Headlines

सुनेत्रा वहिनींनी राष्ट्रवादीचं नेतृत्व करावं, शरद पवारांनी एकत्र यावं; चिखलीकरांचं विधान – sharad pawar should join hands, sunetra pawar should lead ncp, says pratap patil chikhlikar



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी विलीनीकरणाची चर्चा अधूनमधून जोर धरत आहे. त्यातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी विलीनीकरणावर मोठं विधान केलं आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने सुनेत्रा वहिनीचे नेतृत्व मान्य करून दोन्ही राष्ट्रवादीनी एकत्रित यावे, असं मत चिखलीकर यांनी व्यक्त केलं.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत