Headlines

Vaibhav Naik vs Nilesh Rane | मच्छीमारांना बांधकामाबाबत नोटीस, वैभव नाईक- निलेश राणेंमध्ये जुंपली – vaibhav naik vs nilesh rane over fisherman notice



Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

स्थानिक मच्छीमारांना बांधकामाबाबत नोटीस आल्यानं आजी माजी आमदारांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं.स्थानिक मच्छीमारांना बांधकामाबाबत नोटीस आल्यानं वैभव नाईक यांनी टीका केली.निलेश राणे यांच्या कारकिर्दीतच स्थानिकांना नोटीस कशा येतात? असा वैभव नाईकांनी सवाल केला.स्थानिक मच्छीमारांच्या बांधकामांना हात लावला तर गाठ आमच्याशी असा वैभव नाईक यांनी इशारा दिला. वैभव नाईक यांच्या टीकेला निलेश राणे यांनी प्रत्युत्तर देत पुरावेही दिलेवैभव नाईक यांच्या कारकिर्दीत ३५२ नोटीस आल्याचं निलेश राणेंनी सांगितलं



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत