Headlines

सगुण-निर्गुण: उपदेश नव्हे, समुपदेश! – manisha ravrane sagun nirgun article on advice and counseling

-प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे ज्या वाटेत पुष्कळ डोंगर, किल्ले वगैरे आहेत असे समजून, किंवा पक्षी आपापल्या घरट्यांकडे परत जात आहेत तेव्हा संध्याकाळ झाली असे समजून जो आपल्याजवळ काहीएक ऐवज न घेता सडा जातो, त्यास चोर कसे लुटतील?’ किती मार्मिक दाखला माउलींनी दिला आहे तेराव्या अध्यायात. काय सांगण्यासाठी? ज्ञानी माणसाच्या विचार, दृष्टीविषयी. पुढे वय होईल हे…

Read More

Ranchi Student Protest: रांचीतले 'जंतर मंतर'

Ranchi Student Protest: झारखंड लोकसेवा आयोगाच्या भरती परीक्षेतील गैरव्यवहारांच्या विरोधात गेले १७ दिवस सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने उग्र रूप धारण केल्यानंतर तेथील सरकारही चर्चेसाठी तयार झाले. Source link

Read More

Trump China Policy Indo-Pacific Shift; Brahma Chellaney Analysis

29 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ‎‎‎‎‎‎‎‎‎‎परराष्ट्र धोरणे रातोरात बदलत नाहीत. अनेकदा‎बदलती विधाने, प्रशासकीय बदल आणि‎मुत्सद्देगिरीतील प्राधान्यक्रम बदलून ती हळूहळू मोडीत‎काढली जातात. अमेरिकेचे हिंद-प्रशांत धोरणही याला‎अपवाद नाही. एक दशकापूर्वी जपानचे पंतप्रधान शिंजो‎आबे यांनी ‘मुक्त आणि खुले हिंद-प्रशांत” ही संकल्पना‎मांडली होती. यामागे एकच विचार होता. हिंद व प्रशांत‎महासागर हे धोरणात्मक क्षेत्र आहे. येथे कोणत्याही‎एका शक्तीचे वर्चस्व रोखण्यासाठी लोकशाही…

Read More

संजय कुमार यांचा कॉलम:राज्यांमधील प्रादेशिक पक्षांनी‎ आपला जनाधार कायम ठेवला‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा झालेला पराभव आणि‎त्यानंतर अनेक पक्षांत झालेली पक्षांतरे यामुळे प्रादेशिक‎पक्षांच्या प्रासंगिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.‎सध्या प्रादेशिक पक्ष संकटाचा सामना करत आहेत हे‎खरे आहे. परंतु त्यांचे महत्त्व संपले असे मानणे घाईचे‎ठरेल. बंगालमध्ये तृणमूल किंवा दिल्लीत‎‘आप”सारख्या पक्षांच्या पराभवाकडे प्रादेशिक पक्षांचा‎कायमचा अस्त म्हणून पाहिले जाऊ नये. गेल्या चार‎लोकसभा निवडणुकांसोबतच विविध राज्यांच्या‎विधानसभा निवडणुकांतही राष्ट्रीय आणि प्रादेशिक‎पक्षांच्या मतांच्या…

Read More

Connect With Divine Leela To Overcome Maya

Marathi News Opinion Pandit Vijayshankar Mehta Column: Connect With Divine Leela To Overcome Maya 3 तासांपूर्वी कॉपी लिंक पूजा-पाठ करणारे लोकसुद्धा अनेकदा भ्रमात पडतात. ”आमच्याच‎बाबतीत असे का घडते? ईश्वर खरोखर आहे का? असेल तर तो‎आमचे का ऐकत नाही?” अशा तक्रारी ते करतात. यावर संत‎तुलसीदासजी लिहितात— ”परबस जीव स्वबस भगवंता, जीव अनेक‎एक श्रीकंता.” म्हणजेच माणूस परतंत्र…

Read More

एन. रघुरामन यांचा कॉलम:जोपर्यंत तुमचे कौशल्य फिके पडत नाही, तोपर्यंत स्टेज सोडू नका

दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन हे माझे आवडते अभिनेते आहेत. मला त्यांच्यात जी गोष्ट आवडायची, ती म्हणजे त्यांच्या संवादफेकीची अगदी वेगळी पद्धत. दिलीप कुमार प्रत्येक शब्दानंतर थांबायचे, पण प्रत्येक शब्द एका वेगळ्या जोर आणि भावनेसह यायचा. तो थेट तुमच्या मेंदूत उतरायचा आणि आयुष्यभरासाठी तिथे घर करायचा. दुसरीकडे, अमिताभ बच्चन तोच संवाद न थांबता बोलत. ऐकणाऱ्यालाही…

Read More

सगुण-निर्गुण: भक्ति तो कठिण… – anirudh shandilya sagun nirgun special article on bhakti

-अनिरुद्ध शांडिल्य उंच, अधिक उंच. वेग, अधिक वेग, अशी आस माणसाला आहे. आपण अधिकाधिक मोठं व्हावं, साऱ्यांनी आपलं कौतुक करावं, आपली वाहवा करावी, आपल्या भोवती आरत्या ओवाळाव्यात, आपली तारीफ करावी असं सगळ्यांनाच वाटत असतं. हे मोठेपण मिळवायचं, तर त्यासाठी कष्ट करावे लागतात, अभ्यास करावा लागतो, चिकाटीनं आणि न दमता सतत काम करावं लागतं, कल्पनाशक्ती सतेज…

Read More

Pakistan Saudi Turkey Defence Deal: मक्केतील हस्तांदोलन

Pakistan Saudi Turkey Defence Deal: गेल्या वर्षीच पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यात संरक्षण करार झाला; आता ‘मक्का अल मुकर्रमा’ शिखर परिषदेत या गटात तुर्कीयेसुद्धा सहभागी झाला आहे. Source link

Read More

एन. रघुरामन यांचा कॉलम:हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीत चमकायचे असेल तर आपल्या कामात ‘स्टाइल’ आणा

हल्ली मी पाहतो की, कॉलेजमधून बाहेर पडलेले तरुण सूट आणि टायच्या आकर्षणापोटी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीत येण्याचा प्रयत्न करतात. पण हळूहळू त्यांना समजते की, इथे असे कोणतेही काम नाही, जे ते स्वतः न करता दुसऱ्याला करायला सांगू शकतील. अचानक ते स्वतःला टेबलवरून पाणी आणि वाइनचे ग्लास उचलताना आणि टेबल साफ करताना पाहतात. त्या वेळी त्यांच्या नजरा टेबलकडे…

Read More

Dilip Prabhavalkar: डेबूकाका – after garfield sobers passing dilip prabhavalkar reminded of debukaka

-दिलीप प्रभावळकर काही दिवसांपूर्वी क्रिकेटमधले ‘ग्रेटेस्ट ऑलराऊंडर’ (खरंतर बऱ्याच जणांच्या मते ‘ग्रेटेस्ट क्रिकेटर’) गारफिल्ड सोबर्स यांचं निधन झालं. सगळ्या देशांतले क्रिकेटर्स, त्यांना खेळताना पाहिलेले प्रेक्षक, त्यांच्याविषयी ऐकलेले क्रिकेटप्रेमी फार हळहळले. शोधाशोध करून मी माझ्याकडे असलेली सोबर्स यांची (जुन्या डायरीतली) सही बघत बसलो होतो. ही स्वाक्षरी मला डेबूकाकांनी मिळवून दिली होती. या निमित्ताने डेबूकाकांची खूप आठवण…

Read More