Headlines

Can You Solve This Clock Puzzle Only Sharp Minds Get It Right | १२ नंतर किती वेळाने तास आणि मिनिट काटे एकत्र येतात? हुशार असाल तर घड्याळाचं हे कोडं सोडवून दाखवा

Clock Hands Puzzle: १२ नंतर किती वेळानं दोन्ही काटे एकत्र येतात? विचार करा आणि या कोड्याचं उत्तर शोधून दाखवा. (ai generated images) जर तुम्हाला घड्याळात किती वाजले आहेत हे ओळखता येत असेल, तर हे कोडं तुमच्यासाठीच आहे. तर कोडं असं आहे, घड्याळात बरोबर १२ वाजता तासाचा आणि मिनिटाचा काटा एकत्र येतात. त्यानंतर दोन्ही काटे वेगवेगळ्या…

Read More

National Common Mobility Card | मोफत प्रवास बंद होणार? अफवेमुळे सोलापूर बसस्थानकात ज्येष्ठांची मोठी गर्दी

सोलापूर : राज्य परिवहन महामंडळाकडून १ मार्चपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) नोंदणी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, हे डिजिटल कार्ड मिळवण्यासाठी सोलापूर बसस्थानकात ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, अनेकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. तांत्रिक अडचणी, मर्यादित नोंदणी व्यवस्था आणि नियोजनाच्या अभावामुळे बसस्थानकांवर दररोज मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे. राज्य…

Read More

Mumbai Under Heavy Rain Alert Videos of Flooded Roads Video Go Viral | मुंबईत कुठे कुठे पाणी तुंबलं आहे? लाखोंच्या गाड्या जाताहेत वाहून, पावसाचे धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Heavy Rain Mumbai Video: मुंबईतील मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबलं आहे. त्यामुळे वाहतूक सेवा अत्यंत संथ गतीनं सुरू आहे. याचदरम्यान धडकी भरवणारे अनेक व्हिडिओही व्हायरल होत आहेत. त्यामध्ये मोठमोठ्या गाड्या पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. हा पाऊस असाच सुरू राहिला, तर पुन्हा एकदा २६ जुलैसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती अनेक नागरिक व्यक्त करत…

Read More

Mumbai Rain Updates: मुंबईत पावसाचा हाहाकार; अंधेरी सबवे बंद, सखल भागात अडीच फुटांपर्यंत साचले पाणी!

मुंबई :महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले आहे.मुंबईत सकाळपासूनच पावसाचा जोर कायम असून दादर, माटुंगा, सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुलुंड आणि अंधेरीसह अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. अंधेरी सबवेमध्ये अडीच फुटांपर्यंत पाणी साचल्याने तो वाहतुकीसाठी बंद करावा लागला, तर वीरा देसाई रोड, गोरेगाव फिल्म सिटी रोड आणि संतोषनगर परिसरातील रस्त्यांवरही…

Read More

Ashadhi Wari 2026 : ‘वारकऱ्यांच्या सेवेतच आम्ही विठ्ठल पाहिला’; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीत विद्यार्थ्यांची अनोखी ‘चरणसेवा’!

नाशिक: आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाचा नाम गजर करीत संत निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी एक एक पाऊल पंढरपूरकडे मार्गक्रमण करीत आहे. या पालखीत हजारो वारकरी सहभागी झाले आहेत. त्यांनी आतापर्यंत त्र्यंबकेश्वर ते नाशिकचे अंतर पार केले आहे. वारकऱ्यांचा आज सायंकाळचा विसावा गणेशवाडीत होता. तेथे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे चरणसेवा देण्यात आली. त्याचा…

Read More

Indias Top Order Fails Again Fans Troll Team Despite 189 Against England Memes Viral | संजू किशन तिलक पुन्हा फ्लॉप! ‘आता यांना घरी बसवा’, फॅन्स टीम इंडियाला करताहेत ट्रोल, IND vs ENG मॅचवर मीम्स व्हायरल

IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली. मात्र, श्रेयस अय्यर आणि शिवम दुबे यांनी डाव सावरत भारताची धावसंख्या १८९ पर्यंत पोहोचवली. पण सलामीवीरांच्या अपयशामुळे चाहते चांगलेच संतापले असून, भारतीय संघावर जोरदार टीका केली जात आहे. (फोटो सौजन्य – criikcasam/Instagram) आयर्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतर आता भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका खेळत आहे. मात्र,…

Read More

Ran Away to Marry Now Living Under a Leaking Roof Couples Reality Goes Viral | प्रेमासाठी आई-वडिलांना सोडलं, घरातून पळाल्यावर मिळाला रिअ‍ॅलिटी चेक, गरीब मुलामुळे मोडक्या झोपडीत करतेय संसार, तरुणीचा व्हिडीओ व्हायरल

Relationship Reality and Financial Struggles: प्रेम करणं सोपं असतं, पण जेव्हा जबाबदाऱ्या अंगावर येतात, तेव्हा प्रेमाचा खरा कस लागतो. अशाच एका तरुणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ती एका मोडकळीस आलेल्या झोपडीत संसार करत आहे. घरातून पळून जाऊन लग्न केल्यानंतरचं वास्तव तिनं या व्हिडिओमधून दाखवलं आहे. (फोटो सौजन्य – @RealNainaSingh/x.com) प्रेमात सर्वकाही माफ असतं, असं…

Read More

Ketan Agrawal Murder Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; हुडीवाल्या ‘त्या’ व्यक्तीचं रहस्य अखेर उघड!

पुणे – केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नव नवीन ट्विस्ट पाहायला मिळतो.. रोज कोणताना कोणता धक्कादायक खुलासा होत आहे.. पोलिसांनी केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना अटक केली आहे. उद्यापर्यंत दोघेही पोलीस कोठडीत आहेत. पोलीस विविध बाजूने तपास करत आहेत. दोघांची कसून चौकशी सुरू आहे. डिजिटल पुराव्यांसह सीन रिक्रएशनही करण्यात आले….

Read More

मेक्सिको 40 वर्षांनंतर बाद फेरीत विजयी

इक्वेडोरवर 2-0 गोल्सनी मात, ज्युलियन क्विनोनेस, राउल जिमेनेझ यांनी नोंदवले गोल वृत्तसंस्था, मेक्सिको सिटी : मेक्सिकोसाठी 40 वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. विश्वचषकाच्या बाद फेरीत पराभव पचवण्याची मेक्सिकन चाहत्यांना सवय झाली होती. या टप्प्यावर मेक्सिकोच्या चाहत्यांना सात वेळा निराशा आणि दु:खाचा सामना करावा लागला होता. पण आता चित्र बदलले आहे. मंगळवारी रात्री खेळल्या गेलेल्या सामन्यात ज्युलियन…

Read More

कमर्शियल सिलिंडर दरात घट 183.50 रुपयांनी स्वस्त

किलो वजनाच्या सिलिंडर दरातही कपात ► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली व्यावसायिक (कमर्शियल) उपयोगाच्या गॅस सिलिंडरच्या दरात 183.50 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 5 किलो वजनाच्या सिलिंडरचा दरही घटविण्यात आला आहे. त्यामुळे उद्योगांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. घरगुती स्वयंपाक सिलिंडरच्या दरात मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चे इंधन तेल आणि इंधन वायूचे दर…

Read More