Headlines

latest marathi news 28th july 2026 Mumbai thane pune rain update news Maharashtra politics Mumbai local; राज्यातील पावसाचे लाईव्ह अपडेट्स आणि ब्रेकिंग बातम्या पाहा एका क्लिकवर…

Nashik News : सिंहस्थ कामांची पोलखोल! गोदावरीचा पूर ओसरल्यानंतर पितळ उघड; राज्यपाल आज घेणार आढावा शहरातील पाऊस आणि गोदावरीचा पूर ओसरल्यानंतर सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शहरात सुरू असलेल्या पाच हजार कोटींच्या सिंहस्थ कामांची पोलखोल समोर आली आहे. पाणी ओसरल्यानंतर सिंहस्थाच्या कामांची पुरती वाट लागल्याचे उघड झाले असून, नदीकाठावरील कामे अस्ताव्यस्त झाली आहेत. या अर्धवट कामांच्या फरशाही वाहून…

Read More

ठाण्यात दुर्घटना:इमारतीच्या बाल्कनीचा स्लॅब कोसळून 13 वर्षीय मुलीचा मृत्यू, 5 जणांची सुखरूप सुटका

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात सोमवारी संध्याकाळी एका ४० वर्षे जुन्या निवासी इमारतीच्या बाल्कनीचा स्लॅब अचानक कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली दबून एका १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. तर, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अन्य ५ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला मोठे यश आले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने संपूर्ण इमारत रिकामी केली असून नागरिकांना…

Read More

व्हीबी-जी राम जी अंतर्गत अखंड रोजगार द्या

जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांची सूचना : व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अधिकाऱ्यांची बैठक प्रतिनिधी बेळगाव व्हीबी-जी राम जी योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रा. पं. तींच्या हद्दीत मजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. यंदा अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नसल्याने ग्रामीण भागातील मजुरांना रोजगाराची गरज निर्माण झाली आहे. ग्रा. पं. कार्यक्षेत्रात मंजूर विकासकामे उपलब्ध नसल्यास किमान पाच नवीन कामांचा कृती आराखडा…

Read More

बुरशीवर निष्प्रभ ठरत आहेत औषधी:अँटीफंगल रेझिस्टन्समध्ये वाढ, WHO ने व्यक्त केली चिंता, बचावासाठी गरजेच्या या 12 टीप्स

अलीकडेच जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने जगाला एका शांत धोक्याबद्दल सावध केले आहे. हा धोका कोणत्याही विषाणूचा नसून, बुरशीजन्य संसर्गाचा आहे. WHO नुसार, जगात दरवर्षी 30 कोटींहून अधिक लोकांना बुरशीजन्य संसर्ग होतो. यावर उपचार करण्यासाठी अँटीफंगल औषधे दिली जातात. चिंतेची बाब अशी आहे की, ही औषधे हळूहळू आपला प्रभाव गमावत आहेत. खरे तर, अँटीफंगल औषधांचा…

Read More

Nashik Rain: सिंहस्थ कामांची पोलखोल! गोदावरीचा पूर ओसरल्यानंतर पितळ उघड; राज्यपाल आज घेणार आढावा – nashik rain godavari flood exposed reality of worth rs 5000 crore works undertaken for kumbh mela 2027

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : शहरातील पाऊस आणि गोदावरीचा पूर ओसरल्यानंतर सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शहरात सुरू असलेल्या पाच हजार कोटींच्या सिंहस्थ कामांची पोलखोल समोर आली आहे. पाणी ओसरल्यानंतर सिंहस्थाच्या कामांची पुरती वाट लागल्याचे उघड झाले असून, नदीकाठावरील कामे अस्ताव्यस्त झाली आहेत. या अर्धवट कामांच्या फरशाही वाहून गेल्याने नव्याने कामे सुरू करण्याची वेळ ठेकेदारांवर आली आहे….

