Headlines

Mumbai local young man falls into water from running at midnight; मुंबई लोकलमधून तरुण थेट पाण्यात पडला, मध्यरात्री सुटकेचा थरार

Palghar News : नदीपात्रात पडलेल्या तरुणाला रात्रीच्या अंधारात बोटीच्या सहाय्याने वाचवण्यात आल्याची ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मुंबई लोकलमधून तरुण थेट पाण्यात पडला, मध्यरात्री सुटकेचा थरार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पालघर: धावत्या लोकल ट्रेनमधून वैतरणा नदीपात्रात एक तरुण पडल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान नदी पात्रात पडलेल्या या तरुणाला स्थानिकांनी प्रसंगावधान राखत तात्काळ मदत केली…

Read More

Ratnagiri Mandangad Young Man Died on the Spot Terrible Accident while going to his Brother Wedding; भावाच्या लग्नाला जाताना काळाची झडप, बाईक चालवताना झोपेची डुलकी; भीषण अपघातात युवकाचा करुण अंत

Ratnagiri Accident News : रत्नागिरीतील मंडणगड येथे एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आपल्या भावाच्या लग्नाला जाताना मोठ्या भावाचा मृत्यू झाला आहे. बाईक चालवताना झोपेची डुलकी लागल्याने हा अपघात झाला आहे. रत्नागिरी लग्नाला जाताना भावाचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी : दुचाकी चालवताना किंवा चारचाकी चालवताना आपल्याला झोप आल्यास गाडी योग्य ठिकाणी थांबवून…

Read More

Ambenali ghat accident scorpio car falls into 1000 feet valley 8 youths died on the spot; साताऱ्यातील पर्यटकांची स्कॉर्पियो कार थेट 1000 फूट दरीत कोसळली, 8 तरुणांचा जागीच मृत्यू

रायगड: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणाऱ्या पोलादपूर महाबळेश्वर घाटात रविवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला आहे. आंबेनळी घाटात एक स्कॉर्पिओ काल खोल दरीत कोसळून झालेल्या या भीषण अपघातात तब्बल आठ जणांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यातील आजगाव येथील आठ युवक दापोली येथे पर्यटनाचा आनंद लुटून पुन्हा आपल्या गावाकडे निघाले असताना हा अपघात झाला. आंबेनळी घाटात…

Read More

Sindhudurg Malvan 20 Year Old Girl Ends her Life; लेकीला शोधण्यासाठी आईची पळापळ, घराजवळील आंब्याच्या झाडाजवळ पाहिलं तर…; तरुणीचं टोकाचं पाऊल

Sindhudurg Crime News : सिंधुदुर्गमधील मालवण तालुक्यात एक खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण शहर सुन्न झालं आहे. मालवण तरुणीची आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, सिंधुदुर्ग : अलीकडे तरुणाईमध्ये आत्महत्या करण्याचं प्रमाण हे प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. अशीच एक दुर्दैवी आत्महत्येची घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यात घडली आहे. एका 20 वर्ष तरुणीने…

Read More

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, 45 मिनिटांचा प्रवास 10 मिनिटांत; बेलापूर, नेरूळ, विमानतळाला जोडणार| Maharashtra Times

Kharghar Coastal Road: नवी मुंबई विमानतळाला मुंबईतील उपनगरांशी जोडणारा या मार्गाचं बांधकाम सिडको करत आहे. यासाठी कंत्रात जे कुमार इन्फ्राला देण्यात आलं असून 2028पर्यंत मार्ग पूर्ण होण्याती शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी मुंबई: नवी मुंबई विमानतळापर्यंतचा प्रवास सोपा आणि वाहतूककोंडीमुक्त करण्यासाठी शहरात दोन कोस्टल रोड उभारले जाणार आहेत. यापैकी एक म्हणजे खारघर सागरी किनारा…

Read More

Sachin Ahir: सचिन अहिरांचं नाव घेताना शिंदे चुकले, सगळेच हसले; ठाकरेंना धक्का, 30 जूनचा योगायोगही सांगितला

Sachin Ahir: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का दिला आहे. ठाकरेसेनेचे विधान परिषदेचे आमदार, उपनेते सचिन अहिर यांना शिंदेंनी पक्षात घेत विधान परिषदच्या उपसभापतीपदाची उमेदवारी दिली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी महायुतीकडून सचिन अहिर यांनी अर्ज दाखल केला आहे. कालपर्यंत शिवसेना उबाठामध्ये असलेल्या सचिन अहिर यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ…

Read More

3 year old riyans health at risk due to hidden metal pins in birthday cake in thane; ठाण्यात बर्थडेसाठी आणलेल्या केकमध्ये निघाल्या तारा! ३ वर्षीय रियांशने केकसह दोन मेटल पिनही गिळल्या

ठाणे: लहान मुलांच्या वाढदिवसाला पालक नवनवीन प्रयोग करत आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र असा प्रयत्न ठाण्यातील एका कुटुंबासाठी धक्का देणारा ठरल्याचं समोर आलं आहे. ठाण्यातील ३ वर्षीय रियांशच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या पालकांनी स्पायडरमॅन थिम केक ऑर्डर केला होता. रात्री उशिरा केक कापून रियांशचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी रियांशने केकच्या वरच्या भागात असणारे चॉकलेट…

Read More

Vasai 60 Year Old Woman Killed After Breaking into her House; आई फोन उचलेना, लेकाची चिंता वाढली, घरी जाऊन पाहिलं तर…; वसईमध्ये नेमकं काय घडलं?

Vasai Crime News : बेडरूमच्या दरवाजाला बाहेरून स्क्रूड्रायव्हर लावण्यात आलं होतं. सध्या पोलिसांनी पंचनामा करुन, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. वसई महिलेची घरात घुसून हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पालघर : पालघर जिल्ह्यातील वसई शहरातील बऱ्हाणपूर उमेळमान गावात एका 60 वर्षीय महिलेची राहत्या घरात घुसून निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘भिमाई’ नावाच्या बंगल्यात एकट्याच राहणाऱ्या…

Read More

अमेरिका-इराण युद्धातून परतला महाराष्ट्राचा सुपुत्र, कोकणातील राहुलचा थरकाप उडवणारा अनुभव – konkan native rahul usgaonkar back from us iran war zone, shares harrowing experience

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•22 Apr 2026, 12:28 pm आखाती युद्धाची झळ भारतासह महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात बसत आहे. युद्धाचा अनुभव घेतलेला कोकणचा सुपुत्र राहुल उसगावकर स्वगृही परतलाय. महाराष्ट्रात येताच उसगावकर यांनी युद्धाचा थरारक अनुभव सांगितला आहे. दैव बलवत्तर म्हणून राहुल सुखरूप कोकणात आपल्या गावी परतले. Source link

Read More

रायगड परिसरात बेसुमार वृक्षतोड; जानेवारी ते मे महिन्यापर्यंत डोंगर उजाड झाले, वनविभागाचं मात्र दुर्लक्ष| Maharashtra Times

Tree Cutting in Raigad: रायगड परिसराती जंगल काही काळात नष्ट होतील अशी भीती नागरिक व्यक्त करत असून वनविभागाचं या वृक्षतोडीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, चिपळूण: रायगड जिल्ह्यातील महाड, रायगड परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणारा रायगड किल्ल्यापासून थेट समर्थ दासबोधांची समाधी…

Read More