Headlines

Shrikant Shinde and Omraje Nimbalkar visit Tirupati amid Union Cabinet expansion buzz; खासदार श्रीकांत शिंदे-ओमराजे निंबाळकर एकत्र बालाजी दर्शनाला, 11 किमी पदयात्रा; या दौऱ्याची सर्वाधिक चर्चा का?

Shrikant Shinde and Omraje NimbalkarTirupati Darshan : मंत्रीपदाच्या चर्चांदरम्यान श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर तिरुपतीत पोहोचले आहेत. त्यानी ११ किमी पदयात्रा करत श्री बालाजीचे दर्शन घेतले. त्यांच्या या दौऱ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राज्यातील ऑपरेशन टायगर नंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला….

Read More

Thane Vidhan Parishad Election Ravindra Phatak wins unopposed after NCP SP Abhijeet Pawar withdraws; बिनविरोध निवडणुकीचे ‘फाटक’ खुले, आधी पत्नी आता पतीही विरोधाशिवाय विजयी, पवारांच्या निर्णयाने शिवसेनेचा गुलाल

Vidhan Parishad Election : नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत रवींद्र फाटक यांच्या पत्नी जयश्री फाटक यांनी देखील बिनविरोध विजय संपादन केला होता, त्यानंतर आता खुद्द फाटकही परिषदेवर बिनविरोध निवडून आले आहेत (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे, ठाणे : महाराष्ट्र राज्य विधानपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी ठाणे – पालघर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने रिंगणात असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार…

Read More

land scam worth over rs 1000 crores exposed in naigaon through fake documents and misuse of rights; अबब! तब्बल 1000 कोटींचा जमीन घोटाळा; बनावट कागदपत्रांचा झोल, शासकीय अधिकाऱ्यांसह चौघांवर गुन्हा, प्रकरण काय?

Naigaon 1000 Cr Land Scam: नायगावमध्ये तब्बल एक हजार कोटींचा जमीन घोटाळा उघडकीस आला आहे. चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. land scam(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, वसई: बनावट कागदपत्रे आणि अधिकारांचा गैरवापर करून तब्बल एक हजार कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या जमिनीचा घोटाळा नायगावच्या टिवरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी, महसूल विभागातील अधिकाऱ्यांसह चार…

Read More

Ratnagiri Amba Ghat Businessman Prathamesh Dalvi Beaten and Robbed; पांडुरंग अन् भारत सरकार लिहिलेली कार, व्यावसायिकाला घाटात पकडलं; कारमध्ये कोंबून आंबा घाटात मध्यरात्री थरारक दरोडा

Ratnagiri Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच रत्नागिरीमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेनं सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलं आहे. रत्नागिरी आंबा घाट दरोडा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी : पांडुरंग लिहिलेली थार गाडी व भारत सरकार असा लोगो असलेली इनोव्हा गाडी दोन्ही गाड्यांमधून पटापट काहीजण उतरले आणि एकाला…

Read More

Local People Allegations of Tree Cutting Near Raigad Fort

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रात वृक्षतोडीवर स्पष्ट निर्बंध असूनही रायगड किल्ल्यापासून कही अंतरावर पाचाड परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असल्याचा प्रकार समोर येत आहे. याचबरोबर ऐतिहासिक किल्ले रायगड परिसरातील कोळशा भट्ट्यांमुळे प्रदूषणात वाढ होत असल्याचा आरोप केला जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रात वृक्षतोडीवर स्पष्ट निर्बंध असूनही किल्ले रायगड…

Read More

Sindhudurga internal conflict within bjp serious allegations against ravindra chavan and his brother in law; रवींद्र चव्हाणांनी पक्षाच्या उमेदवारांविरोधात रसद पुरवल्याचा आरोप

सिंधुदुर्ग: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं. कोकणातही राणेंच्या नेतृत्वात भाजपने विजय खेचून आणला. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपक्षांच्या विजयाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं असून यातून भाजपमधील अंतर्गत वादही उफाळून आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे महायुतीत मिठाचा खडा टाकत असल्याचा हल्लाबोल नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकांवेळी शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी केला…

Read More

नवी मुंबईत नव्या उड्डाणपुलाचं लोकार्पण, पामबीच रोड ते सायन-पनवेल महामार्ग रस्ता; पुण्याला जाणं होणार सोपं| Maharashtra Times

Navi Mumbai Flyover: 2 एप्रिल रोजी नवी मुंबई वनमंत्री गणेस नाइक यांच्ये हस्ते नव्या उड्डाणपुलाचं लोकार्पण झालं. पाम बीच मार्ग ते सायन-पनवेल महामार्गापर्यंत जोडणारा या कनेक्टरमुळे प्रवासात 10 – 15 मिनिटे वाचणार आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, नवी मुंबई: नवी मुंबई येथील सेक्टर १७ वाशी येथील पामबीच मार्गावरून सायन–पनवेल महामार्गाशी थेट जोडणारा महत्वाकांक्षी उड्डाणपूल…

Read More

Indian Railways Refund Rules You can claim ticket refund even after your journey in some situations; ट्रेनचा प्रवास झाला तरी पैसे परत मिळतील, रेल्वेचा ‘हा’ नियम 90 टक्के प्रवाशांना माहितीच नाही

Railway ticket refund rules: भारतीय रेल्वेच्या रिफंड नियमांबद्दल माहिती आहे का? ट्रेन रद्द होणे, उशीर होणे किंवा श्रेणी बदलून प्रवास करावा लागल्यास तिकीटाचे पैसे कसे परत मिळतात, सविस्तर नियम जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती आहे. अनेकांना वाटतं की, ट्रेनचा प्रवास पूर्ण झाला की तिकीटाचे पैसे परत मिळत नाहीत….

Read More

सुविधा नसताना ठाण्यात ‘डबल डेकर बस’चं लोकार्पण, महिना उलटूनही बस आगारात धूळखात; घोडबंदरवर प्रवाशांचे हाल| Maharashtra Times

Thane News: ठाण्यात मे महिनयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत डबल डेकर बसचं लोकार्पण झालं. ही शहरातील पहिली अशी बस असल्यामुळे नागरिक प्रवास करण्यासाठी उत्सुक होते. पण महिना उलटूनही अजून ही बस सेवेत दाखल नाही झाली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, ठाणे: ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र…

Read More

Sambhaji Patil: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटील यांचा जागीच मृत्यू

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात आंतरराष्ट्रीय नेमबाजाचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी हा अपघात झाला. या अपघातातून कार चालक बचावला आहे. त्याला किरकोळ इजा झाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पालघर: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कारच्या भीषण अपघातात आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटील यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात कार चालक जखमी झाला आहे. कार चालकाच्या विरोधात मनोर…

Read More