Headlines

अल-निनोचा कहर! महाराष्ट्रात भीषण उष्णतेची लाट, चेरापुंजीत मुसळधार, मान्सूनच्या लहरीपणाचे नक्की कारण काय? । Maharashtra Times

देशात मान्सूनचे आगमन झाले असले तरी अल-निनोच्या विळख्यामुळे हवामानाचा समतोल पूर्णपणे बिघडला आहे. पूर्व आणि मध्य भारतात कोरड्या हवामानामुळे तीव्र जलसंकट निर्माण होत असताना, ईशान्य भारतातील चेरापुंजी आणि मौसिनराममध्ये मात्र ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. हवामानातील हा टोकाचा बदल आणि पाऊस गायब असण्यामागचे मुख्य तांत्रिक कारण खालीलप्रमाणे आहे. भारतात 2026 चा मान्सून हंगाम सुरू होताच हवामानाचा…

Read More

Work From Home Health Risks and side effects, Vitamin D Deficiency, Weight Gain & Sleep Problems; घरून काम करताना वाढतात हे आरोग्याचे धोके, वर्क फ्रॉम होम करणा-या लोकांना कोणते आजार होतात?

घरून काम (Work From Home) करण्याची पद्धत आता अनेकांच्या जीवनशैलीचा भाग बनली आहे. मात्र दिवसभर घराच्या चार भिंतींमध्ये राहणे, सूर्यप्रकाशाचा अभाव, कमी शारीरिक हालचाल आणि वाढलेला स्क्रीन टाइम याचा शरीरावर आणि मनावर गंभीर परिणाम होऊ शकतो. व्हिटॅमिन डीची कमतरता, झोपेचे बिघडलेले चक्र, वजन वाढणे, मधुमेहाचा धोका, मानसिक तणाव आणि एकटेपणाची भावना यांसारख्या समस्या वाढताना दिसत…

Read More

सॅटेलाईट सिग्नलद्वारे व्यावसायिक जेटचे लँडिंग

स्वदेशी गगन प्रणालीची चाचणी : भारताचा पहिलाच यशस्वी प्रयोग वृत्तसंस्था/ नवी दिल्ली आता विमाने कमी दृश्यमानतेतही सुरक्षितपणे उतरू शकतील. भारतात प्रथमच, जमिनीवरून रेडिओ सिग्नल प्रसारित न करता, थेट सॅटेलाइट सिग्नलचा वापर करून एका मोठ्या व्यावसायिक जेटच्या सुरक्षित लँडिंगची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. विमान वाहतूक नियामक ‘डीजीसीए’च्या देखरेखीखाली इंडिगो एअरलाइन्सच्या एअरबस ए-320 विमानाने 27 जून…

Read More

Thane textile businessman ends life due to debt stress at worli sea link; ठाण्यातील उद्योजक टॅक्सीतून निघाला, वरळी सी-लिंकवर पोहोचताच खोटं कारण देत उतरला अन् क्षणात सगळं संपलं

अमुलकुमार जैन, मुंबई: ठाण्यातील एका कापड व्यावसायिकाने मुंबईतील वरळी सी-लिंक येथून समुद्रात उडी घेत आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. भावेश नवीनचंद्र मजेठिया असे ५१ वर्षीय मृत व्यावसायिकाचं नाव असून ते ठाण्यातील श्रीनगर परिसरात कुटुंबासह वास्तव्यास होते, तर घाटकोपर इथं त्यांचा कपड्याचा व्यवसाय होता. मिळालेल्या माहितीनुसार, भावेश मजेठिया हे गेल्या सहा…

Read More

Amravati Parthwada Obsence Video Case Four Accused Arrested Search Underway for those who Forwarded Video; अमरावतीतील परतवाडा आक्षेपार्ह व्हिडिओ फाइल्स प्रकरण; आरोपींची संख्या वाढली, फॉरवर्ड करणाऱ्यांचा शोध सुरु

Amravati Girls Assault Case : अमरावतीतील परतवाडा येथील आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणात आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच व्हिडिओ फॉरवर्ड करणाऱ्यांचा देखील शोध सुरु आहे. अमरावती देहव्यापार ब्लॅकमेल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा : परतवाडा येथील तरुणींचे लैंगिक शोषण करून त्यांच्या आक्षेपार्ह चित्रफिती सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी आता आक्रमक पाऊले उचलली आहेत….

