Headlines

Dhule Man Woman Found Dead at Shivarya Dongar sparks relationship rumors Crime News; 18 वर्षीय तरुणी आणि 23 वर्षीय तरुणाचा एकाच ठिकाणी संशयास्पद शेवट, महाराष्ट्रात खळबळ, अरुणने मध्यरात्री मेसेज केला अन् आक्रित समोर

धुळे : साक्री तालुक्यातील शेंदवड परिसरातील शिवाऱ्या डोंगर येथे १८ वर्षीय तरुणी आणि २३ वर्षीय तरुणाची बॉडी एकाच ठिकाणी आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पल्लवी अभिमन बहिरम (वय १८, रा. वडपाडा, शेंदवड) आणि अरुण जेजीराम चौरे (वय २३, रा. मोहगाव, शेंदवड, ता. साक्री) अशी मृतांची नावे आहेत. पिंपळनेर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यू…

Read More

Dhule Borkund Village Bhadane Family Husband and Wife Died in Accident Near Gartad; निष्ठावंत शिवसैनिक, गावात सर्वांशी नाळ जुळलेली, भीषण अपघातात भदाणे दाम्पत्याचा करुण अंत; अख्खं गाव धाय मोकलून रडलं

Dhule Accident News : राज्यात अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, धुळ्यातील गरताड गावाजवळ एक भीषण अपघात झाला. या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. धुळे बोरकुंड भदाणे कुटुंब पती पत्नी मृत्यू अजय गर्दे, धुळे : धुळ्यातील बोरकुंड गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातील प्रगतीशील शेतकरी आणि निष्ठावंत शिवसैनिक अशोक भदाणे व त्यांच्या पत्नीचा एका…

Read More

Dhule Nagaon Village 28 Year Old Youth Suhas Died of Heart Attack Practicing Running for Police Recruitment; आई-बापाच्या डोळ्यांतील स्वप्न, अंगावर खाकीची इच्छा, अचानक सर्व संपलं, धावताना हृदयविकाराचा झटका; सुहासने जागीच प्राण सोडले

Dhule Youth Dies : आई-वडिलांच्या डोळ्यांतील स्वप्न, अंगावरचा खाकी वर्दीचा रुबाब अन् अचानक सगळंच संपलं! धुळ्यात धावण्याचा सराव करताना 28 वर्षीय सुहासचा हृदयविकाराच्या झटक्यानं करुण अंत झाला. धुळे नगाव तरुणाचा मृत्यू अजय गर्दे, धुळे : धुळे तालुक्यातील नगाव येथे पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करत असताना एका 28 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना…

Read More

Dhule Sanskar Children Home Mentally Impaired Shivani Marriage Vegetable Seller Sagar Wagh; मायेचा ‘सागर’ अन् विश्वासाचे ‘संस्कार’! अनाथ ‘शिवानी’च्या आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरुवात; भरलग्नात उपस्थितांचा कंठ दाटला

Dhule Shivani and Sagar Wagh Marriage Ceremony Sanskar Institute : लग्न म्हणजे दोन व्यक्तींचं नाही, तर दोन कुटुंबांचं मिलन. पण यापलीकडे जाऊन, लग्न म्हणजे माणुसकीचा आणि विश्वासाचा एक पवित्र सोहळा असू शकतो, हे धुळ्यातल्या एका विवाहानं सिद्ध केलं आहे. संपत्ती, सौंदर्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या पलीकडचं नातं काय असतं, याचा वस्तुपाठ या विवाहानं घालून दिलाय. धुळे…

Read More

Dhule Shirpur Phata Innova Car Truck Accident Two Died on the Spot; देवदर्शनाहून येताना चालकाचं नियंत्रण सुटलं, कार दुभाजक तोडून ट्रकला धडकली; भीषण अपघातात दोघांचा करुन अंत

