Headlines

Simi Garewal : 100 पुरस्कार विजेती अभिनेत्री, 5 वेळा प्रेमभंग; लग्नाच्या 9 वर्षात घटस्फोट, वयाच्या 78व्या वर्षी जगतेय सिंगल आयुष्य

Simi Garewal : सुप्रसिद्ध अभिनेत्री सिमी गरेवालचं नाव काही अभिनेते, जामनगरचा राजा यांच्यासोबत जोडलं गेलेलं. अभिनेत्रीचं लग्न झालेलं, पण तिचा घटस्फोट झाला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेत, काही कलाकारांचं वैयक्तिक आयुष्यही तितकेच चढ-उतारांनी भरलेलं होतं. सिमी गरेवाल ही अशीच एक अभिनेत्री आहे. चित्रपटांमध्ये स्वतःला सिद्ध केल्यानंतर, तिनं आपल्या कार्यक्रमाद्वारे टेलिव्हिजनवर एक विशेष…

Read More

Eetha Movie : ‘टॉक्सिक’ सिनेमाचा श्रद्धा कपूरच्या सिनेमाला फटका! ‘ईठा’च्या निर्मात्यांचा महत्वाचा निर्णय, बदलली प्रदर्शनाची तारीख

Shraddha Kapoor Eetha Movie : श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी ‘ईठा’ या चित्रपटामुळे चर्चेत असून प्रेक्षकांना या सिनेमाची उत्सुकता लागली आहे. आता, अभिनेत्रीच्या ‘ईठा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. ‘ईठा’ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख निर्मात्यांनी नुकतीच…

Read More

Shahana Goswami : 21 वर्षांनी मोठ्या मिलिंद सोमण यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती लोकप्रिय अभिनेत्री; सांगितलं ब्रेकअपचं कारण, काय म्हणाली?

Shahana Goswami On Milind Soman : लोकप्रिय अभिनेत्री शहाना गोस्वामी मिलिंद सोमण यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये शहानानं ब्रेकअपचं कारण सांगितलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – अभिनेत्री शहाना गोस्वामीनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तिच्या आयुष्यातील महत्वपूर्ण खुलासा केला आहे. शहाना २१ वर्षांनी मोठ्या मिलिंद सोमण यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. शहाना आणि मिलिंद सोमण जवळपास दीड…

Read More

Kangana Ranaut : ‘नसीरुद्दीन शाह याच देशात राहतात, पण शेजारच्या देशासाठी लढतात’, कंगनाची अभिनेत्यावर टीका; काय घडलं?

Kangana Ranaut Post : कंगना रणौतनं नसीरुद्दीन शाह यांच्यावर टीका केली असून यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौतनं ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी विद्यार्थी आंदोलनांवर केलेल्या वक्तव्यांवर टीका केली आहे. गेल्या महिन्यात देशात झालेल्या आंदोलनांवर काही सेलिब्रिटींनी उघडपणे आवाज का उठवला नाही, असं अभिनेत्री म्हणालेली….

Read More

रवी शास्त्रींच्यानेतृत्वात क्रिकेट खेळलाय सुनील शेट्टी, पण आवड बाजूला ठेवत धरली बॉलिवूडची वाट

मुंबई:बॉलिवूडचा ‘अॅक्शन हीरो’ आणि लाडका ‘अण्णा’ अर्थात अभिनेता सुनील शेट्टी आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. ९० च्या दशकात ‘बलवान’, ‘मोहरा’, ‘दिलवाले’ आणि ‘हेरा फेरी’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सुनील शेट्टीची चित्रपटसृष्टीतील कारकीर्द जितकी रंजक आहे, तितकाच त्याचा भूतकाळही रंजक आहे. मुंबईच्या अंडर-१६ क्रिकेट सामन्यात सहभाग बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी अभिनय हे सुनील…

Read More

अतुल परचुरेंसोबत नाटकात काम, फोटोतल्या या बालकलाकाराला ओळखलं का? आता आहे सोशल मीडिया स्टार, बहीण देखील आहे अभिनेत्री

