Headlines

Ratnagiri Hapus Agro Businessman Rupesh Prakash Nagwekar ends life at Home due to loan Crime News; ‘हापूस ॲग्रो’चे संचालक रुपेश प्रकाश नागवेकर यांनी राहत्या घरी आयुष्य संपवलं, कोकणात खळबळ, पत्नीचा काळीज पिळवटणारा आक्रोश

Ratnagiri Mango Businessman ends life : रुपेश प्रकाश उर्फ बाब्या नागवेकर यांच्या निधनानंतर पत्नीने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता, तर दादा म्हणाला, की “माझा भाऊ कर्जामुळे प्रचंड ताणाखाली होता” रुपेश प्रकाश तथा बाब्या नागवेकर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील आंबा व्यापारी आणि ‘हापूस ॲग्रो’चे संचालक रुपेश प्रकाश उर्फ बाब्या नागवेकर (रा. तोणदे) यांनी…

Read More

रायगडकरांना ‘टोलमाफी’ नाहीच! खारपाडा नाक्यावर स्थानिकांकडूनही टोलवसुली; मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास महागला| Maharashtra Times

Mumbai-Goa National Highway: मुंबई-गोवा महामार्गाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले असून आता खारपाडा टोलनाक्यामुळे नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे. यानंतर नागोठाणे येथेही एक टोलनाका सुरू करण्यात येणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. वृत्तसेवा, अलिबाग: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा टोलनाका सुरू झाल्यानंतर, रायगड जिल्ह्यातील एमएच-०६ आणि एमएच-४६ पासिंगच्या वाहनांना टोलमाफी दिल्याबाबत मोठा गाजावाजा करण्यात आला. मात्र…

Read More

शिवाजी महाराजांची तुलना टीपू सुलतानाशी करणं या हिंदू राष्ट्रात सहन करणार नाही | नितेश राणे – minister nitesh rane on harshawardhan sapkal tipu sultan statement

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Feb 2026, 8:08 pm Follow मंत्री नितेश राणे यांनी महाशिवरात्रीनिमित्त कुणकेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.नितेश राणे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावर टीका केली.शिवाजी महाराजांची तुलना टीपू सुलतानाशी करणं या हिंदू राष्ट्रात सहन करणार नाही असं राणे म्हणाले.महाराष्ट्रात फिरणं अवघड करू असा इशारा यावेळी नितेश राणे यांनी दिला. Source link

Read More

‘एसी’मुळे सामान्य लोकलचं वेळापत्रक कोलमडलं, पनवेल रेल्वे स्थानकावरील भार वाढला; दररोज प्रवाशांची गर्दी| Maharashtra Times

Mumbai AC Local: पनवेल रेल्वे स्थानकावर दररोज पनवेल-सीएसएमटी मार्गावरील प्रवासी आणि पेण-रोहा पॅसेंजर एक्सप्रेसमधील प्रवासीही दाखल होतात. यामुळे आधीपासूनच या स्थानकावर तणाव पडतो त्यात एसी लोकलमुळे हा भार आणखी वाढला आहे. नवी मुंबई: मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर यंदा प्रजासत्ताक दिनापासून 14 नव्या एसी लोकल फेऱ्या सुरू केल्या होत्या. यामुळे प्रवाशांना सुखकर अनुभव मिळणार असल्याची आशा…

Read More

BMC Mayor Ritu Tawade First Reaction on Tree Collapsed on School Bus in Chembur 11 Road

Mumbai Rain Chembur Tree Collapse : मुंबईच्या चेंबूरमध्ये एका शाळेच्या बसवर झाड कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तर 10 मुलं जखमी झाले आहेत. या घटनेनंतर रितू तावडे यांनी भावूक करणारी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच या घटनेनंतर त्यानी घटनास्थळी जावून पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा देखील इशारा…