Read More

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:सावलीला सत्य समजू नका;‎ मूळ अस्तित्व समजून घ्यावे‎

स्वतःची सावली पाहून आनंद होणे ही समजूतदारपणाची गोष्ट आहे.‎पण तिची भीती वाटणे हा अज्ञानाचा भाग आहे. कारण सावलीचे‎अस्तित्व हे देहामुळेच असते. मात्र सावलीलाच देह समजण्याची चूक‎झाली की, भ्रमाला सुरुवात होते. गोस्वामी तुलसीदासांनी प्रभू‎श्रीरामांच्या बाललीलेतून हा जीवनसंदेश दिला ते म्हणतात— “रूप‎रासि नृप अजिर बिहारी, नाचहिं निज प्रतिबिम्ब निहारी. ’राजा‎दशरथांच्या अंगणात विहार करणारे श्रीराम स्वतःचे प्रतिबिंब पाहून‎आनंदाने…

Read More

Nagpur News: भटक्या जनावरांची समस्या सुटणार ; नंदग्राम गो- आश्रय प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात ६९ गोठ्यांचे बांधकाम पूर्ण

Nagpur News: नागपूर येथे वाठोड्यात नंदग्राम गो-आश्रय प्रकल्प सुरू करण्यात आला असून भटक्या जनावरांच्या निवारा देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले असून त्यापैकी ६९ गोठ्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. भटक्या जनावरांना गो-आश्रय प्रकल्पाद्वारे आश्रय आणि नागरिकांना होणारा मुक्त जणावरांचा त्रास यावर हा प्रकल्प योग्य ठरणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा…

Read More

नाले गाळाने भरलेलेच; एक कोटी कुठे खर्च झाले? लोकांतून सवाल:नालेसफाईवर महानगरपालिकेकडून 1.09 कोटी रुपयांचा खर्च‎

मनपाने प्रमुख २६५ नाल्यांच्या सफाईसाठी १ कोटी ९ लाख रुपयांचे कंत्राट िदले होते. प्रत्यक्षात शहरातील अनेक प्रमुख नाल्यांची पाहणी केली असता, नाले आजही गाळ, प्लास्टिक आणि कचऱ्याने भरलेलेच दिसून आले. त्यामुळे एवढा मोठा खर्च नेमका कुठे झाला?, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. बहुतांश लहान-मोठे नाले गाळाने तुंबलेले असताना बांधकाम विभागाकडून काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत…

Read More

हरियाणाचे सुधीर सांगवान CJP कोर टीमचे सदस्य:मेडिकल स्टोअरमध्ये ₹200 ची नोकरी केली; 'मामला लीगल है' मधील SHO पेप्सूमुळे लोकप्रिय

दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनात कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्या व्यतिरिक्त आणखी एक चेहरा सर्वाधिक चर्चेत राहिला. हा चेहरा होता हरियाणातील चरखी दादरी येथील रहिवासी आणि अभिनेता सुधीर सांगवान यांचा. सुधीर नेटफ्लिक्सच्या गाजलेल्या वेब सिरीज ‘मामला लीगल है’, ‘RAAKH’ चित्रपट आणि अनेक OTT प्रोजेक्ट्समध्ये दिसले आहेत. ‘मामला लीगल’…

Read More

Tatkal Ticket Booking Rules Change; तात्काळ तिकीट बुकिंगचा नवा नियम, 1 ऑगस्टपासून सर्वसामन्यांची मोठी अडचण दूर होणार; काय आहे नवीन प्रोसेस?

Tatkal Ticket Booking Rules: तुम्ही रेल्वे स्टेशनवरील आरक्षण काउंटरवरून वारंवार तत्काळ तिकीट बुक करत असाल, तर 1 ऑगस्टपासून लागू होणाऱ्या नवीन नियमांविषयी माहिती असली पाहिजे. रेल्वेने टोकन प्रणालीमध्ये बदल केले असून 1 ऑगस्टपासून बुकिंग प्रक्रिया पूर्वीपेक्षा सोपी करण्याचा प्रयत्न केला आहे. 1 ऑगस्टपासून तात्काळ तिकीट बुकिंगचा नवा नियम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) Tatkal Ticket Booking : तुम्ही…

Read More