Amravati News: भुताटकी नव्हे, ‘मास हिस्टेरिया’! डोमा आश्रमशाळेतील विद्यार्थिनींमधील विचित्र लक्षणं तणावामुळे, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा निष्कर्ष – melghat doma ashram school ghost rumour reason revealed medical officer conclude mass hyseria in female student
Melghat Ashram School: मेळघाटसारख्या दुर्गम भागात अशा घटना घडल्यास त्याभोवती अंधश्रद्धेचे वलय निर्माण होण्याची मोठी शक्यता असते. डोमातही असा प्रकार घडला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.वृत्तसेवा, अमरावती: मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील डोमा शासकीय निवासी आश्रमशाळेत विद्यार्थिनींमध्ये अचानक दिसून आलेली विचित्र लक्षणे हा भुताटकीचा प्रकार नसून ‘मास हिस्टेरिया’ असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक नायडू यांनी स्पष्ट केले…
