Mamachya Govyala Jauya Review:मामा तालेवार, दोस्तीची ‘फिल्म’ रंगतदार
गोव्याला जाण्याचा प्लॅन आणि मित्रांचा ग्रुप यांचं नातं मराठी तरुणाईला वेगळं सांगण्याची गरज नाही. प्रत्येक ग्रुपमध्ये एक गोवा ट्रिप असते, जी वर्षानुवर्ष फक्त चर्चेत राहते. ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ ही त्याच भावनेतून जन्मलेली, पण केवळ रोड-ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता भन्नाट गोंधळ, सस्पेन्स, अॅक्शन आणि सिनेमावेड्या मराठी मनाला खळखळून हसवणाऱ्या संदर्भानी सजलेली मनोरंजनाची सफर ठरते….
