शिवमच्या 1777 कोटींचा हिशेब सापडेना
ईडीच्या तपासणीत मोठ्या प्रमाणात कागदपत्रे व डिजिटल पुरावे जप्त त. भा. प्रतिनिधी बेळगाव : शिवबसवनगर येथील शिवम असोसिएट्सचे सर्वेसर्वा शिवानंद निलण्णवर व त्यांच्या आप्तेष्टांच्या निवासस्थानावर छापे टाकून केलेल्या तपासणीसंबंधी ईडीने मंगळवारी अधिकृत माहिती जारी केली असून 1 हजार 777 कोटी रुपयांचा हिशेब सापडत नसल्याचे समोर आले आहे. बेळगाव, चिकोडी, निपाणी येथे ही शोधमोहीम राबविण्यात…
