Vivek Oberoi: ‘कंपनीला १०० कोटींचा तोटा, पण एकालाही कामावरून काढलं नाही’, बिझनेस पार्टनरबद्दल विवेक ऑबेरॉयचा मोठा खुलासा
मुंबई: बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय बॉलिवूडमध्ये सक्रिय नसला तरी आता तो आणि यशस्वी व्यावसायिक म्हणून चर्चेत असतो. विवेक आता दुबईतील रिअल इस्टेट क्षेत्रात काम करतोय. गेल्या काही वर्षात त्यानं या क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता त्यानं वैयक्तिक आयुष्य तसंच व्यावसायिक क्षेत्रात काम करत असताना येणाऱ्या चढ-उतारांवर भाष्य केलंय. आयुष्यात आलेल्या किंवा बिझनेसमध्ये…
