Headlines

admin

उदयनिधी स्टॅलिनवर संतापली कंगना:म्हटले- अश्लील व असभ्य विनोद सहन केले जाणार नाहीत; तृषावर केली होती असभ्य टिप्पणी

अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौतने तामिळनाडूचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या विरोधात झालेल्या पोलीस कारवाईचे समर्थन केले आहे. उदयनिधी यांच्यावर एका रॅलीदरम्यान तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय आणि अभिनेत्री तृषा कृष्णन यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप होता. यानंतर चेन्नई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. कंगनाने इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, कोणत्याही सुसंस्कृत समाजात अश्लील आणि अभद्र…

Read More

Shiv Sena Hearing : पक्षाच्या स्ट्रक्चरमध्ये विधीमंडळ पक्ष हा मोठा नाही, कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद

शिवसेना पक्ष, चिन्ह आणि आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून कपिल सिब्बल यांनी आज जोरदार युक्तिवाद केला. विधीमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगवेगळे आहेत. त्यामुळे विधीमंडळ सदस्य संख्येवरुन राजकीय पक्षावर कारवाई करता येत नाही, असा मोठा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. Source link

Read More

BPSC AEDO Paper Leak Case

पाटणा41 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) चा तांत्रिक सहाय्यक रोशन कुमारला बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOU) मुंबईतून अटक केली आहे. एप्रिलमध्ये BPSC द्वारे सहायक शिक्षण विकास अधिकारी (AEDO) परीक्षा घेण्यात आली होती, ज्यात गैरव्यवहार झाल्याचे समोर आले होते, याच आरोपाखाली रोशनला अटक करण्यात आली आहे. त्याला मुंबईतील न्यायालयात हजर करण्यात आले…

Read More

E20-पेट्रोलवर नितीन गडकरींशी संबंधित पोस्ट काढण्याचे आदेश:हायकोर्ट म्हणाले- अशा पोस्ट घृणास्पद व अपमानकारक; वापरकर्त्यांची माहितीही मागवली

मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मेटा आणि एक्सला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात असलेला आक्षेपार्ह मजकूर तात्काळ हटवण्याचे आदेश दिले. उच्च न्यायालयाने या कंपन्यांना सांगितले, ‘भविष्यातही जर मंत्र्यांकडून असा कोणताही मजकूर निदर्शनास आणला गेला, तर तो देखील हटवला जाईल.’ गडकरी यांनी २७ जुलै रोजी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. यात…

Read More

स्पेसएक्सचे 4000 किलो वजनी रॉकेट चंद्रावर आदळले:8,690 किमी प्रतितास वेगाने अवकाशात फिरत होते; नासाने सांगितले- पृथ्वीला धोका नाही

एलॉन मस्कच्या स्पेसएक्स कंपनीचे एक अनियंत्रित रॉकेट चंद्राच्या पृष्ठभागावर आदळले आहे. 4 हजार किलो वजनाचे आणि सुमारे 5 मजली इमारतीएवढे मोठे हे रॉकेट सुमारे 8,690 किमी/तास वेगाने आदळले. नासाने सांगितले की, या धडकेमुळे पृथ्वीला कोणताही धोका नाही. मात्र, या धडकेची पुष्टी छायाचित्रे आल्यानंतर होईल. हा अनियंत्रित तुकडा स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटचा वरचा भाग आहे. जानेवारी…

Read More

आयुष्यात हर्षदा मम्माचं खास स्थान असणाऱ्या संजय जाधवांच्या मुलीला पाहिलंत का? नात्यांचा सन्मान जपणारं खास घर – marathi director sanjay jadhav home inside photos get home decor ideas

संजय जाधव यांच्या घराची खरी खासियत केवळ त्याची सजावट नाही, तर त्या घरात असलेली नात्यांचा उबदारपणाची भावना आहे. नाते जपत त्यांनी घराला फक्त सुंदर जागा न ठेवता भावनांचं स्थान दिलं आहे. फोटो सौजन्य :- @sanjaysjadhav मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे दिग्दर्शक संजय जाधव हे त्यांच्या कलात्मक दृष्टीसाठी ओळखले जातात. कॅमेऱ्याच्या माध्यमातून सुंदर कथा…

Read More

Raigad Alibaug Ramdharaneshwar 26 Year Old Youth Drowned in Lake and Died; ‘साहिल तुझा भाऊ तलावात…’; कॉल केल्यावर घटनास्थळी पोहोचला, पण क्षणात दु:खाचा डोंगर; कुटुंब पोहोचतं तोवर निहारचा करुण अंत

Raigad Youth Dies in Ramdharaneshwar Lake : रायगडमधील अलिबाग तालुक्याक एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तलावात बुडून एका 26 वर्षीय तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अलिबाग निहार शेट्टी बुडून मृत्यू अमुलकुमार जैन, रायगड : अलिबाग तालुक्यातील रामधरणेश्वर येथील तलावात फिरण्यासाठी गेलेल्या 26 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज बुधवारी…

Read More

CJP entry into politics abhijit dipke and saurabh das make important revelations; CJP राजकारणात उतरणार का? अभिजीत दीपके यांनी स्पष्टच सांगितलं; झारखंड आंदोलनावरही भूमिका जाहीर

सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: कॉक्रोच जनता पार्टी स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करणार का? या प्रश्नावर संघटनेचे संस्थापक अभिजीत दीपके आणि प्रवक्ते सौरभ दास यांनी महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. “सध्या आमची राजकारणात जाण्याची कोणतीही इच्छा नाही, मात्र माध्यमांनाच याची जास्त उत्सुकता आहे,” असा थेट टोला मारत दीपके यांनी सध्याच्या राजकीय पक्षांच्या दुरवस्थेवर आणि पक्षांतरावर घणाघाती…

Read More

SIR प्रक्रियेदरम्यान भाजपकडून मतदारांची वर्गवारी, रोहित पवारांचे पुरावे दाखवत गंभीर आरोप – rohit pawar alleges bjp running parallel voter check during sir bjp counters claim

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•5 Aug 2026, 3:42 pm Follow पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांपूर्वी एसआयआरच्या माध्यमातून अनेक लोकांची नावे कशी वगळण्यात आली, त्यानंतर तिथे भारतीय जनता पक्ष सत्तेत आला आणि असाच काहीसा प्रकार महाराष्ट्रातही घडतोय का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधारी भाजपवर एक अत्यंत गंभीर आणि…

Read More

हत्येतील आरोपीला तुरुंगात VIP ट्रिटमेंट!:वाल्मिक कराडची नागपूर कारागृहात रवानगी करा, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी बीड जिल्हा कारागृहात असलेला मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला नियमबाह्य आणि ‘व्हीआयपी’ सुविधा दिल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आरोपी वाल्मिक कराडची तातडीने नागपूर मध्यवर्ती कारागृहात…

Read More