Headlines

देवेंद्रजी मोठे आका आणि मंत्री त्या त्या जिल्ह्याचे बारके आका; बच्चू कडूंनी सगळं काढलं!

हिंगोली शहरात प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी…शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि मागण्यांवर सखोल चर्चा केली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये वाढते असंतोष लक्षात घेऊन हा दौरा केला होता. माध्यमांशी संवाद साधत असताना विविध विषयांवर भाष्य केलं आहे. Source link

Read More

Manoj jarange patil hunger strike for maratha reservation what happened today a to z story; रखरखत्या उन्हात जरांगे पाटील उपोषणाला बसले, विखे भेटले; सरकारकडून आश्वासने, जालन्यात दिवसभरात काय-काय घडलं

जालना: मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे रखरखत्या उन्हात आमरण उपोषणाला सुरुवात केली. सध्या जालन्यात तब्बल 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत असताना जरांगे पाटील यांनी शेतातील खुल्या मैदानात बाज टाकून हे उपोषण सुरू केल्याने राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे….

Read More

Jayant Patil | पिक्चर अभी बाकी हैं विधानावरून जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांचा खोचक टोला – jayant patil critisized chandrakant patil

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Apr 2026, 7:27 pm Follow #jayantpatil #vishwajeetkadam #sanglizpelection #congress #ncp #chandrakantpatil #bjpचंद्रकांत पाटील हे माझे हितचिंतक आहेत,ते काही बोलले तरी त्यांच्याविषयी आपण काहीच बोलणार नाही,आणि हा दुसरा पार्ट आहे,अश्या शब्दात आमदार जयंत पाटलांनी ,मंत्री चंद्रकांत पाटलांना खोचक टोला लगावला आहे.तर काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी देखील चंद्रकांत पाटील जिल्ह्यातील सर्वांचे हितचिंतक…

Read More

Aundh Queen Gayatri Devi to join BJP leaving NCP Satara Political News; सातारा राजकारणात पुन्हा खळबळ, औंधच्या राणी गायत्रीदेवी भाजपच्या वाटेवर, राष्ट्रवादीचा हात सोडणार

Satara Politics : औंध परिसरातील विकासकामांना गती देण्यासाठी गायत्रीदेवींनी भाजपचा झेंडा हाती घ्यावा, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरल्याची माहिती आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) सुधीर पाटील, सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि औंध संस्थानाच्या पंतप्रतिनिधी गायत्रीदेवी या भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांच्या या पवित्र्यामुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. औंध परिसरातील विकासकामांना गती…

Read More

Mumbai Ahmedabad Highway Two Wheeler Accident Three Members of the Same Family Dead; भरधाव वाहनाची बाईकला धडक, तिघांचा जागीच मृत्यू; त्रिकोणी कुटुंबाचा क्षणार्धात करुण अंत

Palghar Accident News : ढेकाळे येथील वाघोबा परिसरात एक भीषण अपघात झाला आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. क्षणार्धात त्रिकोणी कुटुंबाचा अंत झाला आहे. पालघर अपघात तिघांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील ढेकाळे येथील वाघोबा खिंड परिसरात एका भीषण अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे….

Read More

Ratnagiri 30 year old youth dies after returning from mumbai; मुंबईतून आल्यावर भावाने आवाज दिला, पण प्रतिसाद नाही; दरवाजा उघडताच कुटुंबाला धक्का

Ratnagiri News: दरवाजा वाजवल्यानंतर प्रतिसाद न दिल्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी दरवाजा उघडून पाहिलं तेव्हा पंकज टेबलावर निपचित अवस्थेमध्ये पडलेला दिसून आला. मुंबईतून आल्यावर भावाने आवाज दिला, पण प्रतिसाद नाही; दरवाजा उघडताच कुटुंबाला धक्का(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रत्नागिरी: अलीकडे युवकांमध्येही हृदयविकारासह विविध आजारांचं प्रमाण वाढत असून अकाली मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. अशीच एक दुर्दैवी घटना चिपळूण तालुक्यात गोळकोट…

Read More

juili dalvi withdraw nomination from raigad mlc election

रायगडमधील महायुतीमधील बंड शमवण्यात महायुतीला मोठं यश आलं आहे. शिवसनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी अर्ज मागे घेतला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांचा विजयाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या…

Read More

Leopard Sleeping Inside House in Sindhudurg

सिंधुदुर्गात थेट स्वयंपाकघरात बिबट्या झोपलेला बघायला मिळाला. विशेष म्हणजे संबंधित घरातील सदस्यांना जेव्हा याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. संपूर्ण गावात या घटनेमुळे खळबळ उडाली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात एका गावात धक्कादायक प्रकार बघायला मिळाला. वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली गावात बिबट्याने शिरकाव केला. पण बिबट्या गावात शिरल्याची बातमी लगेच समोर…

Read More

Crime News : सासऱ्याचा जावयासोबत वाद, रागाचा पारा चढला अन् भयंकर घडलं; गडचिरोलीत खळबळ – gadchiroli crime news son in law killed father in law over small disputes

Gadchiroli Crime News : जावयाने केलेल्या मारहाणीत सासऱ्याचा मृत्यू झाला. मद्यपान करून वाद घातल्याने जावयाने रागाच्या भरात सासऱ्याला बेदम मारहाण केली, ज्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश गुंडेट्टीवार, गडचिरोली : जावई आणि सासऱ्यामध्ये वादानंतर झालेल्या मारहाणीत सासऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गडचिरोली जिल्ह्यात घडली. रमेश पोचम दुर्गे…

Read More

‘ऑल इज वेल कसे बोलतात शिकवतो चल’; शिक्षकाने मुलीला पाठीमागून पकडून… प्रसिद्ध अकॅडमीमध्ये घडलेल्या घटनेने खळबळ

Nandurbar Crime News : शिक्षक म्हणजे ज्ञान देणारा, मार्गदर्शन करणारा आणि जीवनमूल्यांची जाणीव करून देणारा व्यक्ती.तो विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवतो आणि योग्य दिशा दाखवतो. मात्र नंदुरबारमध्ये लंपट शिक्षकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नंदुरबार, महेश पाटील : प्रसिद्ध चित्रपट ‘थ्री इडियट्स’ मधील “ऑल इज वेल” या सकारात्मक आणि प्रोत्साहन देणाऱ्या…

Read More