Headlines

Ethanol Petrol Controversy: ईव्ही, इथेनॉल इत्यादी इत्यादी… – india pushing two-part biofuel stratedy ethanol in petrol and isobutanol for diesel

– अमृत जोशी पारंपरिक पेट्रोल आणि डिझेल इंधनाचे मर्यादित साठे आणि वाढते प्रदूषण या पार्श्वभूमीवर विजेवर चालणारी वाहने, ईव्ही, हा एक सक्षम आणि पर्यावरणपूरक पर्याय म्हणून समोर आला. भारत सरकारनेही प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि पर्यायी इंधनाला प्रोत्साहन देण्यासाठी ईव्हीच्या प्रसारावर मोठा भर दिला. मात्र, सुरुवातीच्या प्रचंड उत्साहानंतर आता ईव्ही क्षेत्रातील तांत्रिक, व्यावहारिक आणि पायाभूत सुविधांशी…

Read More

उद्धव ठाकरे कधी जमिनीवर आलेच नाहीत, आता काय येणार?:श्रीकांत शिंदेंचा टोला, म्हणाले- वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी म्हणून रुग्णालयात हलवले

उद्धव ठाकरे आतापर्यंत कधीही जमिनीवर आलेले नाहीत, ते आता काय येणार? त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लगावला आहे. नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर टीकास्त्र सोडले. तसेच संसदेत एनडीएची ताकद वाढली असून, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे 13 खासदार महाराष्ट्राचे…

Read More

Aamir Khan Security Increased In Mumbai After Threat

14 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आमिर खानला तिसरे लग्न केल्याबद्दल मिळालेल्या कथित धमकीबद्दल चौकशी सुरू करण्यात आली आहे. शनिवारी व्हॉइस क्लिप आणि सोशल मीडिया पोस्ट समोर आल्यानंतर पोलिसांनी वांद्रे पश्चिममधील पाली हिल येथील आमिर खानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली. मात्र, आमिर खान सध्या देशाबाहेर आहेत. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, अद्याप व्हॉइस क्लिप किंवा सोशल…

Read More

Mount Everest: एव्हरेस्ट हा एव्हरेस्टच! – mount everest climb dangers dark sides and thrills experiences

-उमेश झिरपेव्हरेस्ट शिखरावरून सुरक्षितपणे खाली आल्यानंतर विवेक शिवदेने माझ्याकडे उच्चारलेले पहिले वाक्य होते… ‘मामा, एव्हरेस्ट हा एव्हरेस्टच आहे…’ जगातील तिसऱ्या क्रमांकाचे आणि एव्हरेस्टपेक्षा अधिक तांत्रिक मानले जाणारे कांचनजंगा शिखर यशस्वीपणे चढलेला गिर्यारोहक , मेरू, मंदासारख्या अवघड पर्वतांवर चढाई केलेला अनुभवी हिमालयवीर, आणि अनेक उच्च हिमालयीन मोहिमांचा अनुभव असलेला विवेक. त्यामुळे त्याच्याकडून एव्हरेस्टबद्दल काही वेगळे ऐकायला…

Read More

सातार्डा पंचक्रोशीत मोकाट गुरांचा यक्षप्रश्न

सातार्डा : सातार्डा पंचक्रोशीमध्ये मोकाट गुरांचा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मोकाट गुरांची समस्या सोडविण्यासाठी प्रभारी प्रांताधिकारी विरसिंग वसावे, तहसीलदार श्रीधर पाटील यांचे लक्ष वेधणार असल्याचे जि प सदस्य सुदन कवठणकर यांनी सांगितले.परिसरातील शेतकरी गुरे मोकाट सोडून आरामात रहातात.मोकाट गुरे शेतीचे, व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. दोन्ही मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी मोकाट…

Read More

पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक:विरोधी पक्षाचे खासदार 15 मिनिटांत बाहेर पडले, नंतर पुन्हा आले; बंडखोर खासदारांना बैठकीत येण्यास विरोध

