Headlines

सावकाश, इथे धोका आहे! Mumbai-Goa राष्ट्रीय महामार्गावर तीन ठिकाणी दरड कोसळण्याची टांगती तलवार

रायगडमध्ये आंबेनळी घाटात भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं होतं. असं असताना आगामी काळात पावसाळा सुरु होणार आहे. पावसाळ्यात दरड कोसळून अपघाताच्या घटना घडतात. सध्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तीन ठिकाणी अशी परिस्थिती आहे जिथे दरड कोसळण्याची टांगती तलवार आहे. Source link

Read More

Nitesh Rane | आमच्यामध्ये काड्या लावण्याचे उद्योग काही लोक करतात, नितेश राणेंनी सुनावलं – minister nitesh rane on nilesh rane birthday celebration

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•18 Mar 2026, 11:16 am Follow १७ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे आयोजित आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस जाहीर सभेत साजरा करण्यात आला. दिव्यांची ओवाळणी करून केक कापून हा वाढदिवस साजरा झाला. खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे व मातोश्री नीलम राणे यांनी निलेश राणे उपस्थितीत वाढदिवस साजरा केला. यावेळी असंख्य…

Read More

Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला ‘केरळ-कर्नाटकी’ हापूस तेजीत; मागणी वाढल्याने कोकणातील आंबा म्हणून विक्री

Akshaya Tritiya 2026: कोकणातील हापूस आंब्याची आवक कमी असल्याने, काही व्यापारी नफा मिळवण्यासाठी केरळ, कर्नाटकचे आंबे कोकणातील हापूस म्हणून विकत असल्याचे चित्र आहे. akshaya tritiya(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: अक्षय तृतीया म्हटले की आंबा, आमरस-पुरीचा बेत आलाच. त्यामुळे या सणांच्या पूर्वसंध्येला वाशीतील घाऊक फळ बाजारात हापूससोबत इतर आंब्याची आवक वाढली आहे. कोकणातून…

Read More

Mumbai SEEPZ employees Bus on Rajgad Trek overturn in Pabe Ghat Vile Parle Vishwas Satim Dies Crime News; जेवणाचं दुपारी कॉल करुन सांगतो, विश्वासचा आईला फोन ठरला अखेरचा, कुटुंबाने शेंडेफळ गमावलं, पहाटे साडेतीनला काळीज चिरणारी बातमी

Vishwas Satim Death : ‘रविवारी दुपारी फोन करुन घरी जेवायला येणार की नाही ते कळवतो’ असे विश्वासने ट्रेकसाठी निघताना आईला सांगितले होते. परंतु पहाटे ३.३० वाजता त्याच्या सहकाऱ्याचा फोन आला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, मुंबई : पुण्यातील राजगड ट्रेकसाठी निघालेल्या खासगी मिनी बसला पाबे घाटात झालेल्या भीषण अपघातात विलेपार्ले पश्चिम, नेहरुनगरमध्ये राहणाऱ्या विश्वास…

Read More

Accused of defrauding a woman of 48 lakhs by trapping her in false love arrested at delhi airport; ठाण्यातील महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, संबंध ठेवले अन् लग्नही केलं; पण नंतर तरुणाबद्दल धक्कादायक सत्य उघड

Crime News: मेट्रोमोनिअल संकेतस्थळावरुन इतरही महिलांशी ओळख करुन त्यांचीही फसवणूक करण्याचा आरोपीचा बेत असल्याची बाब समोर आली आहे. ठाण्यातील महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, संबंध ठेवले अन् लग्नही केलं; पण नंतर तरुणाबद्दल धक्कादायक सत्य उघड(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, ठाणे: विवाह जुळवणाऱ्या (मेट्रोमोनियल ) संकेतस्थळावरुन एका महिलेला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्याशी विवाह केल्यानंतर परदेशात…

Read More

वसई-विरारमधील जेटीला प्रवाशांची पसंती, 10 महिन्यांत एक लाखाहून अधिक प्रवासी; ठाणे, मुंबईला जाणाऱ्यांना फायदा| Maharashtra Times