Dhule Car Accident : धुळे जिल्ह्यातील शिरपूर फाट्याजवळ इनोव्हा कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोनजणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झालेला आहे. धुळे शिरपूर फाटा इनोव्हा कार अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अजय गर्द, धुळे : अजमेर येथे देवदर्शन आटोपून नाशिककडे परतीच्या प्रवासात असलेल्या भाविकांच्या इनोव्हा कारला धुळे जिल्ह्यामध्ये शिरपूर फाटा मुंबई-आग्रा…

Read More

Dhule Family Court Decision against Father Man takes three years old daughter to end life Crime News; फॅमिली कोर्टाचा निकाल विरोधात, बापाने 3 वर्षीय लेकीसोबत व्हिडिओ बनवला, बंधाऱ्याजवळ बूट सापडल्याने महाराष्ट्र हादरला

Dhule News : आपल्यापासून आपले मुलगी हिरावली जाईल या भीतीने दीपक सूर्यवंशी हे गुरुवारी पहाटे तीन वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन बेपत्ता झाले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, धुळे : जिल्ह्यातील साक्री तालुक्यात येथे कौटुंबिक न्यायालयात दाखल असलेल्या प्रकरणाचा निकाल आपल्या विरोधात लागताच पिता आपल्या तीन वर्षे मुलीसह बेपत्ता झाला आहे. गुरुवारी सकाळी तालुक्यातील बोधगावच्या…

Read More

DHULE : पावसाचा कहर, पाच एकरातील शेवगा उध्वस्त…शेतकरी कर्ज कसं फेडणार? – rain havoc five acres of land destroyedhow will farmers repay their loans

Maharashtra Times•30 Sept 2025, 2:11 pm #dhuleflood #maharashtranews #farmers #marathwada #maharashtratimes धुळ्यात मुसळधार पावसानं मोठं नुकसानधुळ्यातील एका शेतकऱ्याचं पाच एकरमधील शेवगा पीक उद्ध्वस्तधुळे तालुक्यातील वडेल येथील रामदास मोरे या शेतकऱ्याचं पावसामुळं मोठं नुकसान Source link

Read More

Dhule | मुसळधार पावसात नागरिकांची भेट, आमदार anup agarwal यांनी नागरिकांना दिला धीर – meeting citizens during heavy rains mla anup agarwala gave courage to the citizens

Maharashtra Times•30 Sept 2025, 5:08 pm #flood #dhule #marathwada #floodnews #rain #floodupdate अतिवृष्टीमुळं धुळ्यात जनजीवन विस्कळीतआमदार अनुप अग्रवालांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणीअनुप अग्रवालांनी नागरिकांना दिला धीर Source link

Read More

Dhule Songir Uncle has physically Abused Nephew Girl; गुप्तांग दुखू लागल्यानं लेकीला रडू कोसळलं; आईला सांगितला धक्कादायक प्रकार; काकानं कडी लावली अन्..

Dhule Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. यातचदरम्यान, सोनगीरमध्ये एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. सोनगीरमध्ये सख्ख्या चुलत काकानचे आपल्याच पुतणीचे लचके तोडत लैंगिक अत्याचार केला आहे. या घटनेनं परिसरात संतापाची लाट उसळली आहे. काकाचा पुतणीवर लैंगिक अत्याचार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अजय गर्दे, धुळे : धुळे जिल्ह्यात तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार…

Read More

पिस्तूलधाऱ्यांचा पेट्रोल पंपावर दरोडा; कर्मचाऱ्यांना बंदूकीचा धाक दाखवून लुटली 22 हजार रोकड| Maharashtra Times

Shirpur Gun Violence: धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात दहिवद येथे मुंबई-आग्रा महामार्गावरील सदाशिव पेट्रोलियम पंपावर पहाटे दरोडा पडला. पिस्तुलधारी चार दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना मारहाण करून २२ हजार रुपयांची रोकड लुटली. मनोज जरांगेंवर बोचरी टीका, छगन भुजबळांनी सगळंच काढलं…काय म्हणाले? अजय गरदे, धुळे: शिरपूर तालुक्यातील दहिवद येथे मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या पेट्रोल पंपावर रविवारी पहाटे सशस्त्र दरोडेखोरांनी थरारक दरोडा…

Read More