Headlines

Sarpanch deepak ugale ends life serious allegations against those demanding resignation; गावाच्या सरपंचाचं धक्कादायक पाऊल; राजीनाम्याच्या मागणीनंतर थेट जीवन संपवलं, स्टेटसवरील व्हिडिओत गंभीर आरोप

Crime News: गावच्या विद्यमान सरपंचानेच गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गावाच्या सरपंचाचं धक्कादायक पाऊल; राजीनाम्याच्या मागणीनंतर थेट जीवन संपवलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याची असलेल्या गट ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच दीपक प्रकाश उगले (वय 46) यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. उगले यांनी स्वतःच्या शेतातील निंबाच्या झाडाला दोराने गळफास…

Read More

Buldhana News: बँक तुमच्या बापाची आहे का? शेतकऱ्याला उद्धट वागणूक; ‘स्वाभिमानी’च्या जिल्हाध्यक्षांनी बँक मॅनेजरला धारेवर धरलं – swabhimani shetkari sanghatana district president slapped khamgaon bank manager over insult farmer

Swabhimani Leader Slap Bank Manager Video Viral: बँक व्यवस्थापकास मारहाण होत असल्याचा २९ सेकंदांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बुलढाणा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा: कर्जमाफीची माहिती विचारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला ‘बँक तुमच्या बापाची आहे काय?’ म्हणत उद्धट वागणूक दिली. यावरून संतापलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांनी सेंट्रल बँकेच्या व्यवस्थापकाच्या कानशिलात भडकावल्या. खामगाव शहरात बँक…

Read More

Supreme Court Big Statement on Two Child Rule in Gram Panchayat Election in Buldhana Mangla Ingale Case

बुलढाण्याच्या माजी सरपंच मंगला इंगळे अपात्रता प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने मोठी टिप्पणी केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना दोन अपत्यांच्या अटीचा नियम बेकार असल्याचं सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने म्हटलं आहे. या निर्णयावर सु्प्रीम कोर्टाने चिंता देखील व्यक्त केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी दिल्ली/ बुलढाणा : दोन पेक्षा जास्त अपत्य राहिल्यास संबधित व्यक्तीला राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक…

Read More

transformation of nandura railway station boost in modern facilities and tourism potential

महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा रेल्वे स्थानकाचा ‘अमृत भारत स्टेशन योजने’अंतर्गत कायापालट करण्यात आला आहे. अतिशय सुंदर आणि प्रवाशांना खूप सोयी सुविधा मिळतील असा या स्थानकाचा कायापालट करण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बुलढाणा : भारतीय रेल्वेच्या दूरदर्शी ‘अमृत भारत स्टेशन योजने’ अंतर्गत, मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील नांदुरा रेल्वे स्थानकाचा आधुनिक आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर अशा स्थानकात…

Read More

Harshwardhan Sapkal : माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, फडणवीसांवर सपकाळांचा घणाघात – harshwardhan sapkal slams devendra fadnavis over tipu sultan controversy

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•16 Feb 2026, 6:58 pm Follow काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या टीपू सुलतान यांच्याबाबतच्या वक्तव्यानं वाद पेटला.माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.मी जे वक्तव्य केले नाही, ते वक्तव्य भाजपा माझ्या तोंडी घालण्याचा प्रयत्न करत आहे असं सपकाळ म्हणाले.मी भाजप, देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात बोललो म्हणून गप्प बसवण्याचा प्रयत्न आहे…

Read More

Case File Against Accused Who Stayed in Relationship By Promising Marriage But Rfused to Marry With Girl in Buldhana

बुलढाण्यात प्रेमात विश्वासघाताचं एक प्रकरण समोर आलं आहे. लग्नाचं आमिष दाखवून तरुणीसोबत आरोपी हा चार वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिला. पण नंतर त्याने लग्नाला नकार दिला. यामुळे पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बुलढाणा : स्त्रियांबाबत कितीही सरकारकडून सुरक्षिततेचे कायदे आणले तरी देखील त्यांच्या अडचणी…

Read More

फरार कृष्णा आंधळे ३ वेळा गावी आलेला, मनोज जरांगे संतापले, धनंजय मुंडेंना सुनावलं – manoj jarange slams dhananjay munde regarding santosh deshmukh case

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•22 Feb 2026, 9:29 am मस्साजोगमधील सरपंच प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेबाबत मोठी माहिती समोर येतेय. कृष्णा आंधळे तीन वेळा गावी येऊन गेल्याचा दावा धनंजय देशमुखांनी केला आहे. याबाबत कळताच मराठा नेते मनोज जरांगे यांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे. ही गंभीर बाब असून देशमुखांच्या कुटुंबाला धोका असल्याचे जरांगे यांनी म्हटले. यावेळी मनोज जरांगे…

Read More

Buldhana Borakhedi 17 Year Old Mentally Disability Girl Body Found in River; घरातून सकाळी निघाली, दुसऱ्या दिवशी नदीत निर्वस्त्र अवस्थेत बॉडी; गतिमंद मुलीसोबत नेमकं काय घडलं? महाराष्ट्र हादरला

Buldhana Crime News : बुलढाण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 17 वर्षीय गतीमंद मुलीचा मृतदेह नदीपात्रात निर्वस्त्र अवस्थेत आढळून आला आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बोराखेडी मुलीचा मृतदेह नदीत आढळला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमोल सराफ, बुलढाणा : बुलढाण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. घरातून सकाळी 10 वाजता एक 17 वर्षीय…

Read More

buldhana pophali crime 25 year old youth aniket suradkar brutally killed by 5 peoples ; जुना वाद विकोपाला गेला, पाच जणांनी अनिकेतला शेतात गाठलं, निर्घृणपणे संपवलं; पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

बुलढाणा जिल्ह्याला हादरवणारी घटना समोर आली आहे. मोताळा तालुक्यातील पोफळी येथे किरकोळ वादातून २५ वर्षीय अनिकेत सुरडकरची पाच जणांनी लोखंडी रॉड आणि काठ्यांनी बेदम मारहाण करून निर्घृण हत्या केली. याप्रकरणी… जुन्या वादातून मोताळा तालुक्यातील अनिकेतची हत्या, ५ जणांना अटक.(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमोल सराफ, बुलढाणा: धामणगाव बढे बुलढाणा जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असून, सामाजिक स्वास्थ्य…

Read More

Buldhana Crime: फेसबुक पोस्टची भुरळ, नोटा दुप्पट करण्यासाठी मध्यप्रदेशातील तरुण शेगावला, पण घडलं भलतंच – mp 22 yrs old indrakumar yadav kidnapped and beaten up in shegaon on pretext of money double

Buldhana Crime: नोटा दुप्पट करण्याचे आमिष दाखवून युवकाला अपहरण करुन मारहाण केल्याची घटना घडली आहे. नोटा दुप्पटीच्या आमिषाने अपहरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, बुलढाणा: फेसबुकवरील पोस्टला भाळल्यानंतर मध्य प्रदेशातील युवकाला काही तरुणांनी नोटा दुप्पट करण्याचे आमिष दाखवित शेगाव येथे बोलविले. त्यांनतर संबंधीत युवकाला मारहाण करीत लूटण्यात आले. आरोपींच्या तावडीतून सुटण्यासाठी तरुणाने ११२ नंबर डायल…

Read More