Gadchiroli News: आश्रमशाळांचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’; सर्पदंशाने 3 विद्यार्थिनींनी जीव गमावल्यानंतर आदिवासी विकास मंत्री उईकेंची घोषणा – ashram schools third-party audit to be conducted ashok uike announcement
म. टा. वृत्तसेवा, गडचिरोली: धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्यानंतर राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी बुधवारी मोठी घोषणा केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट करीत राज्यातील सर्व ५१३ अनुदानित आश्रमशाळांचे तीन महिन्यांत ‘थर्ड पार्टी ऑडिट’ करण्याचे आदेश दिले. संबंधित अधिकाऱ्यांनी ही तपासणी केवळ कागदोपत्री न…
