Headlines

Parbhani Bank Election : वेळ प्रत्येकाची येते! घोटाळ्याच्या आरोपांमुळे बँकेचं अध्यक्षपद गेलं, 14 वर्षांनी पुन्हा सत्ताधीश

परभणी हिंगोली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांची निवड झाली आहे. रामप्रसाद बोर्डीकर हे 14 वर्षांनी बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा निवडले गेले आहेत. याआधी त्यांच्यावर झालेल्या गंभीर घोटाळ्याच्या आरोपांमुळे त्यांना अध्यक्षपद सोडावे लागले होते. पण 14 वर्षांनी पुन्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली आहे. Source link

Read More

बस उलटून २६ प्रवासी जखमी ; बसचे ब्रेक फेल , टायर स्लिप झाले आणि चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले

Parbhani Bus Accident: जिंतूर – परभणी मार्गावरील चांदज येथे गुरुवारी सकाळी ब्रेक फेल आणि टायर स्लिप झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली यामध्ये ४१ प्रवासी होते. त्यापैकी २६ प्रवासी जखमी झाले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) परभणी : जिंतूरहून परभणीकडे जाणारी एसटी महामंडळाची बस चांदज गावाजवळ पलटल्याने २६ प्रवासी जखमी झाले. यातील तीन-चार प्रवाशांची प्रकृती…

Read More

Shivsena sanjay jadhav deleted post and omraje nimbalkar response on uddhav thackerays birthday; उद्धव ठाकरेंवरून शिंदेंच्या गोटात खळबळ; बंडू जाधवांनी पोस्ट डिलिट केली, पण ओमराजेंनी धाडस केलं

Uddhav Thackeray Birthday: उद्धव ठाकरेंच्या मुद्द्यावरून शिंदेंसोबत गेलेल्या खासदारांच्या मनात चलबिचल सुरू असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे. उद्धव ठाकरेंवरून शिंदेंच्या गोटात खळबळ; बंडू जाधवांनी पोस्ट डिलिट केली, पण ओमराजेंनी धाडस केलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धनाजी चव्हाण, परभणी: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त परभणी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव…

Read More

Parbhani Shiv Sena MP Sanjay Jadhav Birthday wishes to Uddhav Thackeray raises eyebrows; साथ सोडली, नाराजी मांडली, तरी म्हणतात उद्धव साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! ठाकरेंना सोडणाऱ्या संजय जाधवांच्या पोस्टने आश्चर्य

Sanjay Jadhav Uddhav Thackeray Birthday Wishes : ‘उद्धव साहेब ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! आपणांस उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, या सदिच्छा’ अशी फेसबुक पोस्ट खासदार संजय जाधव यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) परभणी : शिवसेनेतील पहिल्या फुटीवेळी उद्धव ठाकरे ंसोबत एकनिष्ठ राहिलेले परभणीचे खासदार संजय जाधव यांनी काही दिवसांपूर्वी…

Read More

CJP Protest | विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि किसान मोर्चातील नेत्यावर हल्ला, शेतकरी संघटना आक्रमक

#cjpprotest #pmmodi #bjp #amitshaha #dharmendrapradhan #rajushetti स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने केंद्र सरकारच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. नीट पेपर फुटी वरून दिल्ली येथील जंतर मंतर मैदानात सोनम वांगचुक यांचे गेल्या १९ दिवसापासून अन्न त्याग आंदोलन सुरू होते त्यांची मागणी होती नीट पेपर फुटी संदर्भात केंद्रदीय शिक्षण मंत्री यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. परंतु सरकारच्या…

Read More

Parbhani District Bank Election Result Ramprasad Bordikar And Suresh Warpudkar Panel get Success

परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत संचालक मंडळात सर्व राजकीय नेत्यांशी संबंधित उमेदवार जिंकून आले आहेत. विशेष म्हणजे आजी-माजी आमदारांच्या घरातील तब्बल 5 जण जिंकून आले आहेत. त्यामुळे राजकीय घराणेशाहीची चर्चा सुरु आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) परभणी : परभणी हिंगोली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील पाच विद्यमान आमदार निवडून आले आहेत. यामध्ये…

Read More

ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांवर निशाणा, महावितरणाची कामे बोगस; राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा

परभणी जिल्ह्यामध्ये महावितरणच तब्बल 1000 कोटी रुपयांची कामे सुरू आहेत पण ही कामे बोगस पद्धतीने होत आहेत कामाचा दर्जा निकृष्ट असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नागरिकांना याचा प्रचंड त्रास होणार असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार विजय भांबळे यांनी आपल्याच सरकारवर कडाडून टीका केली आहे विशेष म्हणजे ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर या याच परभणी…

Read More

Sanjay Jadhav भाजपात जाणार?, चर्चांना लावला फुलस्टॉप, म्हणाले, ‘मी कडवट शिवसैनिक’ – mp sanjay jadhav’s response to meghna bordikar’s allegations.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•5 Jul 2026, 7:31 pm #sanjayjadhav #eknathshinde #shivsena #uddhavthackeray #medhanabordikarउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावल्यामुळे परभणी दौरा रद्द केल्याची माहिती खासदार संजय जाधव यांनी दिली. संजय जाधव भाजपात प्रवेश करणार असा आरोप मेघना बोर्डीकर यांनी केला..या आरोपाला संजय जाधवांनी प्रत्युत्तर दिलंय..पाहुया Source link

Read More

उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; संजय जाधवांनी मौन सोडलं – mp sanjay jadhav breaks silence on joining eknath shinde s shiv sena

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Jul 2026, 4:39 pm परभणीचे खासदार संजय जाधव यांनी नुकतीच ठाकरेंना जय महाराष्ट्र करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. २०२२ मध्ये शिवसेनेत झालेल्या बंडावेळी पक्षनिष्ठा पाळणाऱ्या संजय जाधव आताच ठाकरेंची साथ का सोडली असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. याबाबत आता जाधव यांनी जाहीर कार्यक्रमात स्पष्टीकरण दिलंय. Source link

Read More

Shiv Sena UBT Congress: …तर पाठिंबा काढू! काँग्रेसकडून ठाकरेसेनेला इशारा; तोंड उघडण्यासाठी नाक दाबण्याची खेळी

चंद्रपूर आणि परभणी महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस आणि ठाकरे सेनेत रस्सीखेच सुरू आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेसला ठाकरे सेनेची गरज आहे, तर परभणीत ठाकरे सेनेला काँग्रेसचा पाठिंबा आवश्यक आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) परभणी : महापालिकेत पाठिंबा देण्यावरुन काँग्रेस आणि ठाकरेसेनेत एकमेकांवर कुरघोड्या सुरु आहेत. चंद्रपूर आणि परभणी महापालिकांमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. चंद्रपुरात काँग्रेसला…

Read More