Headlines

रामदास आठवले यांच्या मंत्रीपदाची दशकपूर्ती; फडणवीस, शिंदे यांच्या कविता, सभागृहात एकच हशा – cm fadnavis, eknath shinde recite poems in ramdas athawale style steals the show

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Aug 2026, 4:47 pm केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं नाव घेतलं की त्यांच्या हटके कविता सर्वांना आठवतात. पण यावेळी आठवले स्टाईलमध्ये कविता केली ती मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी आणि तेही आठवले यांच्यासमोर! झालं असं की रामदास आठवले यांच्या केंद्रीय मंत्रीपदाच्या दशकपूर्तीनिमित्त नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र…

Read More

Congress Leader Prithviraj Chavan Big Claim About Gopinath Munde

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छुक होते. त्यांच्या काँग्रेस पक्षप्रवेशासाठी आपण प्रयत्न केले होते, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते…

Read More

Tukaram Mundhe led FDA takes School Canteen Training Session for Nutritious Food; फास्ट फूड आऊट, पौष्टिक पदार्थ इन; मुंबईतील शाळांमध्ये तुकाराम मुंढेंच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा प्रशिक्षण वर्ग, कँटीन मेन्यूमध्ये बदल

FDA inspect School Canteen Menu : विद्यार्थ्यांच्या आरोग्यदायी भविष्यासाठी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वातील एफडीए विभागाने शाळांच्या कॅण्टीनमधून फास्ट फूड हद्दपार करून पौष्टिक आहार उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : विद्यार्थ्यांच्या आरोग्यदायी भविष्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने ( एफडीए ) शाळांच्या कॅण्टीनमधून फास्ट फूड हद्दपार करून पौष्टिक…

Read More

स्वकीय असो किंवा परकीय, स्वातंत्र्य हिरावू शकत नाही; मध्यरात्री उद्धव ठाकरेंनी कुणाला सुनावलं? – 80th independence day uddhav thackeray hoists flag at shiv sena bhavan at midnight

Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times•15 Aug 2026, 1:54 pm Follow माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यरात्रीच मुंबईतील शिवसेना भवनासमोर ध्वजारोहण केले. स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाकरेंच्या उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि समर्थक उपस्थित होते. विशेष म्हणजे, १५ ऑगस्टला सकाळी होणाऱ्या पारंपरिक ध्वजारोहणाऐवजी मध्यरात्री हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. असे…

Read More

Central Railway: रोजची धक्काबुक्की बंद! आता कर्जत, खोपोलीसाठीही 15 डबा लोकल; स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर मध्य रेल्वेचा निर्णय, पाहा वेळापत्रक

Central Railway 15 Coach Local: १५ डब्यांच्या लोकलच्या वाढीमुळे काही फेऱ्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. दोन खोपोली-परेल लोकल आता खोपोली-दादर म्हणून धावणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जतदरम्यान १५ डब्यांच्या २२ लोकल फेऱ्या वाढविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. आज, १५ ऑगस्टपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी केली…

Read More

maharashtra live news 15th august 2026 80th Independence Day pm Narendra modi speech red fort parade live mumbai rain update fda Tukaram mundhe cm Devendra fadnavis nanded santosh kendre; आज भारताचा 80वा स्वातंत्र्यदिन, नवी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण

Pune News : पुण्याची MH12 ओळख टिकणार? इंग्रजी अक्षरं संपत आली, प्रताप सरनाईकांनी पर्याय सांगितले, गडकरींशीही चर्चा पुण्यातील वाहन क्रमांकासाठी वापरली जाणारी ‘एमएच १२’ ही इंग्रजी अक्षरांची मालिका संपत आल्याने पुढील काळात पुण्याला ‘एमएच ६०’ मालिका मिळण्याची शक्यता आहे. मात्र, पुण्याची ओळख असलेली ‘एमएच १२’ हीच मालिका कायम ठेवण्यासाठी ‘ए वन’ किंवा ‘वन ए’ अशा…

Read More

Mulund Dumping Ground Land to Gautam Adani led Navbharat Mega Developers for Dharavi Redevelopment; मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवरील १५ एकर जागा ‘अदानी’ कंपनीला, 98 कोटींना पाच वर्षांसाठी भाडेतत्त्वावर मंजुरी

Mulund Dumping Ground Land to Adani : मुलुंडमधील ही १५ एकर जागा पाच वर्षांसाठी रेडीरेकनर दराने प्रति चौरस मीटर ४७ हजार ८०० रुपये या दरानुसार १८१ कोटी ३५ लाख २ हजार १२५ रुपयांना देण्यात येणार होती. मात्र, आता तीच जागा ९८ कोटी ४६ लाख ८३ हजार रुपयांना देण्यात येणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा….

Read More

‘पीओपी’ मूर्तींचे भवितव्य निकालावर अवलंबून, निकाल लांबल्यास नैसर्गिक जलप्रवाहांतील विसर्जनाला पूर्ण मनाई

गणेशोत्सवास एक महिना राहिलेला असताना पीओपी मूर्तींबाबत मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी महत्त्वाची सुनावणी पार पडली. उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निकाल राखून ठेवला आहे. येत्या गणेशोत्सवाआधी या प्रकरणाचा निकाल येणे अपेक्षित आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : प्लास्टर ऑफ पॅरिसने (पीओपी) तयार केलेल्या गणेशमूर्ती व अन्य उत्सव मूर्तींना विरोध आणि समर्थन दर्शवणाऱ्या याचिकांवर…

Read More

मुंबईत गोरेगाव फिल्म सिटीतील कॅफेवर एफडीएची धाड; पुणे, नाशिक, नागपूर, एफडीएची राज्यभरात धडाकेबाज कारवाई

अन्न आणि औषध प्रशासनाकडून राज्यभरात धडाकेबाज कारवाई केली जात आहे. एफडीएने मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीतील कॅफेवर धाड टाकली. यावेळी अन्न सुरक्षा मानकांचे समाधानकारक पालन न झाल्याचे निदर्शनास आले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात राज्यभरात गेल्या दोन दिवसांत एकूण 15 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. तसेच अनेक ठिकाणी…

Read More

गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची बेकायदेशीर विक्री, नागपूर आणि सोलापुरात एफडीएची धाड, डॉक्टरसह आरोपींवर कारवाई

अन्न आणि औषध प्रशासनाची राज्यभरात धडाकेबाज कारवाई सुरु आहे. सोलापूर आणि नागपुरात गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची बेकायदेशीर विक्री सुरु होती, अशी माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर धाडी टाकण्यात आल्या. यावेळी संबंधितांवर कारवाई करण्यात आली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : अन्न व औषध प्रशासनाद्वारे राज्यात “सुरक्षित अन्न, सुरक्षित औषधे व सुरक्षित महाराष्ट्र” या मोहिमेंतर्गत नागरिकांचे…

Read More