Headlines

Sawantwadi Accident: काळजाचा तुकडा कायमचा हिरावला, इन्सुलीत कारला भीषण अपघात; खिडकीतून बाहेर फेकला गेल्याने 4 वर्षीय शौर्यचा चटका लावणारा अंत

इन्सुली-खामदेव नाका येथे कार दरीत कोसळून ४ वर्षांच्या शौर्य तुयेकर या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गाडीच्या खिडकीतून बाहेर फेकला गेल्याने ही हृदयद्रावक घटना घडली असून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. Source link

Read More

विमान प्रवाशांना दिलासा, नवी मुंबई विमानतळावर तिसऱ्या रनवेची तयारी, CIDCO कडून कामाला गती

Third Runway: मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि विमान वाहतुकीची वाढती मागणी लक्षात घेता. शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाकडून (CIDCO) तिसरा रनवे बांधण्याच्या नियोजनासाठी अभ्यास केला जात आहे. यामुळे विमानतळांना भविष्यातील वाढत्या विमान प्रवाशांचा भार पेलणे सोपे होईल. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) Third Runway Expansion: सध्या नवी मुंबईत विमानतळाचे काम दोन रनवेच्या नियोजनासह वेगाने सुरू आहे. मात्र, शहर…

Read More

Uddhav Thackeray Group Legislative Council MLA Sachin Ahir Joins Eknath Shinde Shiv Sena Who is Sachin Ahir; अरुण गवळींचा भाचा, मुंबईत सर्वात मोठी दहीहंडी उत्सवासाठी ओळखलं जाणारं नाव; ठाकरेंना धक्का देणारे सचिन अहिर कोण आहेत?

Who is Sachin Ahir? : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा धक्कातंत्र वापरलं आहे. ठाकरेंचे विश्वासू शिलेदार सचिन अहिर यांना आपल्याकडे खेचण्यात त्यांना यश आलं आहे. सचिन अहिर नेमके कोण आहेत? ते जाणून घ्या सचिन अहिर शिवसेना प्रवेश(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे ंना मोठा धक्का दिला…

Read More

MNS Leader Avinash Jadhav Angry on Thane Auto Rickshaw Driver Beat Old Man

ठाण्यात एका वयस्कर व्यक्तीला एका ओला रिक्षाचालकाने मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे. या घटनेवर मनसे नेते अविनाश जाधव यांनी संताप व्यक्त केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे : ठाण्यात एका वयोवृद्ध व्यक्तीला रिक्षा चालकाने मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेनंतर आता मनसे नेते अविनाश जाधव हे आक्रमक…

Read More

रेल्वे स्थानकावर नवा एलिव्हेटेड डेक आणि पूल सेवेत, एक्सप्रेस-लोकलचे दररोज हजारो प्रवासी; वसई-डहाणू मार्गावर फायदा| Maharashtra Times

Western Railway: पश्चिम रेल्वेच्या रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी नवीन पादचारी पूल आणि एलिव्हेटेड डेक सुरू झाला आहे. मुंबई नागरी परिवहन प्रकल्पांतर्गत हे काम पूर्ण झाले. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. वृत्तसेवा, वसई: वसई रोड स्थानक येथे नव्याने पादचारी पूल आणि एलिव्हेटेड डेक प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात आला आहे. मुंबई नागरी परिवहन…

Read More

Ratnagiri News: अमेरिका-इराण युद्धातून परतला महाराष्ट्राचा सुपुत्र; कोकणातील राहुल उसगावकरांचा थरकाप उडवणारा अनुभव

Rahul Usgaonkar return from Strait Of Hormuz: राहुल घरी परतल्याने त्याचे आई-वडील आणि पत्नीने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. दुबईवरून आम्हाला विमानाने आणले गेले’, असे राहुलने सांगितले. जहाजावर असताना दोन हल्ले अगदी जवळून अनुभवल्याचेही त्याने नमूद केले. अमेरिका-इराण युद्धातून परतला महाराष्ट्राचा सुपुत्र(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) प्रसाद रानडे, रत्नागिरी : ‘आजूबाजूला एकमेकांवर धडकणारी क्षेपणास्त्रे, शेजारील जहाजांवर होणारे हल्ले…

Read More

Poladpur Mahabaleshwar Ambenali Ghat Accident 8 Youths Die Scorpio first Photo After Accident; स्कॉर्पिओचा अक्षरश: चक्काचूर झाला, 1000 फूट दरीत तरुण बेवारस पडलेले; आंबेनळी घाटातील भयावह दृश्य समोर

Raigad Ambenali Ghat Scorpio Accident : साताऱ्यातील आसगाव येथील तरूणांच्या स्कॉर्पिओ गाडीचा पोलादपूर आणि महाबळेश्वर दरम्यान असलेल्या आंबेनळी घाटात भीषण अपघात झाला. आंबेनळी घाट स्कॉर्पिओ अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रायगड : साताऱ्यातील आसगाव येथील तरूणांच्या स्कॉर्पिओ गाडीचा रायगडमधील पोलादपूर आणि महाबळेश्वर दरम्यान असलेल्या आंबेनळी घाटात भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 8 तरुणांचा जागीच मृत्यू झाला. स्कॉर्पिओ…

Read More

Sindhudurg 22 Year Old Youth Ends Life on his Birthday after Refusing to Pay for Mobile; आईचा मोबाईलसाठी पैसे देण्यास नकार, 22 वर्षीय आर्यनचं टोकाचं पाऊल; वाढदिवशीच लेकरू माऊलीला सोडून गेलं!

Sindhudurg Youth Ends Life on Birthday : सिंधुदुर्गमधील देवगड तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मोबाईलसाठी पैसे देण्यास नकार तरुणाची आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सिंधुदुर्ग : अलीकडे आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे. अशीच एक दुर्दैवी घटना सिंधुदुर्गमध्ये घडली आहे. 22 वर्षीय तरुणाने आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच आपलं आयुष्य संपवल्याची मोठी…

Read More

Central Railway Local Line Get One New AC Local on Harbour Line 14 More Trips; प्रवाशांचा प्रवास गारेगार होणार; हार्बर रेल्वेच्या ताफ्यात आणखी एक AC Local, १४ फेऱ्या वाढणार

Harbor Line AC Local : मध्ये रेल्वेच्या ताफ्यात नवीन वातानुकूलित लोकल दाखल झाल्यानं, हार्बर मार्गावरील एसी फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर पोहोचणार असून मुंबईकरांचा उन्हाळ्यातील प्रवास अधिक सुखकर होणार आहे. सीएसएमटी ते पनवेल नवीन एसी लोकल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. खास प्रतिनिधी, नवी मुंबई : उन्हाच्या तडाख्यामुळे त्रस्त झालेल्या रेल्वे प्रवाशांचा हार्बरवरील प्रवास आता…

Read More

Sachin Ahir leaves Uddhav Thackeray reasons to join Shiv Sena Eknath Shinde; ठाकरेंचे विश्वासू, विधान परिषदेवर संधी, तरी शिवबंधन का सोडलं? सचिन अहिरांच्या धक्कादायक निर्णयामागील शक्यता समोर

Vidhan Parishad Deputy Chairman Election 2026 : सचिन अहिर हे ठाकरे पिता पुत्रांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जात असतानाच त्यांनी हा निर्णय का घेतला, याचे कारण समोर आले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधान परिषद आमदार सचिन अहिर यांनी शिवबंधन सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश…

Read More