मान्सून अधिवेशनाच्या एक दिवस आधी सरकारने रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली. बैठक सकाळी 11 वाजता संसद भवन ॲनेक्सीमध्ये झाली. बैठकीत काँग्रेस, सपा, टीएमसी, द्रमुक (DMK) सह अनेक विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते. मात्र 15 मिनिटांनंतर विरोधी खासदार बाहेर पडले आणि त्यांनी बैठकीतून सभात्याग केला. विरोधी खासदारांचा आरोप आहे की, सरकारने टीएमसीच्या बंडखोर 20 खासदारांच्या गटाला…

Read More

दीड-दमडी: …आणि श्री विठ्ठल परतले – deed damadi tambi durai special article on ashadi ekadashi wari 2026

– तंबी दुराई देहू आणि आळंदीहून निघालेल्या पालख्या पुणे मुक्कामी एकाच दिवशी पोहोचल्या. ज्ञानेश्वर माउलींची व्यवस्था वेगळ्या मंदिरात आणि तुकोबांचा मुक्काम वेगळ्या संस्थानात. पुण्यातला मुक्काम संपला, की दोन्ही पालख्या पुन्हा वेगवेगळ्या रस्त्याने पंढरीच्या मार्गाला लागणार होत्या. अंतिम ध्येय जरी एकच असले तरी पालख्यांचे मार्ग वेगळे होते. पालख्या विसावल्या, वारकरी भाकर-तुकड्याला लागले आणि ज्ञानेश्वर माउलींना तुकोबांची…

Read More

बलुेट ट्रेनसाठी खाडीखालून बोगद्याचं काम सुरू, भारतात पहिला पाण्यातील रेल्वेमार्ग; दुसऱ्या ‘टीबीएम’ने खोदकाम| Maharashtra Times

First Undersea Rail Tunnel: भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनसाठी दुसऱ्या टनेल बोरिंग मशीनने खोदकाम सुरू झालं आहे. ठाण्याच्या खाडीखालून ७ किमी लांब रेल्वे मार्ग बांधण्यात येणार आहे. ठाणे: भारतातील पहिला खाडी खालील रेल्वे बोगदा लवकरच साकार होणार आहे. ठाण्याच्या खाडीमध्ये भल्या मोठ्या टनेल बोरिंग मशीनने खोदकाम सुरू झालं आहे. यामुळे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला वेग मिळाला…

Read More

Pune Builder Khalil Shaikh Death Case Ravindra Dhangekar and his Wife Non Bailable Warrant; रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार? पत्नीसह नॉट रिचेबल, पोलिसांचे पथकं मागावर; नेमकं प्रकरण काय?

Pune Crime Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, पत्नीसह अज्ञातस्थळी रवाना, अटकपूर्व जामीनासाठी धडपड, खलील शेख मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे रविंद्र धंगेकर नॉटरिचेबल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : पुणे शहरातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी आपले जीवन संपवल्याच्या घटनेनंतर, शिंदे गटाचे नेते तसेच माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासमोरील संकट अधिकच वाढलं…

Read More

Polycystic Ovary Syndrome(PCOS): काळजी करु नका; काळजी घ्या – polycystic ovary syndrome pcos symptoms causes and treatment

-डॉ. अश्विनी भालेराव-गांधीपीसीओएसचे नवीन नामकरण आहे पीएमओस.‘डॉक्टर, माझ्या मुलीला दोन-दोन, तीन-तीन महिने पाळी येत नाही. चेहऱ्यावर सतत मुरुमे येतात आणि वजनही वाढत आहे. इंटरनेटवर वाचलं, की तिला ‘पीसीओएस’ आहे. तिला पुढे मूल होईल ना?’ स्त्रीरोगतज्ज्ञांच्या दवाखान्यात असे प्रश्न आज जवळपास रोज ऐकायला मिळतात. गेल्या दोन दशकांत ‘पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम’ (पीसीओएस) या विकाराचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले…

Read More