Headlines

हुथी बंडखोरांचा सौदी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला:2 पाकिस्तानी नागरिकांसह 3 जणांचा मृत्यू; रेड सीमध्ये आतापर्यंत 8 जहाजांना लक्ष्य केले

येमेनमधील हुथी बंडखोरांनी मंगळवारी बाब अल-मंदेब सामुद्रधुनीमध्ये सौदी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यात 3 खलाशी मारले गेले, ज्यात 2 पाकिस्तानी आणि 1 इंडोनेशियाई नागरिक होता. रिपोर्ट्सनुसार, टांझानियाच्या ध्वजाखालील या जहाजाचे नाव ‘तिहामा’ होते. हे ओमानच्या सलालाह बंदरातून जिबूतीकडे जात होते. हुथी बंडखोरांनी 20 जुलै रोजी सौदी जहाजांची नाकेबंदी सुरू केली होती. त्यानंतर त्यांनी…

Read More

Bashar al Assad: देशात 14 वर्षे यादवी, 5 लाख नागरिक ठार; क्रूरकर्मा हुकूमशहाला अखेर मृत्यूदंड

देशावर तब्बल अडीच दशकं सत्ता गाजवणाऱ्या क्रूर हुकूमशहाला न्यायालयानं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. पण ही शिक्षा पूर्णत्वास जाण्याची शक्यता अतिशय धूसर आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) दमास्कस: सीरियाचे माजी अध्यक्ष बशर अल असद यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मंगळवारी सीरियाच्या एका न्यायालयानं माजी राष्ट्रपती बशर असद आणि त्यांचा लहान भाऊ माहेर यांना मृत्यूदंड सुनावला. सीरियामध्ये…

Read More

सीरियात माजी राष्ट्राध्यक्ष असद यांना फाशीची शिक्षा:लाखो लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार आढळले; मामे भावाला पिंजऱ्यात न्यायालयात आणले

सीरियातील एका न्यायालयाने मंगळवारी देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद आणि त्यांचे धाकटे बंधू माहेर अल-असद यांना फाशीची शिक्षा सुनावली. दोघांनाही मानवतेविरुद्धचे गुन्हे आणि युद्ध गुन्हे या प्रकरणात ही शिक्षा मिळाली. याच प्रकरणात बशर अल-असद यांचे मामाचे पुत्र अतीफ नजीब यांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. बशर आणि माहेर डिसेंबर 2024 मध्ये सत्ता गमावल्यानंतर रशियाला पळून गेले…

Read More

Donald Trump: केटरिंग ट्रकमध्ये लपले, सीक्रेट प्लेननं पळाले; ट्रम्प यांची दमछाक, USचे अध्यक्ष कोणाला घाबरले?

अमेरिकेचे अध्यक्ष एका फूड ट्रकमध्ये लपले. त्यानंतर सीक्रेट प्लेनपर्यंत गेले. नेहमीच्या विमानाऐवजी त्यांनी सीक्रेट विमानानं प्रवास केला. यावेळी त्यांचं नियमित वापरातलं विमानही हवेतच होतं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेबद्दलची एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जुलैमध्ये तुर्कीहून निघताना ट्रम्प यांना एका गुप्त सुरक्षा मोहिमेच्या अंतर्गत त्यांच्या ठरलेल्या विमानातून न नेता…

Read More

Donald Trump Media TMTG Loss

वॉशिंग्टन1 तासापूर्वी कॉपी लिंक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुप (TMTG) या मीडिया कंपनीला एप्रिल-जून 2026 मध्ये 2,261 कोटी रुपयांचा तोटा झाला. या कालावधीत कंपनीची एकूण कमाई फक्त 16.15 कोटी रुपये होती. जानेवारी ते जून 2026 दरम्यान TMTG ला एकूण 6,118 कोटी रुपयांचे निव्वळ नुकसान झाले. या कालावधीत कंपनीची एकूण कमाई…

Read More

Indian Student Died In USA ; शेतकऱ्याचा मुलगा शिकला, अमेरिकेत जॉब करायला लागला; तेवढ्यात वडिलांना फोन येतो तो आपल्यात नाही! दिलीपसोबत नक्की काय घडलं?

