Headlines

24 तासांनी ‘वेगाचा बादशहा’ बैल सुखरूप सापडला; गावात जल्लोष!

उत्तूर -बेंदूर सणाच्या दिवशी करीदरम्यान उधळून बेपत्ता झालेल्या बैलामुळे आर्दाळ गावावर चिंतेचे सावट पसरले होते. शेतकरी संजय विठ्ठल पोटे यांच्या जिवापाड जपलेल्या आणि परिसरात ‘वेगाचा बादशहा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैलाचा अखेर मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सुखरूप शोध लागला. तब्बल चोवीस तासांच्या प्रतीक्षेनंतर बैल परतल्याने गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. बैल हरवल्यानंतर संजय पोटे, त्यांचे…

Read More

ग्रीसमध्ये भारताची युपीआय सेवा सुरु

आता भारतातील 10 देशांमध्ये डिजिटल पेमेंट करण्याची सेवा : वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचे सेवेचे लोकार्पण वृत्तसंस्था,  नवी दिल्ली भारताची युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (युपीआय) सेवा आता ग्रीसमध्ये सुरू झाली आहे. या डिजिटल पेमेंट नेटवर्कमध्ये सामील होणारा ग्रीस हा नवीन देश ठरला आहे. युरोबँक आणि एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड यांच्या भागीदारीत सुरू झालेल्या या सेवेचा थेट…

Read More

आजपासून व्यवहारातील अनेक नियम बदलणार

पासपोर्ट महाग होण्यापासून ते आधारकार्ड अपडेटपर्यंतच्या सेवांमध्ये होणार बदल वृत्तसंस्था,  नवी दिल्ली प्रत्येक नवीन महिन्याच्या सुरुवातीला काही नियम बदलतात, पण यावेळी 1 जुलै 2026 पासून लागू होणारे बदल सर्वसामान्यांच्या खिशावर आणि दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करू शकतात. आधार अपडेटपासून ते पासपोर्ट शुल्क, क्रेडिट कार्ड नियम, रेल्वे दंड, एलपीजी सिलेंडरच्या किमती आणि मुदत ठेवी  पर्यंत अनेक…

Read More

LPG Cylinder Price | जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा! व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात

दिल्ली – हॉटेल चालकांसाठी मोठी बातमी समोर येत आहे.. जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारकडून मोठे गिफ्ट देण्यात आले…तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत तब्बल 183.50 रुपयांपर्यंत मोठी कपात केली आहे. हा व्यावसायिक दारांसाठी मोठा दिलासा मानला जातो..गेल्या काही दिवसांपासून देशभरात एलपीजी गॅसच्या किमतीत सतत वाढ होताना दिसली… इराण – इस्रायल युध्दाचे थेट…

Read More

Crime News | आसाममध्ये ५५ कोटींच्या ३७ किलो सोन्याचा मोठा साठा जप्त; सांगली जिल्ह्यातील अक्षय बनसोडेला अटक

                             आसाम पोलिसांची सोन्याच्या तस्करीविरोधात कारवाई गुवाहाटी : आसाम पोलिसांनी सोन्याच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल ५५ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे ३७ किलो २४ कॅरेट सोन्याची बिस्किटे जप्त केली आहेत. या प्रकरणात महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील ३२ वर्षीय अक्षय बनसोडे याला अटक करण्यात…

Read More

Goa Travel Restrictions | पावसाळ्यात गोवा ट्रिपचा प्लॅन करताय? आधी हा नवा नियम वाचा, नाहीतर थेट होईल जेल!

मुंबई – दीर्घप्रतीक्षेनंतर सगळ्यांचा लाडक्या पावसाला सुरुवात झाली आहे.. पाऊसाळा सुरु झाला तर खुप जण बाहेर जाण्याचे प्लॅनिंग करत असतात… धबधबे, नद्या, तलाव आणि इतर नैसर्गिक पाण्याच्या ठिकाणी या दिवसात फिरायला लोकांना खुप आवडते.. तुम पण प्लॅन केले असेल ना.. गोवा येथे पर्यटनासाठी जाण्याचा बेत आखत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे… गोवा…

Read More

मुंबईला मुसळधार पावसाचा तडाखा!

  मुंबई -राज्यभरात मान्सुन सक्रीय झाला असुन मुंबईसह अनेक भागात मुसळधार पाऊसाने दमदार हजेरी लावली आहे.. गेल्या दोन दिवसात तर मुसळधार पाऊसाने मुंबईला झोडपुन काढले आहे.. त्यामुळे यांचा फटका सर्वसामान्य आयुष्याला बसत असल्याचे चित्र दिसत आहे.पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे या सर्व परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईच्या…

Read More

‘एसआयआर’वरून एकवटले विरोधक

आप-द्रमुक देखील काँग्रेससोबत : 23 राजकीय पक्षांचे सरन्यायाधीशांना पत्र वृत्तसंस्था/ नवी दिल्ली मतदार यादीच्या स्पेशल इंटेसिव्ह रिव्हिजनच्या (एसआयआर) मुद्द्यावरून विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडी’ला पुन्हा एकजूट होण्याची संधी मिळाली आहे. एसआयआर प्रक्रियेवर विरोधी पक्षांनी स्वत:च्या चिंता मांडणारे पत्र सरन्यायाधीश सूर्यकांत यांना लिहिले आहे. या पत्रावर आम आदमी पक्ष आणि द्रमुकच्या नेत्यांनीही स्वाक्षरी केली आहे. एसआयआर प्रक्रियेवर आतापर्यंत…

Read More

अस्वल होण्याची प्राणिसंग्रहालयाकडून ऑफर

वर्षाला मिळणार 14 लाख रुपये मध्य चीनच्या एका प्राणिसंग्रहालयाने लोकांसाठी काळ्या रंगाचे अस्वल होत प्राणिसंग्रहालयात दिवसभर हिंडणे आणि त्याच्याप्रमाणे वागण्यासाठी नोकरीची जाहिरात काढली अहे. याकरता 1 लाख युआन म्हणजेच 15 हजार डॉलर्सचे वार्षिक वेतन देण्यात येणार आहे. म्हणजेच केवळ अस्वलाचे रुप धारण करत त्याची नक्कल करण्याचे काम आहे आणि 14 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज दिले…

Read More

Amarnath Yatra Security alert अमरनाथ यात्रेकरता सुरक्षा अलर्ट जारी पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हल्ल्याचा कट, :भारतीय गुप्तचर यंत्रणांकडून इशारा

►वृत्तसंस्था जम्मूआगामी अमरनाथ यात्रेवरून भारतीय गुप्तचर यंत्रणांनी सुरक्षा अलर्ट जारी केला आहे. पाकव्याप्त काश्मीर, खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानात बिघडलेल्या स्थितीपासून लक्ष भटकविण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय अमरनाथ यात्रेदरम्यान मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट रचू शकते असे म्हटले गेले आहे. यंदा अमरनाथ यात्रा 3 जुलैपासून  पाकिस्तानसाठी सध्या पीओके, खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमधील स्थिती अत्यंत आव्हानात्मक…

Read More