Nauheed Cyrusi : दोन गर्भपात अन् अभिनेत्रीनं घेतला आई न होण्याचा निर्णय; म्हणाली, ‘फक्त मुलांना जन्म देणं हा आयुष्याचा उद्देश नाही’
Nauheed Cyrusi : लोकप्रिय अभिनेत्री नौहीद सिरूसीनं तिच्या आयुष्यातली कठीण काळाबद्दल भाष्य केलं असून आई न होण्याच्या निर्णयाबद्दलही सांगितलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – अभिनेत्री नौहीद सिरुसीनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तिच्या आयुष्यातील एका कठीण काळाबद्दल मनमोकळेपणानं सांगितलं आहे. अभिनेत्रीचा दोनदा गर्भपात झाला होता. त्यानंतर तिनं आई न होण्याचा निर्णय घेतला. नौहीद सिरुसीची पोस्ट नौहीदनं…