देशातील अनेक तरुण उत्तम भवितव्यासाठी तसेच करिअरसाठी परदेशाची वाट धरतात. मूळचे भारतीय असणारे अनेक तरुण अमेरिकेत शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी अमेरिकेत राहत आहेत. त्यातील बहुतेक तरुणांच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थितीही फारसी चांगली नाही. तरीही त्यांच्या कुटुंबीयांनी अपार कष्ट घेत मुलाच्या उज्वल भविष्यासाठी मुलांना परदेशात धाडलं आहे. अमेरिकेत नोकरी तसेच शिक्षणाच्या उद्देशाने आलेल्या भारतीय तरुणांची संख्या अफाट आहे….

Read More

कॅनडात पंजाबी तरुणाला नाकावर मारला बुक्का:20 मिनिटे फरशीवर तडफडत राहिला, पगडी पडली; लोक गोळा झाल्यावर कॅनेडियन पळून गेला

कॅनडातील एडमंटन येथील वॉलमार्ट स्टोअरमध्ये खरेदीसाठी आलेल्या पंजाबी तरुणाला एका कॅनेडियन तरुणाने बुक्का मारला. यामुळे पंजाबी तरुण जमिनीवर पडला. तो सुमारे 20 मिनिटे जमिनीवर पडलेला होता. या भांडणात त्याची दस्तार (पगडी) देखील खाली पडली. यादविंदर सिंग नावाच्या तरुणाने हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या तरुणाने सांगितले की, कॅनडामध्ये पंजाबी लोकांसोबत मारामारी आता…

Read More

ट्रम्प यांचा इराणच्या भीतीने सीक्रेट फ्लाइटने प्रवास:तुर्कियेत एअरफोर्स वनमध्ये बसल्याचे केले नाटक, नंतर मालवाहू गाडीने दुसरे विमान गाठले

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात तुर्कस्तानहून ब्रिटनला जाण्यासाठी गुप्तपणे एका लहान लष्करी विमानाचा वापर केला होता. वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, इराणकडून ट्रम्प यांना हत्येची धमकी मिळाल्यानंतर त्यांच्या प्रवासाची संपूर्ण योजना बदलण्यात आली होती. तुर्कस्तानची राजधानी अंकारा येथून निघताना ट्रम्प कॅमेऱ्यांसमोर जुन्या एअरफोर्स वनमध्ये बसले. त्यानंतर त्यांना विमानतळावर सामान आणि अन्न पोहोचवणाऱ्या केटरिंग गाडीतून गुपचूप…

Read More

कोलंबिया भूकंपात 132 जण ठार, 570 जखमी:86 इमारती भुईसपाट, 1500 हून अधिक घरांचे नुकसान; 7 एअरपोर्ट्सवरील कामकाज बंद

दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात सोमवारी रात्री आलेल्या 7.4 तीव्रतेच्या भूकंपात आतापर्यंत 132 जणांचा मृत्यू झाला असून, 570 जण जखमी झाल्याची माहिती आहे. अधिकाऱ्यांच्या मते, देशभरात 86 इमारती कोसळल्या, तर 1,500 हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. 18 आरोग्य केंद्रे आणि 52 शाळांनाही नुकसान झाले आहे. याशिवाय 7 विमानतळांवरील काम थांबवण्यात आले आहे. पाच शहरांमध्ये रेड…

Read More

नेपाळी पीएम संसद, राष्ट्रपतींना मोजेनात; सोशल मीडियावरून चालवतात सरकार!:डिजिटल राजकारण, घटनात्मक संस्थांना डावलल्याने शाहांवर टीका

Marathi News International Nepali PM Does Not Respect Parliament, President; Runs Government Through Social Media!, Criticizes Shah For Ignoring Digital Politics, Constitutional Institutions काठमांडू1 तासापूर्वी कॉपी लिंक नेपाळच्या सत्तेच्या शिखरावर सोशल मीडिया आणि यूट्यूबच्या लोकप्रियतेच्या बळावर पोहोचलेल्या बालेन शाह सरकारच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. सत्तेत आल्यानंतर चार महिन्यांच्या आतच संसद, घटनात्मक संस्थांना डावलल्याचा…

Read More