Headlines

CRPF Vehicle Accident सीआरपीएफच्या वाहनाला अपघात, 6 जवान जखमी

► वृत्तसंस्था श्रीनगरजम्मू काश्मीरच्या गांदरबल जिह्यातील गगनगीर बोगद्याजवळ शुक्रवारी एक भीषण रस्ते अपघात घडला. सीआरपीएफचे वाहन रस्त्यावरून घसरल्याने सहा जवान जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताच्या कारणाचा तपास सुरू आहे. अपघातानंतर लगेचच बचावकार्य सुरू करण्यात आले. सर्व जखमी जवानांना घटनास्थळी प्रथमोपचार देण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी गुंड येथील सीआरपीएफ…

Read More

Siya Viral Video माध्यमांना मिडल फिंगर दाखवणाऱ्या सिया गोयलचा नेटीझन्सनी घेतला खरपूस समाचार

भावी पती केतन अग्रवालच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सिया गोयलचे एक धक्कादायक वर्तन समोर आले आहे. पोलीस कोठडीत असताना जेव्हा माध्यमांनी तिला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सियाने कोणताही पश्चात्ताप दाखवला नाही. तिने माध्यमांच्या कॅमेऱ्यांकडे मधले बोट (एक अश्लील हावभाव) सुद्धा दाखवले. या वर्तनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. सोशल मीडियावर युजर्स सियाच्या वागणुकीवर जोरदार टीका…

Read More

300 Years Old well found आदिलशाही राजवटीतील ३०० वर्षे जुनी, ५३ पायऱ्यांची विहीर तहान भागवायला पुन्हा सज्ज…

कर्नाटकातील बेळगावी येथे सुमारे ३०० वर्षे जुनी एक विहीर लोकसहभागातून पुन्हा जिवंत करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बेळगावी जिल्ह्यात असणारी ही विहीर ३०० वर्षे जुनी असून तिला ५३ पायऱ्या आहेत. आश्चर्य म्हणजे इतक्या वर्षानंतरही या विहिरीचे बांधकाम मजबूत आहे. परिसरातील लोकांनी आपल्या अथक परिश्रमाने काळाच्या ओघात गाडल्या गेलेल्या या विहिरीला पुन्हा भरले आहे. म्हणजेच ही…

Read More

Sanjay Raut on Amit Satam”निर्लज्जपणे दात काढतोय”अमित साटम यांच्या व्हायरल व्हिडिओवर संजय राऊत भडकले

संजय राऊत भडकले भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या व्हायरल व्हिडिओवर बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले, मुंबईत दोन मृत्यू झाले, पण मुंबई भाजपचा अध्यक्ष चाटम निर्लज्जपणे काल एक झाडात एक माणूस मेला, एक महिन्यापूर्वी गेला असं हसून निलजुपणे दात काढून व्यंग काढून हसताय, असा घणाघात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत…

Read More

Udhhav Thackeray on BJP राम मंदिराचा पैसा पक्षफोडीसाठी वापरला, उद्धव ठाकरेंचे भाजपवर गंभीर आरोप

राममंदिराच्या देणग्यांमधून चोरी केलेला पैसा भाजप पक्षफोडीसाठी वापरत असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ६ खासदार शिवसेना शिंदे पक्षात गेल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप पाहायला मिळाला. या धक्क्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर पक्षांच्या मतदार संघात जाऊन सभा  घेतल्या. या सभांना अनेक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले….

Read More

Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची ७४ लाखांची आर्थिक फसवणूक

सायबर चोरट्यांनी केली ज्येष्ठ नागरिकाची फसवणुक  पुणे : अटकेची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची ७४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या…

Read More

Ketan Agrawal Murder Case Update : सिया गोयलला पुन्हा तिच्या घरी नेऊन पंचनामा

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तपासाचा फास आणखी आवळला पुणे : पुण्यातील प्रसिद्ध तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल हत्येप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तपासाचा फास आणखी आवळला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिची पोलीस कोठडी संपत आली असून, तिच्या घरून महत्त्वाचे साहित्य जप्त करण्यासाठी पोलिसांनी गुरुवारी तिला पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील गंगाधाम चौकात असलेल्या तिच्या ‘लीलाकुंज’ या…

Read More

Crime News : दोन चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी टाकून मातेने जीवन संपवले

घरातील तक्रारीच्या कारणावरून जीवन संपवले सांगोला : घरातील तक्रारीच्या कारणावरून रागाच्या भरात विवाहितेने घरासमोरील विहिरीत आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह उडी टाकून जीवन संपवले. ही घटना बुधवार, १ जुलै रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घटुकडे वस्ती, घेरडी (ता. सांगोला) येथे घडली. रात्री उशिरा ही घटना समोर आली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. वैष्णवी…

Read More

Kolhapur Shingnapur Bandhara Overflow | कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढली; शिंगणापूर बंधारा पाण्याखाली

कोल्हापूर – राज्यासह कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपुन काढले आहे.. जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम होऊ लागला आहे. गेल्या चोवीस तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत सुमारे एक फूट वाढ झाली आहे.. वाढत्या पाण्यामुळे कोल्हापुर शहरालगतचा शिंगणापूर बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्याचबरोबर इचलकरंजी, रुई, यवलूज आणि शिरोळ येथील बंधारेही जलमय झाल्याने…

Read More

Ambenali Ghat Landslide | आंबेनळी घाटातून प्रवास करताय? सावधान! ‘या’ परिसरात कोसळली दरड

रायगड – राज्यात सध्या मुसळधार पावसाने धुमाकुळ घातला आहे.. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे आंबेनळी घाटात पुन्हा एकदा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. बावळी टोक परिसरात डोंगरावरील मोठे दगड थेट रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असून, घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या आंबेनळी घाटातील रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सध्या…

Read More