Headlines

Nanded Police Inspector Santosh Kendre who Saved Life Former Deputy Chief Minister of Punjab Sukhbir Singh Badal ; नांदेडमध्ये पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांचा जीव वाचवणारे धडाकेबाज PI संतोष केंद्रे कोण? A टू Z माहिती

Nanded Police Inspector Santosh Kendre : या घटनेनंतर पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांच नाव चर्चेत आलं आहे. स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता केंद्रे यांनी तत्काळ हल्लेखोराला रोखलं. या झटापटीत बोटाला घाव लागल्यानं ते किरकोळ जखमी झाले. पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांनी दाखवलेल्या धैर्य आणि तत्परतेमुळे मोठी घटना टळली. पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ​अर्जुन…

Read More

Sukhbir Singh Badal injured in Nanded Attack Family touches feet of Brave SPU Police Inspector Santosh Kendre; सुखबीर सिंग यांच्या प्राणांचं रक्षण, बादल कुटुंब धाडसी पोलीस अधिकारी संतोष केंद्रेंच्या पाया पडले, रोख बक्षीसही जाहीर

Sukhbir Singh Badal Attack : धाडसी पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांची कर्तव्यनिष्ठा आणि शौर्य पाहून प्रभावित झालेल्या बादल कुटुंबातील सदस्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली. कृतज्ञतेच्या भावनेने भारावून जात संतोष केंद्रे यांचे चरणस्पर्श केले . सुखबीरसिंग बादल यांच्या पत्नी हरसीमरत कौर यांनी केंद्रेंना पाच लाख रुपयांची रोख रक्कमही दिल्याची माहिती आहे सुखबीरसिंग बादल, हरसिमरत कौर…

Read More

Sukhbir Singh Badal: पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर हल्ला करणारा आरोपी मूळचा पुण्याचा, पुणे न्यायालयात होता वकील

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंघ बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी मूळचा पुण्याचा असल्याची माहिती समोर येत आहे. Source link

Read More

Attack on Former Punjab Deputy CM sukhbir singh badal in nanded with a sharp weapon; नांदेडमध्ये पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर हल्ला; दर्शनावरून परतत असताना हातावर वार, हल्लेखोर ताब्यात

Nanded Attack News: सुरक्षेसाठी या परिसरात तैनात असलेल्या पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतलं. नांदेडमध्ये पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर हल्ला(फोटो– Lipi) नांदेड: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री तथा अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला करण्यात आला आहे. मातासाहिब गुरुद्वारामध्ये गुरुवारी दुपारी ही घटना घडली असून गुरुद्वारा दर्शन करून खाली येत असताना पायऱ्यांवर अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने बादल यांच्या…

Read More

Sujat Ambedkar On Sharad Pawar | सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या लग्नावरून शरद पवारांवर निशाणा – vanchit bahujan aghadi leader sujat ambedkar criticizes sharad pawar

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•12 Aug 2026, 9:48 am Follow #sujatambedkar #vba #sharadpawar #uddhavthackeray #maharashtrapolitics #marathinewsवंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी नांदेडमधून पत्रकार परिषद घेतली. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे…तसेच शरद पवार भाजपचं काम करतायेत असं म्हणत जोरदार हल्लाबोल चढवलाय.Sujat Ambedkar, a youth leader of the…

Read More

Nanded Rahulnagar Son Killed Mother Over Petty Dispute then Ends his Own Life; पोटच्या लेकरानं आईला संपवलं, बॉडीजवळ बसून माऊलीच्या फोटोला स्क्रूड्राईव्हर टोचत राहिला अन् काही क्षणांत मृत्यूला कवटाळलं!

Nanded Son Killed Mother : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. आईची हत्या केल्यानंतर मुलाची आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अर्जुन राठोड, नांदेड : जन्मदात्या आईचा मुलाने निर्घृणपणे हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक आणि मन हेलावून लावणारी घटना…

Read More

Nanded Dharamabad Seed Pesticide Poisonous Gas Death of Two Minor Sisters; हरभरा बियाणं वाचवण्याच्या नादात दोन चिमुकल्या लेकी गेल्या, एका गोष्टीमुळे अख्खं कुटुंब उद्ध्वस्त; आई-बापाचा आकांत

Nanded Dharmabad Two Minor Sisters Die due to Pesticide : हरभऱ्याला कीड लागू नये म्हणून घरात ठेवलेल्या कीटकनाशक औषधाचा अचानक विषारी वायू पसरून दोन चिमुकल्या सख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील बाळापूर येथे 5 ऑगस्टच्या रात्री ही हृदयद्रावक घटना घडली. हरभरा कीटकनाशक…

Read More

कुणबी जात प्रमाणपत्र रद्द, मनोज जरांगे नाराज, उदय सामंत मार्ग काढणार? – maratha quota uday samant to discuss manoj jarange s demands about kunbi certificates

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Aug 2026, 11:26 am मराठा आरक्षणासाठी सातत्याने आवाज उठवणारे मनोज जरांगे पाटील यांनी काही कुणबी जात पडताळणी आणि प्रमाणपत्रे रद्द होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगेंना आणि मराठा समाजाला आश्वासन दिले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विखे पाटील यांच्याशी चर्चा करेन,…

Read More

Nanded Social Forestry Department Officer Srinivas Lakhmawad Arrested from Beed While Taking Bribe 45 Lakhs; MPSC टॉपर, तरी DCM जिल्हा दौऱ्यावर असताना लाचेची मागणी, 45 लाख घेताना सापडला; क्लास 1 अधिकाऱ्याला अटक

Nanded Srinivas Lakhamawad Bribe Case : वृक्षलागवडीची बिले मंजूर करणे, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करणे आणि निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी लखमवाड याने तब्बल 45 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. श्रीनिवास लखमावाडला 45 लाखाची लाच घेताना अटक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) श्रीनिवास अर्जुन राठोड, नांदेड : 45 लाख रुपयांची लाच घेताना बीडमधील एका अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आलं…

Read More

Nanded District Central Cooprative Bank Election Ashok Chavhan Shetkari Vikas Panel Wins 21 Seats; नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेत अशोक चव्हाणांचा डंका; 23 पैकी 21 जागांवर शेतकरी विकास पॅनलचा कब्जा, नेत्यांची घराणेशाही कायम

Nanded District Central Cooprative Bank Election : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या एकतर्फी निवडणुकीमध्ये खा.अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील बहुपक्षीय शेतकरी विकास पॅनेलने 23 पैकी 21 जागा जिंकून आपलं वर्चस्व सिद्ध केलं. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अर्जुन राठोड, नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला…

Read More