Headlines

Kushal Badrike : ‘रितेश सरांमुळे ‘चला हवा येऊ द्या’चा जन्म झाला’, कुशल बद्रिकेनं सांगितला किस्सा

Kushal Badrike : कुशल बद्रिकेनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये ‘चला हवा येऊ द्या’ या शोची सुरुवात कशी झाली, यामागचा किस्सा सांगितला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – झी मराठी वाहिनीवरील ‘ चला हवा येऊ द्या ‘ या कार्यक्रमानं अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मराठी कलाकारांपासून ते बॉलिवूड कलाकारांपर्यंत अनेकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावलेली. सलमान खान,…

Read More

Sachin Deshpande : ‘फॉलोअर्समुळे मुख्य भूमिका मिळते, ते तुमचं अभिनयकौशल्य ठरवत नाहीत’, रील्स स्टार्सबद्दल सचिन देशपांडेचं वक्तव्य

Sachin Deshpande Exclusive : मालिका आणि सिनेमांमध्ये सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्सना कास्ट केलं जातं. त्यावर अनेक कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे. आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सचिन देशपांडेनं भाष्य केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – आजकाल सोशल मीडियावरील फॉलोअर्स बघून मालिका आणि सिनेमांमध्ये रील्स स्टार्सना कास्ट केलं जातं. त्यावर अनेक कलाकारांनी खंत व्यक्त केली…

Read More

'5 महिन्यांच्या गर्भधारणेत बदला घेत होते':अनुराग डोभालच्या आरोपांवर पत्नी रितिकाचे उत्तर, म्हणाली- फसवणूक केली नाही, मला बदनाम केले

यूट्यूबर अनुराग डोभाल यांच्या फसवणुकीच्या आरोपांवर त्यांची पत्नी रितिका चौहान यांनी पहिल्यांदाच उत्तर दिले आहे. एका मुलाखतीत रितिकाने हे आरोप खोटे असल्याचे सांगत म्हटले की, गरोदरपणातही अनुराग तिच्याकडून बदला घेण्याचा प्रयत्न करत होता. यूट्यूबर आणि बिग बॉस 17 फेम अनुराग डोभाल यांचे वैयक्तिक आयुष्य सध्या चर्चेत आहे. अलीकडेच अनुरागने पत्नी रितिका चौहानवर फसवणूक आणि धोका…

Read More

Prapti Redkar : ‘त्याने मला स्पर्श केला’, रेल्वे स्थानकात छेड काढणाऱ्या व्यक्तीला चांगलाच धडा शिकवला, ‘झी मराठी’च्या अभिनेत्रीनं सांगितला प्रसंग

Prapti Redkar : ‘सावळ्याची जणू सावली’ फेम प्राप्ती रेडकरची रेल्वे स्थानकात एका व्यक्तीनं छेड काढलेली. तो प्रसंग अभिनेत्रीनं एका मुलाखतीमध्ये सांगितला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – आजकाल अनेक मराठी अभिनेत्री कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात पारंगत असतात. अभिनयासोबतच इतर क्षेत्रातही त्या आपलं नाव कमावतात. कुणी उद्योगक्षेत्रात, तर खेळात पारंगत असतं. मराठी अभिनेत्री प्राप्ती रेडकरसुद्धा कराटे…

Read More

'चित्रपटांमधील भूमिकेवरून मला जज करू नका':जेन-झी वादावर कंगना रणौतचे प्रत्युत्तर, म्हणाली- रील आणि रियल लाईफमध्ये फरक समजा

Gen Z बद्दल दिलेल्या विधानामुळे घेरल्या गेलेल्या कंगना रणौतने आता ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे. सोशल मीडियावर तिच्या चित्रपटांमधील पात्रांच्या क्लिप्स शेअर करून तिला लक्ष्य करणाऱ्यांवर कंगनाने पलटवार करत म्हटले की, चित्रपटांमध्ये साकारलेली पात्रे आणि खऱ्या आयुष्यातील विचारांची तुलना करणे चुकीचे आहे. तिने लोकांना रील आणि रियल लाइफमधील फरक समजून घेण्याचे आवाहन केले. Gen Z…

