Headlines

भारत माझा(ही) देश आहे…| Maharashtra Times

भारताचे नागरिक नेमके कोण आणि ते सिद्ध करण्याचा पुरावा नेमका काय, हा सध्या देशातला सर्वांत जटिल प्रश्न होऊन बसला आहे. बालपणापासून ‘भारत माझा देश आहे,’ अशी प्रतिज्ञा म्हणत आलेल्या अनेक पिढ्यांना इतकी वर्षे आपण भारताचे नागरिक आहोत की नाही, याबाबत कधीच शंका आली नव्हती; पण सध्या वेगवेगळ्या सरकारी यंत्रणांना आपल्याच नागरिकांबाबत वारंवार प्रश्न पडू लागले…

Read More

कसोटी सामना सुरू असताना चौथ्या दिवशी बेन स्टोक्सकडून तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

Ben Stokes Retirement News : न्यूझीलंडविरूद्ध कसोटी सामना सुरू असताना बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू आणि कर्णधार बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ट्रेंट ब्रिजवर न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या टेस्ट मॅचनंतर 35 वर्षीय स्टोक्स क्रिकेटला रामराम ठोकणार आहे. चौथ्या दिवसाचा खेळ सुरू…

Read More

अनंत अंबानी यांनी जखमी माणिकीला दिलं नवं आयुष्य, हत्तीणीवर वंतारामध्ये केले उपचार, अनेक वर्षांच्या वेदनांनंतर मिळाला दिलासा – ailing elephant maniki shifted to anant ambanis vantara sp for advanced treatment

‘माणिकी’ नावाच्या ४८ वर्षीय हत्तीणीला अनेक वर्षांपासून त्रास होत होता. काही दिवसांपूर्वी तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ती आसाममधील एका रस्त्यावर जखमी अवस्थेत लंगडत चालताना दिसत होती. तिची ही अवस्था पाहून अनेकांना वाईट वाटलं. त्यानंतर प्राणीप्रेमी आणि अनेक नागरिकांनी तिच्या उपचारासाठी आवाज उठवला. अखेर माणिकीला चांगल्या उपचारांसाठी अनंत अंबानी यांच्या…

Read More

राम मंदिर देणगी चोरी…:सर्व 8 आरोपींच्या घरांवर छापे, कागदपत्रांसह इतर पुरावे जप्त; आरोपींना आज कोठडी मागणार

अयोध्या श्रीराम मंदिरात देणगीच्या कथित चोरीप्रकरणी पोलिस व प्रशासनाच्या पथकाने रविवारी सकाळी सात वाजता एफआयआरमध्ये नाव असलेल्या सर्व ८ आरोपींच्या घरांवर एकाच वेळी छापा टाकला. झडतीदरम्यान इलेक्ट्रॉनिक उपकरणे, कागदपत्रे व इतर पुरावे गोळा केले. कुटुंबीय व शेजाऱ्यांचीही चौकशी केली. आरोपींकडून ~७९.८५ लाख रुपयांची रोकड यापूर्वीच जप्त केली आहे. सोमवारी पोलिस आरोपींना न्यायालयात हजर करून कोठडीची…

Read More

Mukesh Khanna : ‘फक्त भक्तांनाच नाही, तर देवालाही लुटतायत’, अयोध्या राम मंदिरातील देणगी घोटाळ्यावर मुकेश खन्ना यांचा संताप

Mukesh Khanna Post : अयोध्या राम मंदिरातील देणगी घोटाळ्याचा खुलासा झाल्यानं लोक थक्क झाले आहेत. आता मुकेश खन्ना यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – अयोध्या राम मंदिराच्या एसआयटी तपासात एक मोठा खुलासा झाला असून, राम मंदिरातील देणगी घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. मंदिरातील देणगीच्या नावाखाली झालेल्या या…

Read More

स्मार्ट मीटर सक्तीविरोधात माकपचे आंदोलन:बडनेऱ्यात निदर्शने, अमरावतीत अधीक्षकांना निवेदन

स्मार्ट मीटर सक्तीच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकप) आणि त्यांच्या विविध जनसंघटनांनी सोमवारी तीव्र आंदोलन केले. बडनेरा येथे महावितरण कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली, तर अमरावतीत महावितरणचे अधीक्षक अभियंता दीपक देवहाते यांना निवेदन सादर करण्यात आले. वीज ग्राहकांना मोबाईलवर संदेश पाठवून स्मार्ट मीटर बसवण्याच्या कृतीचा माकप कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. दुपारी २ ते ४ या वेळेत विद्युत…

Read More

पावसाच्या पुनरागमनाकडे राज्याचं लक्ष, ४८ तासांत कोण-कोणत्या भागांत कोसळणार? हवामान विभागाचा अंदाज जाहीर| Maharashtra Times

Maharashtra Rain: आठवड्याच्या सुरुवातीला राज्यात सर्वत्र मान्सूनचं आगमन झालं आणि महाराष्ट्राला मोसमी पावसानं झोडपलं होतं. पण हा दिलासा तात्पुरता होता कारण त्यानंतर दोन दिवस तुरळक पावसाची नोंद झाली. आता मान्सून कुठे गायब झाला आणि पुन्हा कधी बरसणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे शहरात दोन दिवस समाधानकारक बरसल्यानंतर पावसाने…

Read More

प्रेमाच्या नावा खाली गेम! ‘डेटिंग ॲप’ वर तरूणांना फसवणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात, 22 जण अटकेत| Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ‘ डेटिंग ॲप ‘चा विळखा तरुणाईभोवती दिवसेंदिवस घट्ट होत आहे. शाळा, कॉलेजांमधील तरुणाई सध्या ‘डेटिंग ॲप’च्या मोहात पडली असून याचा पुरेपूर गैरफायदा अनेक महाठक घेत आहेत. आकर्षक तरुण-तरुणींचे चेहरे ‘ॲप’वर ठेवून या मायाजालात अडकवून आर्थिक फसवणूक सुरू आहे. अशा एक-दोन नव्हे तर २२ जणांना अटक करून मुंबई पोलिसांनी ‘ॲप’…

Read More

VIDEO | आंदोलनस्थळी लंकेंच भाषण, रोहित पवारांसमोर सरकारला सुनावलं – nilesh lanke on rohit pawar pandharpur farmers protest

VIDEO | आंदोलनस्थळी लंकेंच भाषण, रोहित पवारांसमोर सरकारला सुनावलंVIDEO | आंदोलनस्थळी लंकेंच भाषण, रोहित पवारांसमोर सरकारला सुनावलं Source link

Read More

Nashik Sangamner Pune Railway Project Cancelled Project Stopped Due to Technical Difficulties; तीन दशकांचे स्पन्न भंगले! नाशिक-संगमनेर-पुणे रेल्वे प्रकल्पाला रेड सिग्नल, प्रकल्पाचे भवितव्य पुन्हा एकदा अंधारात; कारण काय?

Nashik Sangamner Pune Railway Project Halted : विशेष म्हणजे, २०२० पासून या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली होती. यासाठी ५०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित करण्यात आल्याचे सांगितले जाते. प्रकल्प मार्गी लागण्याच्या आशा निर्माण झालेल्या असतानाच तो रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नाशिक संगमनेर पुणे रेल्वेमार्ग प्रकल्प रद्द(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म….

Read More