Headlines

Nanded SBI Bank Branch Cash Manager Service Manager Stole Gold that was Pledged; शेअर मार्केटचा नाद महागात पडला; खरं सोन्याच्या जागी बनावट सोनं, 80 तोळ्याचे दागिने लंपास; SBI बँक अधिकाऱ्यांचा कारनामा

Nanded Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच नांदेडमध्ये एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. नांदेड एसबीआय सोनं चोरी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अर्जुन राठोड, नांदेड : नांदेड शहरातील एसबीआय बँकेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्जासाठी बँकेत तारण ठेवलेल्या ग्राहकांच्या 80 तोळे सोन्यावर बँकेच्या कॅश…

Read More

ठाकरेंचे खासदार संजय जाधव महायुतीत जाण्याची चर्चा, मेघना बोर्डीकरांचं सूचक विधान – will sanjay jadhav part ways with uddhav thackeray meghana bordikar s remark sparks buzz

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Apr 2026, 10:35 am उद्धव ठाकरेंचे ९ पैकी ८ खासदार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनी रान उठलं असताना आता परभणीतही नव्या चर्चांना पेव फुटलंय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव महायुतीत येणार असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. अशातच पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी यावर सूचक प्रतिक्रिया दिली. Source link

Read More

Hingoli Farm Farmer Dies of Electric Shock While Putting Fuse; शेतात गेले अन् तिथेच अनर्थ घडला, फ्यूज टाकताना विजेचा धक्का; जमीन ओली असल्यानं…

Hingoli Youth Dies due to Electric Shock : हिंगोलीमधील नरसी येथील एका शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून हृदयद्रावक मृत्यू झाला आहे. शेतात फ्यूज टाकण्यासाठी गेले असता ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हिंगोली विजेच्या धक्क्याने मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गजानन पवार, हिंगोली : हिंगोली (Hingoli) येथील नरसी नामदेव येथील वैजनाथ उत्तम लांभाडे…

Read More

Manoj jarange ends hunger strike: रणरणत्या उन्हात झुंज, मध्यरात्री तोडगा; मनोज जरांगेंनी अखेर उपोषण सोडलं; मागण्यांना किती यश?

Manoj jarange ends hunger strike: अंतरवाली सराटीतील उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेतले आहे. सरकारने ५८ लाख कुणबी नोंदी, स्वतंत्र मराठा-कुणबी मंत्रालय, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे आणि इतर प्रमुख मागण्यांवर सकारात्मकता दाखवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जालना : मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील…

Read More

जयंत पाटील-चंद्रकांत पाटलांची कोपरखळी, बेळगाव सीमाप्रश्नी मंचावरच जुंपली – jayant patil vs chandrakant patil on belagavi dispute

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Apr 2026, 10:49 am बेळगाव सीमा प्रश्नावरून सांगली मध्ये भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटलांमध्ये चांगलीचं जुगलबंदी रंगली. बेळगाववासी आशा लावून बसलेले आहेत, पण चंद्रकांतदादा भेटतच नाहीत, असा मिश्किल टोला जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटलांना लगावला. यावर मंत्री चंद्रकांत पाटलांनीही जयंत पाटलांना खोचक टोला लगावत प्रत्युत्तर दिलं. Source…

Read More

Sharad pawar leader likely to join sunetra pawar ncp important meeting between devaraj patil and mp nitin patil; शरद पवारांच्या शिलेदाराची अजितदादांच्या खासदारासोबत बैठक; ‘तुतारी’ची साथ सोडणार? लवकरच पक्षप्रवेश होण्याची शक्यता

सुधीर पाटील, सातारा : महाविकास आघाडीतील नेत्यांची सत्तेच्या वर्तुळात जाण्यासाठीची धडपड काही थांबता थांबेना. औंध संस्थानच्या राणी गायत्रीदेवी भाजपच्या वाटेवर असतानाच आता पालीच्या खंडोबा देवस्थानचे मुख्य मानकरी तथा कराड पंचायत समितीचे माजी सभापती देवराज पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारीची साथ सोडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. झेडपी…

Read More

Vasai Four Year Old Girl Struck by Water Tanker Tempo Girl Dies; मैत्रिणींसोबत खेळताना काळाची झडप, भरधाव टेम्पोची चिमुकलीला जोरदार धडक; घरासमोरच निक्षाचा करुण अंत

Palghar Accident News : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाल्यानंतर आता खेरपाडा-दुर्गानगर परिसरात देखील अपघात झाला आहे. या अपघातात ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. वसई अपघात चार वर्षीय मुलीचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमूलकुमार जैन, पालघर : वसई पूर्वेकडील खेरपाडा-दुर्गानगर परिसरात झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला असून, घरासमोर खेळणाऱ्या चार वर्षांच्या निष्पाप चिमुरडीचा टेम्पोखाली…

Read More

Ratnagiri Sainagar Area Youth Killed in Front Female Friend Police Arrest Three Accused; ‘तो तुला सोडून जाईल’; मैत्रिणीला दिलेला सल्ला महागात पडला, तरुणीच्या बॉयफ्रेंडने तरुणाला संपवलं, मृत्यूपूर्वी सुरजने महत्त्वाचा जबाब दिला

Ratnagiri Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण घडत आहे. अशातच रत्नागिरीमधील कुवारबाव साईनगर परिसरात एक मोठी घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मैत्रिणीसमोर मित्राची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रत्नागिरी : रत्नागिरी शहरालगतच्या कुवारबाव साईनगर परिसरात एका 25 वर्षीय तरुणाची कोयत्याने निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी 21 मे रोजी…

Read More

Fishing Ban Raigad; मान्सूनसाठी समुद्र लॉकडाऊन मोडमध्ये, रायगड किनाऱ्यावर 6 हजार बोटी विसावल्या; मासेमारीला पुढील दोन महिने ब्रेक

Seasonal Fishing Ban Raigad: रायगडच्या किनाऱ्यांवरील मोठी घडामोड समोर आली आहे. पावसाळी कालावधी सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर आता खोल समुद्रातल्या मासेमारी बंद ठेवण्यात आली आहे. यावेळी समुद्र किनारी मच्छिमारी करणाऱ्या बोटींचा खच पाहायला मिळतो आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रायगड: पावसाळा तोंडावर आहे. मान्सूनचे आगमन होणार आहे. त्याच कारणाने आता खोल समुद्रातल्या मासेमारीवर बंदी आणण्यात आली आहे….

Read More

वैभव नाईकांनी मागील १० वर्षात काय केलं? ‘जेलसी’ म्हणत निलेश राणेंचा खोचक टोला – nilesh rane takes sarcastic dig remarking that vaibhav naik feels jealous of him

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Apr 2026, 9:34 am शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर जोरदार टीका केली. वैभव नाईक यांना माझ्याबद्दल जेलसी वाटते असा खोचक टोला निलेश राणेंनी लगावला. यासोबतच नाईकांनी गेल्या १० वर्षात मतदारांना काय दिलं असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला. Source link

Read More