Read More

Zee Marathi Serial : समरचं स्वानंदीला खास सरप्राइज, मालिकेत स्वप्नील जोशीची एन्ट्री; प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेना

Veen Doghantali Hi Tutena Promo : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेमध्ये स्वप्नील जोशीची एन्ट्री होणार असून प्रेक्षक आनंदी झाले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – झी मराठी वाहिनीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेमध्ये नव-नवीन प्रयोग होत आहेत. काही दिवसांपूर्वीच या मालिकेचा संवाद विरहित स्पेशल एपिसोड प्रसारित करण्यात आला. या एपिसोडचं प्रेक्षकांकडून खूप कौतुक करण्यात…

Read More

Kangana Ranaut : ‘तरुणांची दिशाभूल करू नका, त्यासाठी मला लाखो रुपये मिळालेले’ जुन्या सिनेमातील व्हायरल व्हिडिओवर कंगना रणौतचा संताप

Kangana Ranaut Post : स्वतःच्या सिनेमातील व्हायरल व्हिडिओवर कंगना रणौत संतापली असून अभिनेत्रीनं ट्रोलर्सना खडे बोल सुनावले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाणारी कंगना रणौत अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. अलीकडेच, कंगनाच्या ‘गटर जनरेशन’ या वक्तव्यामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर सिनेमातील भूमिकांमुळेही कंगना ट्रोल झाली. यावर आता अभिनेत्रीनं सडेतोड उत्तर दिलं…

Read More

सलमान खानने फीस कमी केली:अहवालात दावा- SVC 63 साठी ₹120 कोटींऐवजी ₹70 कोटी घेतोय, जाणून घ्या हा निर्णय का घेतला?

बॉलिवूड अभिनेता सलमान खानने वामशी पेडिपल्ली दिग्दर्शित ‘SVC 63’ या चित्रपटासाठी कथितरित्या ₹70 कोटी रुपये मानधन निश्चित केले आहे. फ्री प्रेस जर्नलनुसार, सलमान खान सामान्यतः एका चित्रपटासाठी ₹120 कोटी किंवा त्याहून अधिक मानधन घेतो. अशा परिस्थितीत, ही रक्कम त्याच्या सामान्य मानधनाच्या सुमारे 60% असल्याचे सांगितले जात आहे. रिपोर्टमध्ये एका सूत्राच्या हवाल्याने सांगितले आहे की, सलमानचा…

Read More

जपली मैत्री, मानधनाला कात्री! सलमान खानचा मोठा निर्णय ५० कोटींवर सोडणार पाणी

Salman Khan Reduce fee for svc 63 fees:सलमान खान म्हटलं की चर्चा होते ती तिच्या कोट्यवधींच्या संपत्तीची आणि त्याच्या मानधनाची. एखाद्या सिनेमासाठी १०० कोटींच्या घरात फी घेणाऱ्या सलमानं आता मित्रासाठी एक मोठा निर्णय घेतलाय. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खान सिनेमांसोबत वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. त्याच्या मैत्रीचे अनेक किस्से चर्चेत येतात. आता…

Read More

Meena Kumari : 15 वर्षांनी मोठ्या दिग्दर्शकासोबत लग्न, दारूचं व्यसन, वयाच्या 39 व्या वर्षी मृत्यू; सुप्रसिद्ध अभिनेत्रीची हृदयद्रावक कथा

Meena Kumari Painful Story : बॉलिवूड अभिनेत्री मीना कुमारी यांचं वैयक्तिक आयुष्य खूप खडतर होतं. त्यांनी १५ वर्षांनी मोठ्या दिग्दर्शकासोबत लग्न केलेलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. काही अभिनेत्री आज आपल्यात नसल्या तरी या अभिनेत्री आजही चाहत्यांच्या स्मरणात आहेत. या अभिनेत्रींपैकीच एक अभिनेत्री म्हणजे…

Read More