Read More

Mumbra Local Accident Rahul Gupta Death on 9 June 2025 Sisters missed Brother a year after; भाऊ रात्री कामावरुन येईल… मुंब्रा लोकल अपघातात राहुलला गमावून एक वर्ष लोटलं, बहिणींच्या नजरा आजही दाराकडे

Mumbra Local Accident Rahul Gupta Death : वर्षभरापूर्वी झालेल्या मुंब्रा रेल्वे दुर्घटनेत भावाचा मृत्यू झाल्याने तो आता कधीच घरी येणार नाही, या दु:खद आठवणींनी बहिणींना गहिवरून आल्याशिवाय राहत नाही. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, ठाणे : सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जाणारा भाऊ रात्री कामावरून नक्की घरी येईल, अशी आस लागलेल्या बहिणींच्या रात्र होताच आजही घराच्या…

Read More

palghar virar fake ration card case police arrested 21 yrs old youth suraj dayal ; भारतीय बांगलादेशींना ‘ओळख’ देणारा जेरबंद; विरारमधून 350 बनावट रेशन कार्ड हस्तगत

Fake Ration Card Case: मुंबईमध्ये सर्वच पोलिस ठाणी आणि विशेष शाखांच्या वतीने शहरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना शोधण्याची जोरदार मोहीम सुरू आहे. fake ration card(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : मुंबईमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न गंभीर बनला असून, त्यांना भारतीय ओळख देण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करण्याचे प्रमाणही वाढले आहे. मुंबई पोलिसांनी याविरोधात धडक मोहीम हाती घेऊन…

Read More

तरुणांना टार्गेट करण्याचा प्रयत्न, योग्य पावलं उचलणार! गोरेगाव नेस्को प्रकरणी योगेश कदम आक्रमक – yogesh kadam turns aggressive over nesco goregaon issue

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Apr 2026, 1:04 pm गोरेगावमधील नेस्को सेंटरमधील म्युझिक कॉन्सर्ट प्रकरणानंतर मुंबईसह महाराष्ट्रभरातील वातावरण तापताना दिसत आहे. नशेच्या विळख्यात अडकणाऱ्या तरुणाईच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली जातेय. या प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मुंबईतील अमली पदार्थविरोधी कारवाईला जोर देण्यात येत असल्याची महत्त्वाची माहिती दिली. तसेच या प्रकरणातील सर्व आरोपींवर कारवाई करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. Source…

Read More

Raigad foot route closed two days; शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी रायगडावर विशेष मोहीम; दोन दिवस पायरी मार्ग बंद, पण रोपवे सुरू

Raigad fort foot route: शिवराज्याभिषेक सोहळ्याआधी रायगड किल्ल्यावर 30 आणि 31 मे रोजी पायरी मार्ग पूर्ण बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा निर्णय धोकादायक दगड हटवण्यासाठी घेण्यात आला आहे. याबद्दल प्रशासनाने अधिकची काय माहिती दिली आहे? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड: किल्ले रायगडावर यावर्षीचा शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार दिनांक 6 जून व तिथीनुसार…

Read More

Vaibhav Naik vs Nilesh Rane | मच्छीमारांना बांधकामाबाबत नोटीस, वैभव नाईक- निलेश राणेंमध्ये जुंपली – vaibhav naik vs nilesh rane over fisherman notice

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•19 Feb 2026, 9:14 am Follow स्थानिक मच्छीमारांना बांधकामाबाबत नोटीस आल्यानं आजी माजी आमदारांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं.स्थानिक मच्छीमारांना बांधकामाबाबत नोटीस आल्यानं वैभव नाईक यांनी टीका केली.निलेश राणे यांच्या कारकिर्दीतच स्थानिकांना नोटीस कशा येतात? असा वैभव नाईकांनी सवाल केला.स्थानिक मच्छीमारांच्या बांधकामांना हात लावला तर गाठ आमच्याशी असा वैभव नाईक यांनी इशारा दिला. वैभव…

Read More