Sohail Khan Wanted To Took Son Name Ram Khan :Sohail Khan : मला मुलाचे नाव राम खान ठेवायचे होते, सोहल खानने सांगितला बदलेल्या नावाचा किस्सा, घटस्फोटानंतर मुलं राहतात कुठे?
Sohail Khan Son Name : अभिनेता सोहेल खानने नुकत्याच एका कार्यक्रमात त्याला त्याच्या मुलाचे नाव राम खान ठेवण्याची इच्छा होती असे सांगितले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बॉलिवूड अभिनेता सोहेल खान सध्या कुणाल खेमूद्वारे होस्ट केल्या जाणाऱ्या ‘अलायन्स’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाला आहे. त्याची एक्स पत्नी सीमा सजदेह देखील या शोचा भाग आहे. अलीकडील एका भागात,…
