Headlines

Nashik Dengue Cases: नाशिकमध्ये डेंग्यूचा पुन्हा उद्रेक! चौदा दिवसांत 29 रुग्ण; साथीच्या आजारांचे रुग्णही वाढले

Nashik Dengue Cases: आठवडाभरातच तापसदृश आजाराचे हजारावर रुग्ण आढळल्याने महापालिकेच्या आरोग्य-वैद्यकीय विभागाची झोप उडाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: जुलैपाठोपाठ ऑगस्टमध्येही साथीच्या आजारांचा उद्रेक कायम असून, शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांत डेंग्यूचे तब्बल २९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. शहरात तापसदृश आजाराची साथ पसरली…

Read More

Nashik FDA Raid: नाशिकमध्ये Zeptoवर एफडीएची कारवाई! अन्न परवाना निलंबित, तपासणीत स्वच्छता-आरोग्यविषयक निकषांचं उल्लंघन – fda action against zepto in nashik food license suspended inspection reveals violations of hygiene

FDA Raid On Zepto: राज्यातील नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी, नाशिक: डिजिटल युगात ‘१० मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा करणाऱ्या ऑनलाइन सेवांच्या पडद्यामागील विदारक वास्तव नाशिकमध्ये समोर आले आहे. नाशिक शहरातील सिडको भागातील ऑनलाइन किराणा…

Read More

कर्जमाफीवरून मुख्यमंत्र्यांना चिमटे, रोहित पवार यांची महायुती सरकारवर टीका – rohit pawar criticises mahayuti government over farmer loan waiver

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Aug 2026, 12:17 pm विरोधकांना तिसऱ्यांदा पाणी पाजणार, असं वक्तव्य शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलंय. कर्जत जामखेड येथे पार पडलेल्या सत्कार समारंभावेळी रोहित पवार यांनी हे वक्तव्य केलं. तसंच कर्जमाफीवरून त्यांनी महायुती सरकारवर निशाणा देखील साधला. Source link

Read More

विद्यार्थ्यांनी नाशिकच्या खड्ड्यांची रील बनवली, आदित्य ठाकरेंचा चिमुकल्यांशी संवाद – nashik potholes reel goes viral, aditya thackeray meets students

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Aug 2026, 9:40 am नाशिकच्या खड्ड्यांची दुरावस्था दाखवणारा चिमुकल्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर आमदार आदित्य ठाकरे घटनास्थळी मदतीला धावले. त्र्यंबकेश्वर-पेगलवाडी परिसरात पाण्याच्या बॉटलचा माइक बनवून वार्तांकन करणाऱ्या चिमुकल्या स्मिता आणि आदित्य यांची भेट घेतली. तसंच इतर विद्यार्थ्यांशी देखील आदित्य ठाकरेंनी संवाद साधला. Source link

Read More

Aditya Thackeray: देवाच्या पैशांवरच भाजपचं लक्ष; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, मोर्चासाठी नाशिककरांना आवाहन – aditya thackeray slams bjp over ram mandir donation scam and nashik simhastha kumbh mela

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित चंदाचोरीप्रमाणेच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ३५ हजार कोटी रुपयांच्या कामांतही घोटाळा झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी केला. ‘मंदिरातील दानपेटी आणि सिंहस्थ कुंभमेळ्यातून पैसे काढण्यावरच भाजपचे लक्ष आहे,’ असा हल्लाबोल त्यांनी केला. सिंहस्थ कामांची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करत, सत्ताधारी आमदार आणि नगरसेवकांना रस्त्यावर थांबवून ‘आमचे पैसे कुठे गेले?’…

Read More

मी भोळा नाही, अन्यथा भाजपवाल्यांनी मला खाऊन टाकले असते, गुलाबराव पाटलांचा मिश्किल टोला

जळगावमधील कार्यक्रमता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपला टोला लगावला. पूर्वी भोळी-भाबळी लोकं होती, असं गुलाबराव पाटील भाषणात म्हणाले. यावेळी व्यासपीठावरून एकाने म्हटले की, भाऊ तुम्ही देखील भोळे आहात. त्यावर गुलाबराव पाटील यांनी “मी भोळा नाही, अन्यथा मला भाजपवाल्यांनी खाऊन टाकले असते”, असा मिश्किल टोला लगावला. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) निलेश पाटील,…

Read More

केमिकलमध्ये नोट टाकली, नंतर चपातीसारखी लाटली, नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त

नाशिकमध्ये पोलिसांनी सिनेस्टाईल कारवाई केली आहे. पोलिसांनी बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. विशेष म्हणजे आरोपींनी 10 लाखांच्या मोबदल्यात 30 लाखांच्या बनावट नोटा देणार असल्याचा सौदा केला होता. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जयेश साबळे, नाशिक : नाशिकमध्ये पोलिसांनी बनावट नोटांच्या कारखान्यावर धाड टाकत तो कारखाना उद्ध्वस्त केला आहे. एका बंगल्यामध्ये हा सगळा प्रकार सुरु होता. विशेष…

Read More

Gulabrao Patil | ‘संस्था नीट चालवा, संस्थेचा कार्यक्रम करू नका नाहीतर…पाटील स्पष्टच बोलले – गुलाबराव पाटील

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Aug 2026, 6:56 pm #gulabraotpatil #shivsena #eknathshinde #mangeshchavan #jalgaonnews सहकार संस्था सुरळीत चालवा त्यांचा कार्यक्रम लागला म्हणजे आपला कार्यक्रम लागेल. जिल्ह्यातील एकही साखर कारखाना सुरू नाही खाजगी कारखाने सुरू करता आणि चालता मंगेश चव्हाण यांचा बाहेर कारखाना आहे तो त्यांचा चालतो मग आमचा बेलगंगा का चालत नाही मी भत्ताही घेत नाही मला या…

Read More

Nashik Traffic: नाशिककरांसाठी महत्त्वाचे! श्रावणानिमित्त रामकुंडालगत प्रवेश बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक, पोलिसांची अधिसूचना जारी – nashik ramkund entry restricted due to shravan maas traffic diverted to alternative routes from 15 august to 7 sept 2026

Nashik Traffic Change: पुढील टप्प्यात सोमेश्वरसह इतर ठिकाणच्या तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक मार्गात बदल केल्याची अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नाशिक: आज, गुरुवार (दि. १३) पासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यानिमित्त शहरातील प्रमुख मंदिरांलगत वाहतूक नियोजन सुरू असून, कपालेश्वर मंदिराकडे जाणारे रस्ते शनिवारी आणि सोमवारी बंद ठेवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे….

Read More