळांच्या कॅण्टीनमधून फास्ट फूड हद्दपार करून पौष्टिक आहार उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : विद्यार्थ्यांच्या आरोग्यदायी भविष्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने ( एफडीए ) शाळांच्या कॅण्टीनमधून फास्ट फूड हद्दपार करून पौष्टिक…

Read More

स्वकीय असो किंवा परकीय, स्वातंत्र्य हिरावू शकत नाही; मध्यरात्री उद्धव ठाकरेंनी कुणाला सुनावलं? – 80th independence day uddhav thackeray hoists flag at shiv sena bhavan at midnight

Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times•15 Aug 2026, 1:54 pm Follow माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यरात्रीच मुंबईतील शिवसेना भवनासमोर ध्वजारोहण केले. स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाकरेंच्या उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि समर्थक उपस्थित होते. विशेष म्हणजे, १५ ऑगस्टला सकाळी होणाऱ्या पारंपरिक ध्वजारोहणाऐवजी मध्यरात्री हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. असे…

Read More

Central Railway: रोजची धक्काबुक्की बंद! आता कर्जत, खोपोलीसाठीही 15 डबा लोकल; स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर मध्य रेल्वेचा निर्णय, पाहा वेळापत्रक

Central Railway 15 Coach Local: १५ डब्यांच्या लोकलच्या वाढीमुळे काही फेऱ्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. दोन खोपोली-परेल लोकल आता खोपोली-दादर म्हणून धावणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जतदरम्यान १५ डब्यांच्या २२ लोकल फेऱ्या वाढविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. आज, १५ ऑगस्टपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी केली…

Read More

maharashtra live news 15th august 2026 80th Independence Day pm Narendra modi speech red fort parade live mumbai rain update fda Tukaram mundhe cm Devendra fadnavis nanded santosh kendre; आज भारताचा 80वा स्वातंत्र्यदिन, नवी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण

Pune News : पुण्याची MH12 ओळख टिकणार? इंग्रजी अक्षरं संपत आली, प्रताप सरनाईकांनी पर्याय सांगितले, गडकरींशीही चर्चा पुण्यातील वाहन क्रमांकासाठी वापरली जाणारी ‘एमएच १२’ ही इंग्रजी अक्षरांची मालिका संपत आल्याने पुढील काळात पुण्याला ‘एमएच ६०’ मालिका मिळण्याची शक्यता आहे. मात्र, पुण्याची ओळख असलेली ‘एमएच १२’ हीच मालिका कायम ठेवण्यासाठी ‘ए वन’ किंवा ‘वन ए’ अशा…

Read More