23K Salary 3 Lakh Debt 27 Year Old Confesses How Partying Destroyed His Financial Life | २३ हजारांच्या पगारात घेतलं ३ लाखांचं कर्ज, क्लबिंगच्या नादात झाला कंगाल, आता खायला पैसे नाहीत, तरुणाची पोस्ट व्हायरल
Salary vs Expenses: २३ हजार रुपयांचा पगार असलेल्या एका तरुणानं ऐषआरामासाठी क्रेडिट कार्ड घेतलं. मात्र, त्याचं उत्पन्न कमी आणि खर्च जास्त झाल्यामुळे तो आता पूर्णपणे कर्जबाजारी झाला आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण कुटुंब त्याच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत कर्ज कसं फेडायचं, हा प्रश्न आता त्याला सतावत आहे. (ai generated image) “अंथरूण पाहून पाय पसरावे” ही…
