Headlines

Polycystic Ovary Syndrome(PCOS): काळजी करु नका; काळजी घ्या – polycystic ovary syndrome pcos symptoms causes and treatment

-डॉ. अश्विनी भालेराव-गांधीपीसीओएसचे नवीन नामकरण आहे पीएमओस.‘डॉक्टर, माझ्या मुलीला दोन-दोन, तीन-तीन महिने पाळी येत नाही. चेहऱ्यावर सतत मुरुमे येतात आणि वजनही वाढत आहे. इंटरनेटवर वाचलं, की तिला ‘पीसीओएस’ आहे. तिला पुढे मूल होईल ना?’ स्त्रीरोगतज्ज्ञांच्या दवाखान्यात असे प्रश्न आज जवळपास रोज ऐकायला मिळतात. गेल्या दोन दशकांत ‘पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम’ (पीसीओएस) या विकाराचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले…

Read More

सुनील तटकरेंना पापाची फळं भोगावी लागणार; रामदास कदम यांनी सगळा इतिहास काढला – eknath shinde led shiv sena leader ramdas kadam slams sunil tatkare

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•19 Jul 2026, 11:13 am शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे. सुनील तटकरे हे विश्वासघातकी असून त्यांनी आपल्याशी गद्दारी केल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. Source link

Read More

Ludhiana Girl NEET AIR-1 Claim Controversy; Scorecard Missing From List

लुधियाना4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक लुधियानाच्या एका मुलीने री-नीट (Re-NEET UG) परीक्षेत AIR-1 आल्याचा दावा केला आहे. यामुळे घरी मिठाई वाटण्यात आली. मुलीने अधिकृतपणे निकालाचे गुणपत्रक (स्कोरकार्ड) दाखवले आहे, ज्यात तिचे गुण टॉपर आर्यन गुप्ता आणि पांशुल बंसल यांच्या बरोबरीने 720 पैकी 715 असे लिहिलेले आहेत. मात्र, गुणवत्ता यादीत (मेरिट लिस्ट) तिचे नाव नाही. मुलीचा दावा…

Read More

खलील शेख आत्महत्या प्रकरण:रवींद्र धंगेकर दाम्पत्य 'नॉट रिचेबल'; अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव, पोलिसांची पथके रवाना

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक आणि लेबर काँट्रॅक्टर खलील शेख यांच्या आत्महत्या प्रकरणाने आता मोठे राजकीय वळण घेतले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर माजी आमदार आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांच्या अडचणीत कमालीची वाढ झाली आहे. धंगेकर आणि त्यांच्या पत्नीवर अटकेची टांगती तलवार असल्याने हे दाम्पत्य सध्या ‘नॉट रिचेबल’ झाले आहे. पोलिसांची विशेष पथके…

Read More

fraud of rs 45 lakh by promising a job at pune municipal corporation; पुणे महापालिका भरती घोटाळा; बनावट नियुक्तिपत्रांद्वारे उमेदवारांकडून 45 लाख उकळले, शिपायासह साथीदारांविरोधात गुन्हा

PMC Job Scam: आरोपींनी बनावट लेटरहेड व शिक्के तयार करून बोगस नियुक्तीपत्रांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. नोकरी घोटाळा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे महापालिकेच्या विविध विभागांत नोकरी देण्याचे आमिष दाखवून शिपाई व त्याच्या साथीदारांनी उमेदवाराला बनावट नियुक्तीपत्र देऊन त्याच्याकडून ४५ लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी…

Read More

मयुरेश कदम आणि श्रावणी चव्हाण ठरले ‘मिस्टर व मिस फ्रेशर’ !

मालवण: स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात नुकत्याच प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वागत व ओरिएंटेशन कार्यक्रम १७ जुलै रोजी उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमामुळे महाविद्यालयाचे सभागृह नवचैतन्याने बहरून गेले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) आणि वरिष्ठ वर्गातील विद्यार्थ्यांनी…

Read More

अनिरुद्धाचार्य हरियाणवी ताऊला म्हणाले- पत्नीला रोज 'आय लव्ह यू' म्हणा:उत्तर मिळाले- मी 'आईलबलू' कसे म्हणू, रोज मारामारी होते; VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर आपल्या अतरंगी आणि मजेदार संवादांसाठी प्रसिद्ध असलेले कथावाचक अनिरुद्धाचार्य जी यांच्या दरबारात यावेळी हरियाणातील एका वृद्ध ताऊ मक्खन शर्मा यांनी आपल्या हजरजबाबीपणाने सर्वांची मने जिंकली. कथावाचक अनिरुद्धाचार्य यांना भेटलेल्या या वृद्धाने जेव्हा माईक हातात घेतला, तेव्हा मंडपात कुणाचेही हसू थांबले नाही. पिवळी पगडी घातलेल्या ताऊने मोठ्या भोळेपणाने बाबांसमोर आपली घरगुती समस्या मांडली. ताऊ…

Read More

सिंधू इज बॅक! पोरीने इतिहास रचला, जपान ओपन जिंकणारी पहिली भारतीय, दोन सेटमध्येच करेक्ट कार्यक्रम

PV Sindhu wins maiden Japan Open title : जपान ओपन जिंकणारी पहिली भारतीय बनून बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने इतिहास रचला. घरच्या मैदानावरील बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला हरवत तिने 7 वर्षांनंतर मोठी ट्रॉफी जिंकली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने जपान ओपन सुपर 750 स्पर्धेत दैदीप्यमान कामगिरी करत कारकिर्दीतील सर्वात महत्वाचा विजय मिळवला…

Read More

FIFA World Cup 2026 Final Indian Players Reaction; Bhaichung Bhutia

Marathi News Sports FIFA World Cup 2026 Final Indian Players Reaction; Bhaichung Bhutia | Gagan Narang, Nikhat Zareen 32 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक डिफेंडिंग चॅम्पियन अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात आज फुटबॉल विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जाईल. रात्री १२:३० वाजता सुरू होणाऱ्या या सामन्यावर जगभरातील क्रीडाप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत. न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या या सामन्यापूर्वी भास्करने भारतातील क्रीडा ताऱ्यांच्या…

Read More

देशात चायनीज स्मार्टफोनचा बाजार हिस्सा घटला:6 वर्षांत सर्वात कमी झाली, 15000 रुपयांपेक्षा स्वस्त फोनची विक्री 45% घटली

देशातील स्मार्टफोन बाजारात एप्रिल-जून तिमाहीत एक विशेष ट्रेंड दिसून आला. चीनी ब्रँड्सचा बाजारातील वाटा सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर (18% पर्यंत) घसरला. दुसरीकडे सॅमसंग, नथिंग आणि गुगल पिक्सल सारख्या कंपन्यांनी विक्रीत वेगाने वाढ दर्शविली. रिसर्च फर्म काउंटरपॉईंटनुसार, जून तिमाहीत स्मार्टफोनची एकूण विक्री वार्षिक आधारावर 10% नी घटली, जी गेल्या सहा वर्षांतील जून-तिमाहीतील सर्वात मोठी घसरण आहे….

Read More