Marambalpada-Jalsaar Jetty Services: वसई-विरारमधील रहिवाशांना वाहतूक कोंडीसाठी जलमार्गाचा उपाय मिळाला आहे. जलसार-मारंबळपाडा जलवाहतुकीद्वारे 10 महिन्यांत 1 लाख नागरिकांनी प्रवास केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, पालघर: पालघर जिल्ह्यातील जलमार्गाद्वारे पालघर व वसई तालुक्याला जोडणाऱ्या सफाळेजवळील जलसार जेटी ते विरारजवळील मारंबळपाडा जेटीदरम्यान सुरू करण्यात आलेल्या जलवाहतुकीचा गेल्या दहा महिन्यांत मोठ्या प्रमाणात लाभ प्रवाशांनी घेतला…

Read More

पेट्रोल पंपावर रांगा, लोकं संतापले; PM मोदींच्या आवाहनावर कोकणातून टीकेची झोड – long queues at petrol pumps pm modi s appeal sparks public anger in konkan

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 May 2026, 5:08 pm पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना इंधनाचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे. अशातच कोकणात अनेक पेट्रोल पंपांवरती पेट्रोल-डिझेल संपल्याचे बोर्ड लागले आहेत. सध्या पर्यटनाचा मोठा हंगाम सुरू असताना इंधन तुटवड्याची परिस्थिती निर्माण झालीय. पंतप्रधानांच्या आवाहनावरून अनेकांनी उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली. इंधन तुटवडा म्हणजे हे मोदी सरकारचं अपयश असल्याची…

Read More

Poladpur Mahabaleshwar Road Ambenali Ghat Scorpio Accident Eight Youth from Satara Died all the Bodies Recovered after 22 Hours; आंबेनळी घाटातील रेस्क्यू ऑपरेशन 22 तासांनी संपलं, 8 बॉडीज दरीतून बाहेर; दृश्य बघून सगळ्यांचाच कंठ दाटला

Raigad Ambenali Ghat Accident : रायगडमधील आंबेनळी घाटातील रेस्क्यू ऑपरेशन तब्बल 22 तासांनी संपलं. दरीतून 8 तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. सातारा तरुण अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, रायगड : महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात स्कार्पिओ 1000 फूट खोल दरीत कोसळून तब्बल 8 जणांचा मृत्यू झाला. शेवटचा मृतदेह रात्री 8 वाजता दरीतून बाहेर काढण्यात यश आलं…

Read More

Fake kidnapping of school girl in sindhudurg police search operation updates; कारमधून शाळकरी मुलीचं अपहरण, भावाने पोलिसांना सांगितलं; अख्खी यंत्रणा राबली, मध्यरात्री वेगळीच माहिती उघड

Sindhudurg Crime News: यात एका कारमधून काही तरुण उतरले आणि या तरुणांनी माझ्या बहिणीला उचलून गाडीत घातले, नंतर तिला इंजेक्शन देण्यात आलं, असं भावाने पोलिसांना सांगितलं. अभ्यासाला कंटाळून आठवीतल्या मुलीने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सिंधुदुर्ग: अभ्यास करण्यासाठी कुटुंबातील व्यक्तींकडून सतत सूचना दिल्या जात असल्याच्या रागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका आठवी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीने ख्ख्या…

Read More

पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली! चार प्रवासी अडकल्याने खळबळ; सकाळच्या गर्दीत प्रवाशांचा खोळंबा| Maharashtra Times

Panvel Railway Station: नवी मुंबईतील पनवेल रेल्वे स्थानकावर एक मोठा अनर्थ टळला आहे. आठवड्याच्या सुरूवातीलाच साकाळी लिफ्ट कोसळल्याने मोठा खोळंबा झाला. पण सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली. अमुलकुमार जैन, पनवेल: सकाळी गर्दीच्या वेळी पनवेल रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली आहे. लिफ्टमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांसह ही लिफ्ट अचानाक मध्येच बंद पडली. यावेळी लिफ्टमध्ये…

Read More