Headlines

ऑफ-बिट…केपे वर्देची कमाल…

यंदाच्या 48 देशांच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत लक्ष वेधून घेतलं ते दोन अनपेक्षित नावांनी…कुरासाओ नि केप वर्दे…त्यापैकी केप वर्देनं सर्व अंदाज मोडीत काढत स्पर्धेच्या बाद फेरीत स्थान मिळवणारा सर्वांत लहान देश ठरून इतिहास रचलाय… केप वर्देची गट फेरीतील अनपेक्षित वाटचाल शुक्रवारी रात्री सौदी अरेबियाविऊद्धच्या गोलशून्य बरोबरीनं पूर्ण झाली. या निकालामुळं त्यांना स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश मिळाला……

Read More

Isro blast threat इस्रो मुख्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी ईमेल मिळताच सुरक्षा यंत्रणा सतर्क

► वृत्तसंस्थाबेंगळूरभारताची अंतराळ संस्था (इस्रो) मुख्यालयाला गुरुवारी पुन्हा एकदा बॉम्बची धमकी मिळाली आहे. हा धमकीचा ईमेल अंतराळ संस्थेच्या बेंगळूर येथील मुख्यालयात पाठवण्यात आला होता. संभाव्य हल्ल्याचा अलर्ट मिळताच सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले. सुरक्षा नियमांनुसार तात्काळ तपास सुरू करण्यात आला. बॉम्ब शोधक पथके आणि पोलीस पथकांनी शोधमोहीम राबवली, परंतु कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटके आढळली…

Read More

UP Crime क्रूरता की विकृती? आधी पत्नीवर कुऱ्हाडीचे वार अन् मग स्वत:लाही संपवलं

उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये एका कौटुंबिक वादाने दुःखद वळण घेतले, जिथे एका ५० वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला केला आणि त्यानंतर झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, सौरीख पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खादिनी पोलीस चौकीअंतर्गत येणाऱ्या रुर गावात सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली, असे पोलिसांनी सांगितले. मृताची ओळख गोविंद दुबे (वय ५०)…

Read More

Mumbai Monsoon Issue कुठे प्रसिद्ध डॉक्टरांचा मृत्यू, कुठे विजेचा धक्का अन् आज नाल्यात पडून अंत, मुंबईच्या नाल्यांनी अनेकांचा जीव घेतलाय

मुंबईच्या साकीनाका परिसरात एक व्यक्ती नालेसफाईसाठी उघड्या ठेवलेल्या गटारात पडून वाहून गेली. उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार मुसळधार पावसातही ती व्यक्ती मोबाईलवर बोलत असल्याने त्याचा तोल जाऊन ती व्यक्ती मॅनहोलमध्ये पडली असा दावा करण्यात येत असला तरी यामुळे मुंबई महानगरपालिकेचे दुर्लक्ष आणि मॅनहोल आणि नालेसफाईच्या प्रश्नाचं गांभीर्य या दोन गोष्टी प्रकर्षाने समोर आल्या आहेत.  मिळालेल्या माहितीनुसार या…

Read More

Ketan Agarwal Murder Case लोहगडावरुन केतनला नेमकं कुणी ढकललं? पुणे पोलीस करणार सियाची करणार लाय डिटेक्टर टेस्ट…

संपूर्ण देशाला हादरवून टाकणारे केतन अग्रवाल हत्याप्रकरण आता नव्या वळणावर येऊन ठेपले आहे. आपल्या प्रियकरासोबत कट रचून सिया गोयलने आपला भावी पती केतन अग्रवालची १८ जून रोजी हत्या केली होती. विशेष म्हणजे सियाने हा अपघात असल्याचा बनाव केला होता. पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात मात्र सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांचे बिंग फुटले आणि धक्कादायक…

