Headlines

जोपर्यंत राजा टिकून, तोपर्यंत खेळ जिवंत, रामराजेंचा इशारा नेमका कुणाला?

ज्येष्ठ नेते रामराजे निंबळाकर यांनी मोबाईलवर ठेवलेल्या स्टेटसवरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राजा जोपर्यंत टिकून आहे तोपर्यंत खेळ जिवंत आहे, अशा आशयाचा व्हिडीओ रामराजे यांनी स्टेटसला ठेवला आहे. त्यांच्या या स्टेटसची सध्या जोरदार चर्चा होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांच्या मोबाईल स्टेट्सवरून राजकीय…

Read More

‘काही जखमा जखमा वरून बऱ्या झाल्यासारख्या दिसतात’, सातारा झेडपीतील राडा प्रकरणावर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया

शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी झालेल्या घडामोडींवर सूचक प्रतिक्रिया दिली. काही जखमा या वरुन बऱ्या झाल्या सारख्या वाटतात, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीवेळी झालेल्या राड्यात खुद्द राज्याचे पर्यटन मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई जखमी झाले होते. त्यांचा…

Read More

Manoj jarange patil attack on maratha community leader after chandrashekhar bawanakule canceled kunbi certificates; मराठा नेत्यांच्या नाकावर टिच्चून बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्रं रद्द केली, मराठा असल्याची तुम्हाला लाज वाटत नाही का? जरांगेंनी फटकारलं

सुधीर पाटील, सातारा : कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. या विषयावर त्यांनी सर्व राजकीय पक्षांमध्ये असलेल्या मराठा मंत्री, खासदार, आमदारांना फैलावर घेतलं आहे. तुमच्या नाकावर टिच्चून चंद्रशेखर बावनकुळेंनी गोरगरीब मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्रं रद्द केली. तुम्हाला लाजा वाटत नाहीत का? असा सवाल त्यांनी मराठा समाजातील नेत्यांना केला…

Read More

Pune Satara Highway Near Shirwal Nexon hits Divider in Horrific Accident Four Youth Die on the Spot; महाबळेश्वरला फिरायला जाताना काळाची झडप, भरधाव नेक्सॉन दुभाजकाला धडकली; पुण्यातील चार मुलांचा करुण अंत

Pune-Satara Highway Accident: पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर काल मध्यरात्री एक भीषण अपघात झाला. या अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या चार मुलांपैकी तीन मुलं एकुलते एक होते. पुणे-सातारा महामार्ग अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : महाबळेश्वरला फिरायला निघालेल्या पुण्यातील तरूणांच्या कारचा काल सोमवारी मध्यरात्री पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील शिरवळमध्ये भीषण अपघात झाला. भरधाव टाटा नेक्सॉन…

Read More

Satara DCC Bank Election Shambhuraj Desai meets Sharad Pawar at Silver Oak; सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे मोसमी वारे ‘सिल्व्हर ओक’वर; शंभूराज देसाई शरद पवार यांच्या भेटीला, राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या

Shambhraj Desai meets Sharad Pawar : सातारा जिल्हा बँकेचे पहिले अध्यक्ष, लोकनेते दिवंगत बाळासाहेब देसाई यांचे नातू आणि राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी पहिल्यांदाच ‘सिल्व्हर ओक’वर पाऊल ठेवलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे वारे आता मुंबईत पोहोचले आहेत. बँकेचे पहिले अध्यक्ष लोकनेते दिवंगत बाळासाहेब देसाई यांचे नातू आणि राज्याचे…

Read More

Eknath Shinde Sudden Visit to Dare Village During hearing on shiv sena party and symbol case

शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या खटल्याची सुनावणी सध्या सुप्रीम कोर्टात सुरु आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आज जोरदार युक्तिवाद केला. त्यांच्याकडून उद्यादेखील युक्तिवाद केला जाणार आहे. एकीकडे कोर्टात सुनावणी सुरु आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे अचानक दरेगावात गेले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाच्या खटल्याची महत्त्वाची सुनावणी…

Read More

Political Leaders High Competition in Satara Districts Bank Election

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा एक इतिहास राहिलेला आहे. लोकनेते विलासकाका उंडाळकर यांनी बँकेच्या कमाकाजा शिस्त लावली. याशिवाय अनेक दिग्गजांनी बँकेचं नेतृत्व केलं. पण आज याच बँकेच्या निवडणुकीत सुरु असलेल्या घडामोडींची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : देशातील सहकारी बँकांमध्ये सर्वात अग्रगण्य असल्यामुळे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पद…

Read More

Satara Koyna Dam Shivsagar Jalsagar Renamed to Chhatrapati Shivaji Maharaj Koyna Jalsagar Mahrashtra Government Decision; ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’! साताऱ्यातील धरणाच्या जलाशयाला मिळाली नवी ओळख; सरकारचा मोठा निर्णय

Renaming Of Satara Koyna Shiv Jalsagar : शिवसागर असं नाव असलेल्या कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव आता ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ या नावाने ओळखलं जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी आणि उद्योग विश्वाचा कणा मानल्या जाणाऱ्या कोयना जलाशयाच्या नामांतराचा राज्य सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आजपर्यंत…

Read More

Crime News : पुणे-बंगळुरु महामार्गावर शिरवळमध्ये सराईत गुंडावर गोळीबार, गँगवारने टोक गाठलं, पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या

शिरवळमध्ये एका सराईत गुन्हेगारावर गोळीबाराची घटना घडली. या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली. पोलिसांनी गोळीबारानंतर अवघ्या काही तासांतच चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. Source link

Read More

Kelghar Ghat Close From July 28 After Landslide in Satara

महाबळेश्वरला पावसाळी सहल साजरी करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या महाबळेश्वर आणि पाचगणीत मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच केळघर घाटात वारंवार दरड कोसळत असल्याने केळघर घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : महाबळेश्वर पाचगणी परिसरात वर्षा सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सुरू…

Read More