Headlines

‘जेएनपीए’ला जोडणाऱ्या पुलाजवळील मार्ग खचला, जोडरस्त्यासाठी 68 कोटींचा खर्च; 8-10 महिन्यांत प्रकल्पाची दुर्दशा| Maharashtra Times

Uran Flyover: जेएनपीए बंदराला खाजगी बंदराशी जोडणाऱ्या पुलाजवळील जोडरस्ता अचानक खचला. या मार्गावरून खाजगी बंदरावर अवजड कंटेनरची वाहतूक होते. यामुळे मार्गावरील तणाव वाढत असल्यामुळे मार्ग खचल्याची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, उरण: उरण तालुक्यातील जेएनपीएच्या चौथ्या बंदराला जोडणाऱ्या उड्डाणपुलाजवळील जोडरस्त्याचा काही भाग अचानक खचला. सुमारे 68 कोटी रुपये खर्च करूण हा प्रकल्प तयार…

Read More

उद्धव ठाकरेंनी वृद्धाश्रमात जावं, आदित्यंना अवघड दिवस; सचिन अहिरांवरून नितेश राणेंचा हल्लाबोल – sachin ahir joins eknath shinde led shiv sena nitesh rane slams uddhav thackeray

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•30 Jun 2026, 4:58 pm सहा खासदारांनंतर आता उद्धव ठाकरेंचे आमदारही फुटणार असं म्हटलं जात असतानाच ठाकरेसेनेला मुंबईत मोठा धक्का बसला आहे. ठाकरेंचे अत्यंत विश्वासू नेते मानले जाणारे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. ज्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला. यावरून भाजप…

Read More

Mumbra Local Train Accident Thane GRP Constable Vicky Mukhyadal Death Wife waits for job a year after Crime News; चार वर्षांचा संसार अर्धवट, लेकाच्या बर्थडेच्या तोंडावर रेल्वे पोलिसाचा झालेला अंत, वर्षभरानंतरही पत्नी नोकरीच्या प्रतीक्षेत

Vicky Mukhyadal : ७​ जूनला विकी यांचा वाढदिवस झाला होता, तर १७ जूनला विकी यांचा मुलगा प्रणय याचा वाढदिवस असतो, मात्र ९ जून २०२५ रोजी मुंब्रा येथे झालेल्या अपघातात लोकलमधून पडून त्यांचे निधन झाले (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, ठाणे : अवघ्या चार वर्षांच्या संसारानंतर अर्ध्यावर डाव मोडून पत्नी आणि मुलाला मागे सोडून गेलेल्या…

Read More

technical snag forces helicopter emergency landing at kelve road school ground; पालघरमध्ये हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग; तांत्रिक बिघाड असूनही पायलटच्या निर्णयामुळे जीवितहानी टळली, चार जीव वाचले…

तांत्रिक बिघाड झाल्याने हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग, केळवे रोड येथील शाळेच्या खुल्या मैदानात करण्यात आली इमर्जन्सी लँडिंग. मुंबईतील जुहू येथून सुरतच्या दिशेने निघाले होते हेलिकॉप्टर (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नमित पाटील, पालघर: तांत्रिक बिघाड झाल्याने एका हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची घटना केळवे रोड परिसरात घडली आहे. पायलटने प्रसंगावधान राखत शाळेच्या खुल्या मैदानात हेलिकॉप्टरची लँडिंग सुरक्षितपणे केल्याने…

Read More

Vinayak Raut | महिला विधेयक हे विधेयक नव्हतंच ते तर भाजपचं षडयंत्र, राऊतांची जहरी टीका – the women’s bill was not a bill, it was a bjp conspiracy, vinayak raut’s venomous criticism

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•18 Apr 2026, 6:44 pm Follow #vinayakraut #narishakti #shivnikatrust #bhondubabaashokkharat #jitendrashelke #bjp #pmmodi #Women’sReservationBill शिवनिका ट्रस्टचे संचालक आणि भोंदूबाबा अशोक खरातच्या निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन झालंयखरात प्रकरणातील जितेंद्र शेळके महत्त्वाचे साक्षीदार होते. हा अपघात नव्हे तर घडवून आणलेला अपघात असल्याचं म्हणत विरोधकांनी टीकेची झोड उठवलीये..अशातच ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत…

Read More

Mumbai-Goa Highway People Stuck Two Hours in Traffic Jam

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. रविवार असल्या कारणास्तव अनेक पर्यटक फिरायला निघाले आहेत. पण या पर्यटकांचा सर्वाधिक वेळ हा वाहतूक कोंडीत अडकून वाया जात आहे. यामुळे अनेक वाहन चालक हे त्रस्त झाले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्ह्यातील मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेल्या कामाचा फटका पुन्हा एकदा वाहनचालक आणि…

Read More

‘अमृत भारत’मुळे पनवेल स्थानकावर चेंगराचेंगरीची भीती! बंगाल, आसामला जाणाऱ्या मजुरांमुळे लोकल प्रवाशांना फटका| Maharashtra Times

Panvel Railway Station: पनवेल रेल्वे स्थानकावर 23 फेब्रुवारीपासून अमृत भारत एक्सप्रेस सुरू झाल्या आहेत. एसी लोकलच्या विलंबामुळे आधीच स्थानकावर गर्दी होत होती. त्यात या ट्रेनमुळे गर्दी वाढली असून लोकल प्रवाशांना 6ास सहन करावा लागत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, पनवेल: पनवेल रेल्वे स्थानकांत अमृतभारत या पश्चिम बंगाल आणि आसामकडे जाणाऱ्या गाडीसाठी दर सोमवारी…

Read More

Sachin Ahir: पक्षांतरबंदी कायद्याला बगल; सचिन अहिर शिंदेंच्या गळाला; आदित्य ठाकरेंभोवती भाईंचा चक्रव्यूह

Sachin Ahir: ठाकरेसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. अहिर यांना आपल्याकडे घेत शिंदेंनी आमदार आदित्य ठाकरेंभोवती चक्रव्यूह रचला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: विधान परिषदेच्या उपसभापतीच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून सचिन अहिर यांनी अर्ज भरला आहे. कालपर्यंत शिवसेना उबाठाचे उपनेते आणि विधान परिषदेचे आमदार असलेल्या सचिन अहिर यांनी ठाकरेंना धक्का दिला…

Read More

Gaimukh to fountain hotel tunnel; मुंबई, ठाणे, नवी मुंबईकरांना मुख्यमंत्र्यांची मोठी भेट! 28 किमीचा मेट्रो मार्ग अन् गायमुख ते भाईंदर नव्या पुलांना मंजुरी; पाहा संपूर्ण प्लॅन

Thane-Bhayander Elevated Bridge and Gaimukh Tunnel Project: घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. गायमुख-फाउंटन भुयारी मार्ग आणि भाईंदर उन्नत पूल प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबई-ठाणे प्रवास आता अधिक जलद होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे : मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी कमी…

Read More