Read More

Wake Up Ronaldo AI Anime Viral Video Gives Fans Goosebumps Before Portugal vs Croatia Clash | उठ रोनाल्डो… हीच तुझी शेवटची संधी आहे! निर्णायक सामन्यापूर्वी रोनाल्डोच्या डोक्यात काय सुरू आहे? व्हिडीओ पाहून अंगावर येतील शहारे

Ronaldo Anime Video: ख्रिस्तियानो रोनाल्डो येत्या काही तासांत क्रोएशियाविरुद्ध खेळणार आहे. फिफा वर्ल्ड कपच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. कारण पोर्तुगालला पुढील फेरीत जायचं असेल, तर या सामन्यात विजय मिळवावाच लागेल. याच पार्श्वभूमीवर रोनाल्डोचा AI अ‍ॅनिमे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य – deepvaultai/Instagram) ख्रिस्तियानो रोनाल्डो हा जगातील सर्वात लोकप्रिय…

Read More

Sailor Death Controversy “माझ्या पतीची हत्या करुन अवयव काढले” दुसऱ्यांदा पोस्टमॉर्टम करताच पत्नीचा आरोप ठरला खरा

व्हेनेझुएला येथे मृत्यू पावलेले खलाशी राकेश चौहान यांच्या पत्नीने आपल्या पतीची हत्या करुन त्याचे अवयव काढल्याचे गंभीर आरोप केले आहे. चौहान यांच्या पत्नीच्या आरोपांमुळे या  प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. चौहान यांच्या पत्नी रंजना यांनी दावा केला आहे की, त्यांच्या पतीची हत्या करण्यात आली असून त्यांचे अवयव काढून घेण्यात आले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, त्यांनी…

Read More

Youth Fall in Manhole मुसळधार पावसात मोबाईल वापरणं बेतलं जीवावर, मॅनहोलमध्ये पडून दुर्देवी अंत

मुंबईच्या साकीनाका परिसरात नाल्यांच्या देखभाल दुरुस्तीचं काम सुरु असतानाच एका व्यक्तीचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार मुसळधार पावसातही मोबाईलवर व्यस्त असणाऱ्या या युवकाला हीच चूक महागात पडली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) मुंबई अग्निशमन दलाच्या (एमएफबी) नियंत्रण कक्षाला मिळालेल्या सतर्कतेनंतर, दुपारी १२.२६ वाजता साकीनाका येथील एसजे स्टुडिओजवळ, खैराणी रोडवरील सन्मान हॉटेलजवळ ही घटना घडली असल्याची प्राथमिक…

Read More

I Felt Safe Foreigner Appreciates Mumbais Women Safety in Viral Video | ‘मराठी लोकांमुळेच महिला सुरक्षित’, विदेशी महिलेनं मुंबईचं केलं कौतुक, रात्री १० वाजताही बाहेर फिरताना भिती वाटत नाही

Mumbai Viral Video: एका विदेशी महिलेनं रात्री एकटी फिरताना मुंबईत सुरक्षित वाटल्याचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकरी तिचे आभार मानत आहेत. लोक म्हणताहेत, सततची वर्दळ, सार्वजनिक वाहतूक, सतर्क पोलीस यंत्रणा आणि मदतीला धावून येणारे नागरिक यामुळे अनेकांना हे शहर तुलनेने सुरक्षित वाटतं. (फोटो सौजन्य – spicygori/Instagram) मुंबई विरुद्ध…

Read More

Sangli News: सांगलीत शेतकऱ्यांचं थेट विद्युत टॉवरवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन; आटपाडी तालुक्यात खळबळ!

सांगली – सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे खाजगी कंपनीकडून उभारण्यात येणाऱ्या विद्युत टॉवरला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवत ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले. टॉवर उभारणीमुळे डाळिंब आणि ज्वारी पिकांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करत संतप्त शेतकरी थेट टॉवरवर चढले. कंपनीकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने आंदोलन तीव्र करण्यात आले असून, नुकसानभरपाई न मिळाल्यास…

Read More