Read More

कल्याण स्थानक परिसरातील कामामुळे आगाराचे स्थलांतर, सहा महिन्यांपासून एसटी प्रवाशांचे हाल सुरू| Maharashtra Times

म. टा. वृत्तसेवा, कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरात ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने आधीच स्टेशन परिसराला वाहतूककोंडीचे ग्रहण लागले आहे. त्यातच येथील मुख्य एसटी आगार तात्पुरत्या स्वरूपात विठ्ठलवाडी आगारात स्थलांतरित करण्यात आले आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या एसटी बसगाड्या कल्याण पूर्वेकडून थेट विठ्ठलवाडीला जात असल्याने, कल्याण पश्चिमेकडे जाणाऱ्या प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे….

Read More

Ahilyanagar | जिल्हाधिकारी कार्यालयात राडा, भाजप कार्यकर्ते वि. अपक्ष उमेदवार आमने-सामने – ahilyanagar independent candidate dattatray pansare protest

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•4 Jun 2026, 8:26 pm #ahilyanagar #dattatraypansare #bjp अहिल्यानगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात मोठा गोंधळ पाहायला मिळाला.अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांच्या अर्ज माघारीवरून हा राडा झाल्याचं पाहायला मिळतोय.अर्ज माघारी घेण्यावरून भाजप कार्यकर्ता आणि अपक्ष उमेदवार आमने-सामने आले..पाहुया नेमकं काय घडलं? Source link

Read More

बीडच्या ओंकार साखर कारखाना प्रशासनाविरोधात शेतकरी आक्रमक, सरकारलाही जबाबदार धरलं – farmers turn aggressive against the management of beed’s omkar sugar factory.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•2 Jun 2026, 8:59 pm पांगरी येथील ओंकार साखर कारखाना प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. ओंकार साखर कारखान्याला टाळे ठोको आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. कारखाना प्रशासन फक्त आश्वासन देत आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केला. पेरणी तोंडावर आली, अद्याप आमच्या हक्काचे पैसे कारखाना प्रशासन देत नाही असं शेतकऱ्यांनी सांगितलं. Source link

Read More

Dharashiv Tuljabhawani Temple Sanstha 48 Crores Cash Deposited in Treasury use for Convenience of Devotees; तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या तिजोरीत तब्बल 48 कोटी रोकड, गेल्यावर्षी 10 किलो सोनं दान; भाविकांच्या सोयीसाठी खर्च

Tuljabhawani Temple Sanstha : तुळजाभवानी मंदिर संस्थानची आर्थिक स्थिती मजबूत असून, उत्पन्नाचा मोठा हिस्सा हा देवीचरणी दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या सेायी-सुविधांवर आणि धार्मिक; तसेच सामाजिक कार्यावर खर्च केला जात असल्याचे आर्थिक विवरणपत्रकावरून स्पष्ट होत आहे. तुळजाभवानी मंदिर तिजोरी ४८ कोटी रोकड(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. विशेष प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी…

Read More

NEET Paper Leak Case: NEET पेपर लीक प्रकरणाचा मास्टरमाईंड अटकेत; CBI कडून केमिस्ट्री प्रोफेसरला बेड्या

NEET Paper Leak Case: नीट पेपर फुटी प्रकरणातील म्होरक्याला अटक करण्यात आली आहे. पी. व्ही. कुलकर्णीला सीबीआयनं बेड्या ठोकल्या आहेत. तो केमिस्ट्रीचा प्रोफेसर आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) लातूर/पुणे: NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं मोठी कारवाई केली आहे. या सगळ्या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात सीबीआयला यश आलं आहे. पी. व्ही. कुलकर्णी असं आरोपीचं नाव आहे….

Read More