Headlines

Sunil Shinde On Sachin Ahir | ठाकरेंची साथ सोडल्यानंतर शिंदेंचा सचिन अहिरांवर निशाणा – shivsena ubt mlc sunil shinde attack on sachin ahir



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

ठाकरेंचे निकटवर्तीय समजले जाणारे आमदार सचिन अहिर यांनी ठाकरेंना धक्का देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.यानंतर त्यांनी विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाची अर्ज दाखल करत सर्वांनाच धक्का दिलाय. वरळी विधानसभा मंतदारसंघात सुनिल शिंदेंच्या नेतृत्वात शिवसैनिकांची बैठक झाली.या बैठकीत त्यांनी बोलताना सचिन अहिरांवर निशाणा साधलाय…आपण पाहूयात ते नेमकं काय बोललेत?



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत