Vijay Varma : ‘त्याने मला चुकीचा स्पर्श केला, खूप किळसवाणं वाटलं’, विजय वर्मानं सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव
Vijay Varma On Casting Couch : बॉलिवूड अभिनेता विजय वर्मानं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव सांगितला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काऊचचे प्रकार अनेकदा होत असतात. अनेक कलाकारांना धक्कादायक अनुभवसुद्धा आले आहेत. बॉलिवूड अभिनेता विजय वर्मानं इंडस्ट्रीत स्वतःचं नाव कमावलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अभिनेत्यानं त्याच्या संघर्षाच्या काळाबद्दल सांगितलं असून…
