Headlines

LPG Gas Cylinder Prices Cut From July 1; जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच खुशखबर! मुंबईसह दिल्ली कोलकात्यात LPG स्वस्त झाला; पाहा नवीन दर काय?

LPG Gas Cylinder Price 1st July 2026: जुलै महिन्याच्या सुरुवातीला सकाळ-सकाळीच आनंदवार्ता येऊन धडकली आहे. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना मोठा दिलासा देत सरकारने 2026 मध्ये पहिल्यांदाच भारतात 19 किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात केली आहे, पण घरगुती वापरासाठी असलेल्या 14.2 किलोच्या गॅस सिलिंडरची किंमत स्थिर राहिली आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच LPG स्वस्त झाला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) LPG Cylinder…

Read More

अमरनाथसाठी 2029 पासून केबल कार चालवण्याची तयारी:एप्रिल 2027 पासून काम सुरू; 5-8 तासांचा प्रवास फक्त 30 मिनिटांत होईल

अमरनाथ यात्रेला जाणारे भाविक 2029 पासून बालटाल मार्गावर केबल कारने प्रवास करू शकतील. केंद्र सरकार पुढील वर्षी एप्रिलपासून 11.6 किमी लांबीच्या रोपवे प्रकल्पाचे बांधकाम सुरू करण्याच्या तयारीत आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बालटाल ते संगम टॉपपर्यंत पोहोचण्यासाठी 5 ते 8 तासांऐवजी 25 ते 30 मिनिटे लागतील. नॅशनल हायवे लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट लिमिटेड (NHLML) ने प्रकल्पाचा डीपीआर (DPR)…

Read More

Welcome To The Jungle : अक्षय कुमारच्या सिनेमाचा बॉक्स ऑफसवर बोलबाला, मोडले 25 चित्रपटांचे रेकॉर्ड्स; ‘राजा शिवाजी’लाही टाकणार मागे

Welcome To The Jungle Box Office Collection : अक्षय कुमारच्या ‘वेलकम टू द जंगल’ सिनेमानं भरघोस कमाई केली असून हा सिनेमा लवकरच ‘राजा शिवाजी’लाही मागे टाकणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – अहमद खान दिग्दर्शित ‘ वेलकम टू द जंगल ‘ हा चित्रपट जगभरातील बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवत आहे. या अॅक्शन-अॅडव्हेंचर कॉमेडीला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद…

Read More

संभाजीनगरच्या 1.80 लाख शेतकऱ्यांना 1632 कोटींची कर्जमुक्ती:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार

शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १ लाख ८० हजार १७६ शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले आहेत. त्यांना एकूण १६३२ कोटी १२ लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांमार्फत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची ही आकडेवारी आधार संलग्निकरणानंतर पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. जिल्हा…

Read More

फायर है! भारताकडून पहिल्यांदाच 12 LIVE मिसाईल्स तैनात; अख्खा पाकिस्तान टप्प्यात, शेजारी दहशतीत

Edited by: Manali Sagvekar|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•12 Jun 2026, 3:45 pm IST Pakistani General Statement On Indian Missiles: भारताचा क्षेपणास्त्र कार्यक्रम आता इतका विकसित झाला आहे की, आता केवळ पाकिस्तान आणि चीनच नाही, तर युरोप-अमेरिकाही भारताच्या टप्प्यात येतील. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) India Missile Power : यावेळी भारताच्या शक्तिला पाकिस्तानच नाही तर; लंडन, युरोप, वॉशिंग्टन हे पाश्चिमात्ये देशही हादरले…

Read More

FASTag KYC Update your before March 31 2025, know this details; 31 मार्चच्या आधी करुन घ्या FASTag KYC अपडेट; अन्यथा होईल नुकसान

आरबीआयच्या नियमांनुसार, एका वाहनासाठी एकापेक्षा जास्त फास्टॅगचा वापर रोखण्यासाठी एनएचएआयने ‘एक वाहन एक फास्टॅग’ नियम लागू केला आहे. FASTag साठी KYC अपडेट करण्याची शेवटची तारीख 31 मार्च पर्यंत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जर तुम्हीही गाडी चालवताना FASTag वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने FASTag वापरकर्त्यांसाठी KYC अपडेट पूर्ण करण्याची शेवटची…

Read More

बिलावल भुत्तो यांची भारताला धमकी

सिंधू करार मोडल्यास अण्वस्त्रे डागण्याची दर्पोक्ती वृत्तसंस्था/ इस्लामाबाद भारताने सिंधू जलवितरण करार मोडल्यास भारतावर अण्वस्त्र हल्ला करू, अशी गर्भित धमकी पाकिस्तानचे नेते बिलावल भुत्तो यांनी दिली आहे. पाकिस्तानचा पाण्यावरचा अधिकाराची हानी भारताने केल्यास भारताला धडा शिकविला जाईल. तसेच पाकिस्तान मोठ्या प्रमाणात संघर्ष करेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. पाकिस्तानने पहलगाम येथे क्रूर दहशतवादी हल्ला केल्यानंतर, भारताने…

Read More

VIDEO | ठाकरेंच्या सुनिल शिंदेंनी सचिन अहिरांना सुनावलं – shivsena ubt mlc sunil shinde attack on sachin ahir

VIDEO | ठाकरेंच्या सुनिल शिंदेंनी सचिन अहिरांना सुनावलंVIDEO | ठाकरेंच्या सुनिल शिंदेंनी सचिन अहिरांना सुनावलं Source link

Read More

विकासाच्या धुळीत गुदमरलेली शहरे| Maharashtra Times

– श्रीकांत वैद्य, महादेव पंडितराज्यात मोठ्या प्रमाणात शहरीकरण सुरू असल्याने शहरांकडे होणारे स्थलांतर वाढले आहे. शहरांत घरनिर्मिती आवश्यक ठरत आहे. सध्या सर्वत्र सोसायट्यांच्या पुनर्विकासाची कामे तसेच नवीन लहान मोठे गृहनिर्माण प्रकल्प सुरू आहेत. तसेच महापालिकेमार्फत अनेक काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू आहेत. भुयारी गटारांची कामे व देखभाल सुरू असल्याने अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आल्याचे दिसून येते….

Read More

भारताने भर पावसात इंग्लंडला धुतलं, अभिषेक शर्माकडून सिक्सरची सेंच्युरी करत वर्ल्ड रेकॉर्ड, पहिला सामना रद्द

Abhishek Sharma Record : आयर्लंडविरूद्धचा पराभव पोरांच्या मनाला चांगलाच लागला. त्यामुळे इंग्लंडला पहिल्या सामन्यात भर पावसात धुतलं. अभिषेक शर्मा याने १०० षटकार पूर्ण करत इतिहास रचला आहे. इंग्लंड संघाच्या मदतील पाऊस धावला नाहीतर भारतीय संघ आज जिंकण्याच्या इराद्यानेच उतरला होता. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना भारताने…

Read More