मुंबई: काही वर्षांपूर्वी मराठी मनोरंजन सृष्टीत बालकलाकार म्हणून गाजलेले चेहरे आता वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताना दिसतायत. तर काही मनोरंजन सृष्टीतच झळकत आहेत, पण हेच ते बालकलाकार आहे, हे मात्र प्रेक्षकांना माहिती नसतं. अनेक बालकलाकार आता ओळखताना येत नसल्याच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून येत असतात. असाच एक अभिनेता म्हणजे आशिष गाडे . काही वर्षापूर्वी मराठी मनोरंजन सृष्टीत आणि…

Read More

'मिर्झापूर द मूव्ही' चा ट्रेलर रिलीज:मुन्ना भैया आणि बबलू पंडितचे दमदार पुनरागमन; 4 सप्टेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित होईल

‘मिर्झापूर द मूव्ही’ चा अधिकृत ट्रेलर मंगळवारी (11 ऑगस्ट) रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये मुन्ना भैया म्हणजेच दिव्येंदु शर्माची दमदार वापसी दाखवण्यात आली आहे. ट्रेलरमध्ये मिर्झापूरची सत्ता, सूड आणि रक्तपाताचा नवा अध्याय दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाद्वारे बबलू पंडितच्या भूमिकेचीही वापसी झाली आहे. वेब सिरीजच्या यशानंतर आता ही फ्रँचायझी मोठ्या पडद्यावर येत आहे. हा…

Read More

Viraj Jagtap : ‘बॅग घेऊन जायचं, परत यायचं नाही’, विराज जगतापवर भडकलेले सचिन गोस्वामी, अभिनेत्यानं सांगितला किस्सा

Viraj Jagtap On Sachin Goswami : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर सचिन गोस्वामी विराज जगतापवर भडकले होते. अभिनेत्यानं हा प्रसंग एका मुलाखतीमध्ये सांगितलाय. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमानं अनेक नवोदित कलाकारांना प्रसिद्धी मिळाली. या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेले कलाकार आता मोठ्या पडद्यावर काम करत आहेत. त्यापैकी एक म्हणजे विराज जगताप . मराठी अभिनेता विराज…

Read More

प्रियंकाने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन:मुलगी मालतीसोबत मुंबईत आली, अभिनेत्री अनवाणी दिसली; 'वाराणसी'तून करतेय पुनरागमन

अभिनेत्री प्रियंका चोप्रा तिच्या आगामी भारतीय चित्रपट ‘वाराणसी’ च्या शूटिंगसाठी मुंबईत पोहोचली आहे. भारतात येताच प्रियंका मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी पोहोचली. प्रियंका मंदिर परिसराबाहेर चप्पलशिवाय अनवाणी चालताना दिसली, तर तिच्यासोबत असलेल्या व्यक्तीच्या पायात चप्पल दिसली. प्रियंकाने हात हलवून चाहत्यांचे अभिवादन केले आणि नंतर तिच्या गाडीत बसून निघून गेली. राजामौलींच्या ‘वाराणसी’मधून प्रियंकाचे कमबॅक प्रियंका चोप्रा…

Read More

झारखंडमध्ये विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवर संतापले प्रकाश राज:म्हणाले- आता ही क्रूरता चालणार नाही, अहंकारी सत्ता आणखी कमकुवत होईल

अभिनेते प्रकाश राज यांनी सोमवारी रांचीमध्ये झारखंड विधानसभेकडे मोर्चा काढणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली. प्रकाश राज यांनी त्यांच्या X अकाउंटवर सोमवारी आंदोलन स्थळावरून कथितरित्या घेतलेला एक व्हिडिओ पुन्हा पोस्ट केला. व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी अश्रुधूर आणि लाठीचार्जचा वापर करताना दाखवले आहे. प्रत्युत्तर देताना अभिनेत्याने लिहिले, “का… का… का? आता ही क्रूरता चालणार नाही….

Read More